Browsing Category

सिंहासन

फकिराच्या लुटीतून घुटी प्यायलेला माणूस म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…

स्वातंत्र्याची प्रेरणा घेऊन येत, त्याचं जगणं, त्याचा संघर्ष आणि व्यवस्था परिवर्तनाचा इतिहास घडवणारा परिवर्तनवादी दिलदार महानायक म्हणजे फकिरा... जोगणी लुटायला गेलेल्या वडिलांचा बदला फकिरा कशा पद्धतीने घेतो आणि इंग्रजी सत्तेचा अहंकार…
Read More...

आणि टिळकांनी आपल्या फॅक्टरीसाठी लातूरची निवड केली…

देशात पहिल्यांदाच स्वतःच्या बिझनेस नेटवर्कचा वापर करुन पॉलिटिकल नेटवर्क वाढविणारे दुसरं तिसरं कोणी नसून लोकमान्य टिळक होते असं म्हंटल तर अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नका. शेतकऱ्यांपासून ते व्यापारी वर्गापर्यंत आपला कनेक्ट वाढवून भारताच्या…
Read More...

सासऱ्यांनी दिलेल्या सायकल वरून नगरपालिकेत जाणारा मुख्यमंत्री बनला.

वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि मराठवाड्यातले एक मान्यवर नेते शंकरराव चव्हाण हे राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आरूढ झाले होते. शंकरराव चव्हाण हे १९७५ ते १९८७ आणि त्यानंतर १९८६ ते १९८८ असे दोन वेळा या…
Read More...

प्रियांका गांधी म्हणतायत कुपोषणात युपी पुढे, पण इथं तर गुजरातचा नंबर पहिलाय !

संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन नुसत्या गदारोळातच सुरूय. म्हणजे विरोधक  मुद्द्यांवरून सरकारला खिंडीत गाठतायत. मग ते पेगासस असो महागाई असो किंवा शेतकरी प्रश्न... आता यात नव्या मुद्द्याची भर पडली आहे. कुपोषणाची...आणि त्यावरून आता…
Read More...

गर्भपात किट विकून ई-कॉमर्स कंपन्या वादात सापडल्यात, काय आहे या संबंधीचे नियम ?

महाराष्ट्र अन्न व औषध प्राधिकरणाने अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्यांना नोटिस बजावल्या आहेत. कारण अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांनी डॉक्टरांच्या सूचनेशिवाय गर्भपात किट आणि गोळ्या ऑनलाईन विक्री केल्या आहेत. औषधी आणि प्रसाधन…
Read More...

तेलंगनात दलित बंधू योजनेवरून का गोंधळ उडाला आहे?

एखाद्या सरकारने नवीन योजना आखली आणि त्यावर वाद झाला नाही असे शक्य नाही. तेलंगाना राज्यात दलित सशक्तीकरणासाठी एक विशेष योजना सुरु करण्यात येणार आहे. यात गरिबी रेषेखाली प्रत्येक दलित कुटुंबाला प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात…
Read More...

यशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते?

यशवंतराव बळवंतराव चव्हाण. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात काँग्रेसच्या आजवरच्या सर्वोच्च नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. यशवंतरावांनी स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस बहुजन समाजापर्यंत पोहचवण्यात सिंहाचा वाटा उचलला. संयुक्त…
Read More...

दादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील होते….

भारत स्वतंत्र झाल्यानंतरही काही राजवटी या भारत सोडून तयार नव्हत्या. १९५४ साली भारत स्वतंत्र होऊन ७ वर्ष उलटली होती. इंग्रज सत्ता माघारी फिरल्यानंतर फ्रांसने एका तहानुसार पॉंडिचेरी, कारिकल आणि चंद्रनगर हे भाग भारताच्या स्वाधीन केले. पण…
Read More...

दिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२ कोटी जाहीर केलेत.

दिल्ली सरकारने शहरभर ५०० ठिकाणी भारतीय ध्वज म्हणजेच तिरंगा स्थापित करण्यासाठी ८४ कोटीचे बजेट बाजूला काढले आहे. आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने २०२१ ते २०२२ च्या  मार्च महिन्यात हा “देशभक्ती अर्थसंकल्प” जाहीर केला होता.…
Read More...

आज जागतिक वाघोबा दिवस, वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी कधी पासून झाला?

आज जागतिक वाघोबा दिवस. एकेकाळी लुप्त होणाऱ्या प्राण्यांच्या यादीत असणारा हा वाघ आज मोठ्या संख्येत आहे. वाघांच्या संख्येचे चित्र निदान निदान भारतात तरी आशादायी आहे. या वर्षाच्या सुरूवातीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाघांच्या संख्येचे…
Read More...