Browsing Category

सिंहासन

कृष्णा नदीमुळे आंध्र आणि तेलंगणा मध्ये देखील वाद पेटलाय

आपल्या देशाचे सरन्यायाधीश एन व्ही रमना यांनी २ ऑगस्ट रोजी सांगितले की, ते आंध्र प्रदेश आणि तेलंगणा दरम्यानचा कृष्णा नदीच्या पाणी वाटपाच्या वादाच्या प्रकरणाची कोणत्याही बाजूने सुनावणी होणार नाही. सीजेआय रमना यांनी स्पष्ट सांगितले आहे कि,…
Read More...

स्वातंत्र्याच्या एक वर्षाच्या आतच भारतीय अणुशक्तीचा पाया रचण्यात आला

३ ऑगस्ट १९४८. याच दिवशी भारत सरकारने भारतीय अणुऊर्जा आयोग स्थापन केला. हा दिवस भारत महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला होता. द ऍटॉमीक एनर्जी कमिशन हा आयोग डिपार्टमेंट ऑफ ऍटॉमीक एनर्जी (DAE) भारत सरकारचाच एक भाग आहे. पंतप्रधान आणि…
Read More...

नारायण राणे यांनी डोकं लढवलं आणि सिंधुदुर्ग अक्षरशः सेनेच्या हातातून हिसकावून नेला…

जुलै २००५. एक दिवस बातमी आली. नारायण राणे यांनी १० आमदारांसह शिवसेना फोडली... नारायण तातू राणे म्हणजे शिवसेनेतील दिग्गज नेते. पक्षाची धडाडती तोफ. याच पक्षातून त्यांनी बलाढ्य महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद देखील भूषवलं होतं. पुढे युतीची…
Read More...

इतर डिजिटल पेमेंट पेक्षा e-RUPI आहे वेगळं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ई-रुपी व्हाउचर पेमेंट सोल्यूशन लाँच केलय. ते म्हणाले की, आज देश डिजिटल गव्हर्नन्सला एक नवा आयाम देत आहे. देशात डिजिटल व्यवहार, डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) अधिक प्रभावी होण्यासाठी ई-रुपी व्हाउचर…
Read More...

कोणासाठीही न थांबणारे भाजप बाबुल सुप्रियो यांची समजूत काढायचा प्रयत्न करत आहे..

मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरणाला मोठं वळण लागलेलं आहे.  त्याला कारणीभुत ठरलेत भाजपा खासदार आणि माजी केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो ! त्यांनी काल-परवा त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून 'आपण राजकारणातून संन्यास घेतला…
Read More...

पुण्याच्या विकासात शीख समाजाचं मोठ्ठ योगदान आहे

गुरुद्वाऱ्याचे मंगलमय वातावरण, रंगेबेरंगी पगड्या, जो बोले सो निहालच्या घोषणा, शिस्तबद्ध रीतीने सुरु असलेलं लंगर. हे दृश्य बघून वाटेल कि पंजाब मधला हा गुरुद्वारा असेल. पण नाही हे दृश्य आहे पुण्यातलं. पेशवाईपासूनच मंदिराचं गाव म्हणून ओळख…
Read More...

फक्त राम जेठमलानी यांच्याशी गप्पा मारल्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची खुर्ची गेली ?

निवडणूक झाली की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार हा दरवेळी उत्सुकतेचा विषय असतो. पण नेहमी शर्यतीत असलेल्या नावापैकी एक नाव निवडले जाते. फार मोठा धक्का बसत नाही. बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ही मात्र आजवर सर्वात जास्त…
Read More...

तीस वर्षांपूर्वीची मैत्री विसरले नाहीत. दिवंगत मित्रासाठी ५ लाख रुपये उभारले

आज जागतिक मैत्री दिन. फ्रेंडशिप डेचा दिवस प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मित्रांच्या सहवासात, त्यांच्यासोबत जुन्या आठवणींना उजाळा देऊन साजरा करत असतो. मात्र असेही काही मित्र आहेत ज्यांनी दिवंगत मित्राच्या कुटूंबासाठी पाच लाखाचा निधी गोळा…
Read More...

अण्णा भाऊंच्या आणि वाटेगावच्या जंगले गुरुजींच्या मैत्रीची गोष्ट!

दीनदुबळ्या समाजातील लढणाऱ्या माणसांना आपल्या साहित्यात स्थान देणाऱ्या आणि त्यांना नायकत्व बहाल करणाऱ्या लोकसाहित्यिक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांचे वाटेगाव (ता. वाळवा) हे जन्मगाव! या गावात अण्णा भाऊंचे जवळचे मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही…
Read More...

वाजपेयी स्वतःच म्हणाले, “मला मत देऊ नका, माझ्या विरोधकाला प्रचंड मतांनी विजयी करा.”

एक काळ होता जेव्हा राजकारणात कटुता नव्हती. संसदेच्या सभागृहात लढाया व्हायच्या, पण  त्या फक्त शब्दांच्या. वैयक्तिक शत्रुत्वाला राजकारणात जागा नव्हती. भारतातच नव्हे तर जगभरात ‘स्टेट्समन’ म्हणून नावाजले गेलेले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु…
Read More...