Browsing Category

आपलं घरदार

आयटीआय झालेला वायरमन आज मस्कतच्या सुलतानबरोबर बिझनेस करतोय

आपण सध्याच्या घडीला जे थर्मोकॉल वापरतो ते काय कुठल्या चीन किंवा जपानच्या कंपनीमधून येत नाही तर आपल्या अस्सल मराठमोळ्या उद्योगपतीच्या  कंपनीमधून येत. देशातील जवळपास ८० टक्के थर्मोकॉल हे उद्योगपती रामदास माने यांच्या कंपनीतून तयार होत. फक्त…
Read More...

म्हणून पंतप्रधान असणारे देवगौडा शिरूर तालुक्यातल्या एका हॉटेलच्या उद्घाटनाला आले होते..

झालेलं अस की तेव्हा माजी पंतप्रधान देवेगौडा महाराष्ट्राच्या प्रचारदौऱ्यावर होते. राज्याच्या २००९ सालच्या विधानसभा निवडणूक होत्या. जनता दल पक्षाचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी उभे आहेत तिथे देवेगौडा यांच्या सभा होणार होत्या. ते दादा जाधवराव…
Read More...

“एक रुपया द्या आणि एक मत द्या” म्हणत एका जकात क्लार्कने महाराष्ट्राच्या दिग्गज नेत्याला…

१९५७ सालच्या निवडणूका सुरु होत्या. संयुक्त महाराष्ट्र हवा या मुद्द्यावर संपूर्ण राज्य पेटून उठलं होतं. केंद्रातील काँग्रेस सरकार आपल्यावर अन्याय करते हा महाराष्ट्राचा समज दृढ झाला होता. आचार्य अत्रे , एस एम जोशी असे समाजवादी विचारांचे नेते…
Read More...

आश्चर्य वाटेल पण भारतातली तिसरी सर्वात मोठ्ठी चॉकलेट कंपनी शेतकऱ्यांनी उभी केली आहे 

जसं मराठी माणसाला बिझनेस कळत नाही हे महाराष्ट्रातलं पेटंट वाक्य ठरलेलं आहे तसच शेतकऱ्यांना बिझनेस कळत नाही हे भारतातलं पेटंट वाक्य असेल. म्हणजे काहीही झालं तरी शेतकऱ्यांना कमी दाखवायचं, त्यांना मार्केट कळत नाही, व्यवहार कळत नाही ते अडाणी…
Read More...

कोल्हापूरकरांनी बाबासाहेबांच्या हयातीतच त्यांचा पहिला पुतळा साकारला होता…

कोल्हापूरचे जेष्ठ समाजसुधारक भाई माधवराव बागलं यांच्या नातीचं लग्न होतं. लग्नपत्रिका छापून आल्या. परंपरेप्रमाणे नेहमीसारख्या त्या पत्रिका होत्या. यात पहिल्यांदा श्री. गजानन प्रसन्न वगैरे अशी देव, देवींची नाव होती. आणि या नावांच्या खाली…
Read More...

जालियनवाला बागेचा महाभयंकर हत्याकांड केला आणि शेवट पर्यंत त्याच समर्थन करत राहिले

13 एप्रिल,शनिवार.. बैशाखीचा दिवस. हजारोंच्या संख्येने शीख समुदाय जालियनवाला बागेत जमला होता. जनरल 'रिजनाल्ड डायर' 90 लोकांची एक तुकडी घेऊन जालियनवाला बागेकडे निघाला. त्याने सोबतच्या गाड्यांवर मशीनगन्स चढवल्या होत्या. बागेत जाण्यासाठी एकच…
Read More...

भावी पंतप्रधान समजल्या जाणाऱ्या प्रमोद महाजनांचे पंख अडवाणींनीच कापले होते…

एक काळ होता जेव्हा प्रमोद महाजनांना भारताचा भावी पंतप्रधान समजलं जायचं. फक्त दोन खासदारांचा पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात नेऊन पोहचवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. भाजपमध्ये सरसंघचालकापासून ते मराठवाड्यातील एखाद्या साध्या…
Read More...

त्या घटनेनंतर शिवसेनेला “वसंतसेना” म्हणून चिडवले जावू लागले

राज ठाकरेंच्या उत्तर सभेच्या भाषणापुर्वी काही निवडक कार्यकर्त्यांची भाषणे झाली, या संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टिका करताना शिवसेनेचा प्रवास वसंतसेना ते शरदसेना असा झाला असल्याची टिका केली. पण शिवसेनेला "वसंतसेना" हे नाव कसं पडलं, आणि…
Read More...

मराठा साम्राज्याने निर्माण केलेली पहिली वेल प्लॅन्ड सिटी देशाची राजधानी बनली..

सातारा शहर. मराठ्यांच्या राजधानीचे ठिकाण. या सातारा शहरामध्ये बसून थोरल्या शाहू छत्रपतींनी अवघ्या भारतभर आपले राज्य प्रस्थापित केले. आजही सातारा शहर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय गोष्टींमध्ये प्रमुख भूमिका बजावत आहे. या महत्वपूर्ण…
Read More...

लेकीचा संसार वाचवण्यासाठी बीडच्या अवलियाने तयार केलं शेण उचलायचं मशीन

अरे कोण म्हणतं ग्रामीण भागातल्या युवकाचं डोकं चालत नाही ? बीडमधल्या एका भिडूने जागतिक कीर्तीचं मशीन बनवलंय. शेण उचलायचं ऍटोमॅटिक मशीन हे पेटंट सगळ्यात आधी या मराठी माणसाने बनवलं आहे. कौटुंबिक वादातून निर्माण झालेल्या प्रश्नावर तोडगा…
Read More...