Browsing Category

मुंबई दरबार

या राष्ट्रपतींच्या लव्ह मॅरेजसाठी नेहरूंनी “खास परवानगी” दिली होती. 

कोचेरिल रामन नारायणन के.आर. नारायणन या नावाने आपणाला ते माहित आहेत. ते भारताच्या विदेश सेवेत होते. पुढे ते भारताचे राष्ट्रपती झाले. ते पहिले दलित राष्ट्रपती होते. ते मल्याळम होते. आणि ते हूशार होते. त्यांच्याबद्दल कोणाला विचारलं की…
Read More...

बाळासाहेब ठाकरेंवर झालेले दोन जीवघेणे हल्ले… 

बाळासाहेब ठाकरेंचा दरारा पाहता त्यांच्यावर कोणी जीवघेणा हल्ला केला असेल यांची कल्पना देखील कोणी करु शकत नाही. पण राजकारणात आणि प्रत्यक्ष आयुष्यात देखील वाघाप्रमाणे जगलेल्या बाळासाहेबांवर देखील जीवघेणा हल्ला झाला होता. तो देखील एकदा नाही…
Read More...

प्रबोधनकार ठाकरेंनी काड्यापेटी घेतली आणि लग्नाचा मांडव जाळून टाकला.

प्रबोधनकार ठाकरे हे कर्ते समाजसुधारक. कर्ते म्हणजे कसे तर अन्याय दिसला तर भिडभाड न बाळगता ते ठोकून काढायचे. जो विचार मांडायचे त्याच विचारासाठी रस्त्यावर येवून संघर्ष करायचे. फक्त लिहण्यापुरते किंवा बोलण्यापुरते त्यांचे विचार नव्हते.…
Read More...

या माणसाने शरद पवारांना घोड्यांवर पैसे लावायला शिकवलं…

सत्तरच्या दशकातील गोष्ट. त्याकाळात विधानसभेत हाणामाऱ्या व्हायच्या नाहीत. अभ्यासपूर्ण चर्चा व्हायच्या. प्रश्नोत्तरे व्हायची. एखाद्या शिस्तबध्द शाळेप्रमाणे अधिवेशनं चालायची. या शाळेचे हेडमास्तर म्हणजेच विधानसभेचे अध्यक्ष होते बॅ. शेषराव…
Read More...

मराठी माणसाच्या अपमानाचा बदला म्हणून मुंबईत वानखडे स्टेडियम उभं राहिलं.

सत्तरच्या दशकातील गोष्ट. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक आणि विधानसभेचे अध्यक्ष होते नागपूरचे शेषराव वानखेडे. विदर्भातून येऊन मुंबईमध्ये आपला दबदबा निर्माण करणारे बॅरिस्टर शेषराव वानखेडे हे कॉंग्रेसचे जुने आणि जाणते…
Read More...

बाळासाहेब विखेंनी शरद पवारांना कोर्टाची पायरी चढायला लावली होती.

राजकारणात एकही गोष्ट विसरायची नसते. भले ती चांगली गोष्ट असो की वाईट गोष्ट पण प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायला हवी तरच पुढच्या गोष्टी ठरवता येतात. बर इतका चांगला डॉयलॉग तुमच्या आमच्या सारखी लोकं कट्यावर बसून मारू शकतात पण दूसऱ्याला शिकवू शकत…
Read More...

शरद पवारांचे स्वीय सहाय्यक म्हणाले, “साहेब मी संघाच काम केलंय…” 

शरद पवाराचे स्वीय सहाय्यक राहिलेल्या प्रत्येक व्यक्तींनी शरद पवारांच्या पंचाहत्तरी निमित्त आपल्या आठवणी मांडल्या होत्या. या आठवणी संवाद व सुशासन नावाच्या पुस्तकामार्फत प्रकाशित करण्यात आल्या. टी.एन.धुवाळी, जिवाजी परब, दळवी, पाटील, खरे,…
Read More...

धर्मवीर आनंद दिघे यांच्या अफाट लोकप्रियतेचं काय कारण होतं?

आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांचीही भाषणं झाली. दोघांनीही भाषणात एकमेकांना लक्ष्य केलं, टीका केल्या. पण दोघांच्या भाषणात एक समान धागा होता तो म्हणजे आनंद दिघे. उद्धव…
Read More...

बाळासाहेब ठाकरेंनी आपलं चांदीचं सिंहासन ‘लोकमत’च्या ऑफिसला पाठवून दिलं होतं.

एखादी गोष्ट लोकमताच्या विरोधात असेल तरी बाळासाहेब ठाकरे चुकीला चुक आणि बरोबरला बरोबर म्हणायचे. त्यांच्या याच शैलीचा लोकांनी प्रेमाने ठाकरे शैली असा गौरव केला. हा किस्सा देखील लोकमताच्या भावनेच्या विरोधात बाळासाहेबांनी घेतलेल्या एका भूमिकेचा…
Read More...

ठाकरे सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेले ते सात प्रसंग आणि त्यामागचं राजकारण काय होतं.  

आव्वाज कुणाचा.. ठाकरे सिनेमाच्या ट्रेलरचा… पण आवाज गंडलाय वो.. सचिन खेडेकरचा आवाज सुट होत नाही.. कुठे बाळासाहेबांचा आवाज आणि काय हे..,  काल ठाकरे सिनेमाचा ट्रेलर आला आणि समाजमाध्यमांवर आवाजाची चर्चा सुरू झाली. वास्तविक हे आशादायी चित्र…
Read More...