Browsing Category

सिंहासन

सरकार वाचवण्यासाठी भाजपनं लोकसभा विरोधी पक्षातील खासदाराच्या हातात दिली

१९९६ सालचा मे महिना. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं. त्याच वेळी दिल्लीतील देखील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली होती. पंतप्रधान म्हणून पी. व्ही नरसिंहराव यांनी नुकताच आपला कार्यकाळ पुर्ण केला होता. त्यानंतर…
Read More...

साने गुरुजी म्हणाले, “हा धडपडणारा मुलगा राजाराम महाराष्ट्राचा महान पुढारी बनेल.”

राजाराम बापू पाटील. कोणी त्यांना लोकनेता म्हणत तर कोणी सहकारमहर्षी. कृष्णेच्या तीरावरच्या भागात साखर कारखाना, विविध उद्योगाच्या माध्यमातून सहकाराची गंगा आणणारा नेता ते राज्याच्या खेड्यापाड्यात वीज पोहचवणारा ऊर्जा मंत्री अशा वेगवेगळ्या…
Read More...

एक मुस्लीम पुरातत्व शास्त्रज्ञ ज्यांनी ठामपणे सांगितल,” बाबरीच्या जागी राम मंदिर होत.”

१९९० च्या काळात उत्तर भारतात राम मंदिर आंदोलनानं जोर पकडला होता, भाजपने बाबरी मस्जिदीच्या जागी राम मंदिर बांधण्यासाठी 'मंदिर वही बनायेंगे' म्हणत रथयात्रा देखील सुरु केली. अखेरीस काही आक्रमक कारसेवकांनी मिळून ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद…
Read More...

७२ वर्षांपूर्वी या माणसानं घेतलेल्या कष्टामुळे मोदी-शहा आज आसाममध्ये पाय रोवू शकले.

२०१६ मध्ये पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर सध्याच्या कलांनुसार भाजप आसाममध्ये पुन्हा एकदा सत्तेत येण्याच्या मार्गावर आहे. ७६ जागांच बहुमत असलेल्या विधानसभेत भाजप ५० जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस आघाडी २५ जागांवर. त्यामुळे हा कल असाच राहिला तर…
Read More...

भाजपमध्ये येऊ इच्छिणाऱ्या IAS अधिकाऱ्याचं महाजनांनी तिकीट कापलं याला एक कारण होतं..

साल १९९८. देशाचं राजकारण बदलत होतं. काँग्रेस नेतृत्वहीन झाली होती, तिसरी आघाडी सत्तेत होती पण त्यांचा सुद्धा जोर नव्हता. त्याकाळात फॉर्ममध्ये होती भारतीय जनता पार्टी. अडवाणींनी दहावर्षांपूर्वी केलेल्या राम मंदिराच्या आंदोलनाला चांगली फळे…
Read More...

६ महिन्यांची मुदत देणाऱ्या डॉक्टरांना पवार म्हणाले, अजून पन्नास वर्ष तरी मला काही होणार नाही.. 

दिल्लीच्या अपोलो हॉस्पीटलमध्ये शरद पवारांवर केमोथेरेपी चालू होती. या काळात पवारांच्या तोंडातून सर्व दात काठून टाकण्यात आले होते. छोट्या सुईने तोंडाच्या आतला भाग जाळला जायचा. त्याच्यामुळे शरद पवारांचे ओठ आणि जीभ भाजून गेली होती. पाणी प्यायचं…
Read More...

‘जेल का फाटक टूटेगा, जॉर्ज हमारा छूटेगा’ म्हणतं सुषमांनी जॉर्ज फर्नांडिसना विजय मिळवून…

१९७५ चं वर्ष. पारतंत्र्याच्या जखमा भरुन प्रजासत्ताक देश लोकशाहीच्या बळकटीकरणाच्या दिशेनं वाटचाल करायला लागला होता. पण त्याच वर्षी २५ जून रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली. त्यानंतर सगळं काही बदलून गेलं…
Read More...

मनोहर जोशींनी स्कीम केली आणि भुजबळांना पवारांच्या विरुद्ध निवडणुकीला उभं केलं.

ऐंशीच्या दशकातला काळ. महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे मोठा स्पेस होता. जनता दल, शेकाप यांची विरोधी पक्षाची जागा भरून काढण्यासाठी शिवसेना भाजप हे पक्ष प्रयत्नशील होते. अनेक नवीन नेते या आंदोलने चळवळी यातून समोर येत होते. आक्रमक…
Read More...

ज्यू लोकांनी मराठी कीर्तन मंडळ स्थापन केलं होत आणि ते पार कराची पर्यंत फेमस होतं

स्वच्छ पांढरा धोतरसदरा, डोकीवर खास टोपी, गळ्यात वीणा. टाळ मृदूंगाच्या साथीने ह.भ.प महाराज आपल्या खड्या आवाजात भजन कीर्तन हरिभक्तीच पारायण रंगवू लागले की भक्त तल्लीन होऊन जातात. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात असलेल्या गावात नेहमी…
Read More...

देशातील पहिली महिला सिव्हिल इंजिनिअर, जिनं काश्मीरचा दुर्गम भाग मुख्य प्रवाहात आणला.

भारताचा जम्मू काश्मिर, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश इथला पहाडी भाग म्हणजे काहीसा दुर्गम. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अलीकडच्या काळात इथं मूलभूत सोयी सुविधा पोहोचू लागल्या आहेत. मात्र जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा परिस्थिती पूर्णतः वेगळी…
Read More...