Browsing Category

सिंहासन

वृत्तपत्र विक्रेत्यापासून मुख्यमंत्री बनलेले कन्नमवार मिडियाच्या बेछूट आरोपांचे बळी ठरले..

वृत्तपत्रांनी घडविलेल्या प्रतिमा नेहमी निर्दोषच असतात असे नाही. त्यातून तशा प्रतिमा घडविण्याची प्रतिज्ञाच करून बसलेले एखादे सामर्थ्यवान वृत्तपत्र मनात आणील तर एखाद्याची प्रतिमा त्याला हवी तशी उभी करू शकते. चळवळींच्या काळात निघणारी अन्…
Read More...

गुन्हेगारांशी लढणाऱ्या पोलिसांना विमा संरक्षण मिळालंय ते फक्त दत्ताजी नलावडे यांच्यामुळं..

गणेशोत्सव, शिवजयंती, ईद अथवा कोणताही सण समारंभ. संपूर्ण जग उत्साहात जल्लोषात ते साजरा करण्यात मग्न असते आणि आपले पोलीस दल मात्र ऊनवारा पावसाचा विचार न करता आपल्या ड्युटीवर तैनात असतो.  सण असो, महापूर असो अथवा सध्या सुरु असलेला कोरोनाची…
Read More...

लेनिनचे पुतळे पाडले मात्र आजही शास्त्रीजींचा पुतळा उझबेकिस्तानमध्ये अभिमानाने उभा आहे..

भारताचे लालबहादूर शास्त्री म्हणजे एक आदरणीय व्यक्तिमत्व. त्यांच्या साधेपणाचे प्रामाणिक पणाचे आणि राष्ट्रभक्तीचे अनेक किस्से आपणाला ठाऊक आहेत. पण त्यांचा एक पुतळा उझबेकिस्तान देशात उभारण्यात आलाय हे तुम्हाला ठाऊक आहे का? मध्य आशियातील…
Read More...

सुरत हल्ल्यावेळी हजर असणाऱ्या परकीय व्यापाऱ्याने शिवरायांबद्दल बद्दल पहिलं पुस्तक लिहिलं

“एखादे शिकारीचे सावज जसे सदैव जागरूक आणि सावधान असते, तसाच शिवाजीराजा कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड द्यायला सदैव सज्ज असे. या संदर्भात, जे राजांच्या बोटांत होते, ते औरंगजेबाच्या संपूर्ण देहात नव्हते. एक डोळा सदैव उघडा असल्याप्रमाणे…
Read More...

वाजपेयींनी ठरवलं,” देशहितासाठी काँग्रेसवरचे विमान घोटाळ्याचे आरोप प्रचारात वापरायचे…

पंतप्रधान नरसिंहराव यांचं सरकार पाच वर्ष पूर्ण करून शेवटच्या काही दिवसातून जातं होतं. देशात पंचवार्षिक निवडणुकांचं वारं वाहायला सुरुवात झाली होती. राजकीय पक्षांच्या प्रचारांनी टोक गाठलं होतं. एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करण्याची एक सुद्धा…
Read More...

तालुक्याला वीज मिळावी म्हणून विधानसभा गॅलरीतुन उडी मारणारा देशाचा ऊर्जा राज्यमंत्री झाला..

८ जुलै १९६८. महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरु होतं. मुंबईत सध्या पोलीस मुख्यालय आहे तिथे त्यावेळी विधानसभा भरायची. नेहमीप्रमाणे गर्दी भरली होती. खाली विधानसभेत आमदार तर प्रेक्षक गॅलरीमध्ये पत्रकार, कार्यकर्ते दाटीवाटीने बसले होते.…
Read More...

एका झटक्यात ४५० डाकूंना शरण यायला भाग पाडलं आणि देशाचं गृहमंत्रीपद पटकावलं…

सत्तरच्या दशकातला काळ. आज ज्या प्रमाणे नक्षलवादाच्या समस्येने देशाला भेडसावलंय त्याप्रमाणे त्याकाळात डाकूंचा उपद्रव प्रचंड वाढला होता. विशेषतः उत्तर भारताच्या जंगलात हातात बंदुका घेऊन  घोड्यावरून फिरणाऱ्या डाकूंनी मोठी दहशत निर्माण केली…
Read More...

पानिपतानंतर मराठ्यांनी पुन्हा कमावलेल्या वैभवाची साक्ष म्हणजे वाईची दहा मंदिरे

छत्रपती शिवरायांनी शुन्यातून निर्माण केलेले मराठ्यांचे स्वराज्य शाहू छत्रपतींच्या काळात खंडप्राय देशाएवढे वाढले. उत्तरेत मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, यशवंतराव पवार, दाभाडे आणि गायकवाड यांनी मराठ्यांचे साम्राज्य आपल्या तलवारीच्या टोकाने…
Read More...

आईला दिलेलं वचन पोरग्यानं पहिल्याच फटक्यात फौजदार होवून पुर्ण केलं.

मागच्या २ दिवसांपासून एका पोलिस अधिकाऱ्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. या फोटोत हा अधिकारी आपल्या आईला आपली पोलिसाची टोपी घालताना दिसत आहे. सोबतच त्याची काठी देखील आईच्या हातात अभिमानानं दिसत आहे आणि त्याला कॅप्शन आहे,…
Read More...

मोदींना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याचा निर्णय बाळासाहेबांमुळे थांबला होता..

बोलभिडू मार्फत प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची मुलाखत घेतली. बोलभिडूच्या युट्यूब चॅनेलवर ही मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे.  सुरवातीच्या काळातील पत्रकारिता, क्राईम पत्रकारिता करत असताना…
Read More...