Browsing Category

मुंबई दरबार

राजेंद्र दर्डा यांची ‘बनवाबनवी’ !!

विलासराव देशमुखांच्या आघाडी सरकारची पहिली टर्म सुरु होती. लोकमतचे संस्थापक व जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांचे सुपुत्र राजेंद्रजी दर्डा हे त्यांच्या मंत्रिमंडळात अर्थ व उर्जा खात्याचे राज्यमंत्री होते. औरंगाबाद येथून विधानसभेवर…
Read More...

पृथ्वीराज चव्हाणांमुळे चर्चेत आलेला कथित शिखर बँक घोटाळा नेमका काय आहे ?

काल दिवसभर शिखर बँक घोटाळा गाजतोय. अजित पवार, शरद पवार यांच्यापासून ते विजयसिंह मोहिते पाटील हसन मुश्रीफ या सहकारातल्या दिग्गज नेत्यांवर इडीने गुन्हा दाखल केलंय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांसारख्या जेष्ठ विरोधी पक्ष नेत्यावर ही…
Read More...

आमदार व मंत्र्यांच्या बायकांना नाचवू म्हणणाऱ्या बार संघटनेच्या अध्यक्षाच पुढे काय झालं 

कायदा तर आम्ही रद्द करून घेतलाच आत्ता आम्ही आमदार व मंत्र्यांच्या बायकांना नाचवू. हे विधान होते मुंबई बार संघटनेचा अध्यक्ष असणाऱ्या बार संघटनेच्या अध्यक्षाच. त्या वेळी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. या घटनेला पार्श्वभूमी होती ती…
Read More...

एका रात्रीत खेळ झाला आणि एस.एम. जोशींच संभाव्य मुख्यमंत्रीपद गेलं.

१९७८ सालच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका म्हणजे तो पर्यंतची सर्वात अटीतटीची लढाई होती. आणीबाणी नंतरचा काळ होता. केंद्रात जनता सरकारचे मोरारजी देसाई पंतप्रधान होते. काँग्रेसची फाळणी होऊन इंदिरा काँग्रेस आणि स्वर्णसिंह काँग्रेस असे दोन…
Read More...

धुळ्याच्या या माणसामुळं मुंबई वाचली हे मात्र नक्की.

प्रदिप शर्मा शिवसेनेत गेल्याची बातमी आली. आत्ता ते विधानसभेची निवडणूक लढवतील, सगळं जमलच तर आमदार पण होतील. त्यांच्या या निर्णयावर लोकांच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या होत्या. प्रदिप शर्मांवर आधारित "अब तक छप्पन" हा सिनेमा होता…
Read More...

पेपरातल्या हेडलाईनचा वेगळा अर्थ निघाल्यामुळे भुजबळांना सेना सोडावी लागली होती..?

भुजबळ साहेब सेनेत जाणार. गेल्या पंधरा दिवसातली सर्वाधिक चर्चेली जाणारी बातमी. आज जाणार का उद्या जाणार माहित नाही पण जाणार हि चर्चा जोरात आहे. शिवसेनेत भुजबळांना परत घेण्यावरून देखील वाद आहेत. असा लखोबा लोखंडे परत नकोच म्हणणारे, नाशिकचं…
Read More...

सर्वाधिक काळ विरोधी पक्षनेते पद सांभाळणाऱ्या ‘शेकाप’ला कॉंग्रेसने संपवले होते.

आज राज्यभरातून कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे नेते भाजप,शिवसेनेत जात आहेत. पाच वर्षांपूर्वी नेते मिळत नव्हते अशी परिस्थिती असणाऱ्या भाजपला आज हरवण्याची हिंमत देखील हे दोन्ही पक्ष गमावून बसले आहेत. पक्षाध्यक्ष अमित शहा आणि त्यांच्या राज्यातील…
Read More...

“किणी प्रकरणात” राज ठाकरेंचा सहभाग होता का..?

सध्या अंबानीच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके व मनसुख हिरेन यांच्या हत्येचं प्रकरण चांगलंच तापलंय. विरोधी पक्षाने ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे. प्रसारमाध्यमांमध्ये देखील हे प्रकरण गाजत असताना आमचे विशाल धुमाळ नावाचे एक वाचक भिडू भूतकाळात…
Read More...

आचार्य अत्रेंनी “दारू” वरुन विधिमंडळात धुमाकूळ घातला होता..

ते साल होतं १९५७ चं. त्या काळात गांधीवादी नेते मोरारजी देसाई राज्याचे मुख्यमंत्री होते. तर आचार्य अत्रे विधानसभेवर निवडुन आले होते. मोरारजी देसाई यांनी राज्यात दारूबंदी जाहिर केलेली. ज्याला घरात बसून मद्यपान करायचे आहे अशा व्यक्तिंना विशेष…
Read More...

शिवसेनेच्या आमदाराने विधानभवनात पिस्तुल बाहेर काढलं होतं…

गोष्ट आहे १९९० सालची. महाराष्ट्राच्या विधीमंडळात पावसाळी अधिवेशन सुरु होतं. वेगवेगळ्या कायद्यावर त्याच्या छोट्या मोठ्या मुद्द्यांवर साधक बाधक चर्चा चालल्या होत्या. नेहमी प्रमाणे सत्ताधारी आमदार आणि विरोधक यांच्यात चर्चेच रुपांतर घमासान…
Read More...