Browsing Category

सिंहासन

लावणी बघण्यात दंग असलेल्या विलासरावांना फोन आला, “तुमचे २७ आमदार फुटले आहेत.”

विलासराव देशमुखांच्या मुख्यमंत्रीपदाची पहिली टर्म होती. राष्ट्रवादीबरोबरच्या आघाडीतील त्यांचं सरकार अपक्षांच्या टेकूवर टिकून होतं. भाजप आणि शिवसेना युतीच्या नेत्यांनी त्यांना अस्थिर करण्यासाठी अनेक प्रयत्न चालवले होते. सदा हसतमुख असणारे…
Read More...

लोखंडवाला शूटआउट करणाऱ्या ऑफिसरमुळे देशभरात एटीएसची सुरवात झाली..

१६ नोव्हेम्बर १९९१. स्थळ लोखंडवाला कॉम्प्लेक्स मुंबई इतरांसाठी नेहमी सारखा दिवस होता पण लोखंडवाला कॉम्पलेक्समध्ये  राहणाऱ्यांना जाणवलं कि आज काहीतरी वेगळे घडत होते. तेथे युनिफॉर्ममधल्या आणि साध्या वेषातल्या मंडळींचा वावरही वाढला होता.…
Read More...

सिंचन घोटाळा बाहेर काढणारे विजय पांढरे सध्या काय करतात..?

साल होतं २०१२. गणेशोत्सव सुरु होता. अण्णा हजारेंच्या इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या आंदोलनामुळे गाजलेला काळ. आदर्श घोटाळा पाठोपाठ टू जी स्कॅम, कोळसा घोटाळा यामुळे काँग्रेस सरकार बेजार झालं होतं. अशातच राज्यात एक नवीन बॉम्ब येऊन कोसळला. सिंचन…
Read More...

फक्त गुज्जूनांच नाही तर गुजरात फिरायला गेलेल्यांना पण कोटींच्या बिझनेस आयडिया सुचतेत….

गुजरात. भारतातील एक उद्योग संपन्न राज्य. देशातील मोठ-मोठ्या उद्योगपतींची नावे काढली तर त्यातील १० पैकी ८ गुजरातची असतात. इथल्या माणसाच्या मुळात रक्तातच बिझनेस आणि स्टार्टअपचा किडा आहे. तो म्हणतो कोणत्या तरी कंपनीत मिडलक्लास मॅनेजर…
Read More...

एका जैन माणसाने मुस्लिमांसाठी सत्यशोधक मंडळ सुरु करण्यात सिंहाचा वाटा उचलला.

२२ मार्च १९७०. पुण्यात भाई वैद्य यांच्या माडीवर इंडियन सेक्युलर सोसायटीच्या कार्यकर्त्यांची बैठक बसली होती. यात त्याकाळचे समाजवादी समतावादी नेते देखील हजर होते. महात्मा फुलेंच्या पासून सुरु झालेला प्रबोधनाचा सत्यशोधकी विचार अजूनही मुस्लिम…
Read More...

शरद पवारांची सभा उधळून लावत अनिल देशमुख निवडून आले होते..

माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे नाव चर्चेत आहे. त्याच कारण म्हणजे  तब्बल १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी अखेर तुरुंगाबाहेर आले आहेत. ईडी आणि सीबीआय प्रकरणात मागील अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न सुरू होता. त्यांना आधी ईडी…
Read More...

या पोलिस अधिकाऱ्याच्या भीतीनं मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायला लागला होता…

२००३ सालच्या मध्यप्रदेश निवडणूका. भाजपने विधानसभेच्या २३० पैकी १७३ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसची गाडी ३८ वर थांबली. भाजपकडून पक्षाचा चेहरा होत्या आक्रमक नेत्या उमा भारती. ८ डिसेंबर २००३ रोजी त्यांनी मध्यप्रदेशच्या १५ व्या मुख्यमंत्री…
Read More...

मराठ्यांच्या भितीने महाराष्ट्रापासून २,००० किलोमीटर दूरवर बांधण्यात आलेला मराठा डीच

अठराव्या शतकात संपूर्ण भारतभर मराठ्यांची घोडी उधळत होती. दक्षिणेस फत्तेसिंहबाबा भोसले, सरदार रास्ते, पटवर्धन तर उत्तरेस बाजीराव पेशवे, पिलाजीराव जाधव, खंडेराव दाभाडे, मल्हारबा होळकर, राणोजी शिंदे सरदार यांच्या तलवारी पराक्रम गाजवत होत्या..…
Read More...

कधीकाळी चपलाच्या दुकानात काम करणारा आज १३०० कोटींचा मालक आहे….

शाहरुखच्या रईस पिक्चरमधला फुल ऑन ऍटिट्यूडमध्ये दिलेला डायलॉग. ‘कोई धंदा छोटा नही होता और धंदेसे बडा कोई धर्म नही होता.’ त्यानंतर तो या वाक्यावर ज्या स्पीडमध्ये मोठं होतो ते सगळं आश्चर्यकारक असतं. हा रील लाईफ जरी असला तरी रिअल लाईफमध्ये…
Read More...

राजीव गांधी आणि नरसिंहराव यांनी एकत्र पाहिलेलं स्वप्न म्हणजे जवाहर नवोदय

१९८६ सालचा जानेवारी महिना. देशाचे शिक्षणमंत्री पी.व्ही. नरसिंहराव आपल्या साऊथ ब्लॉकमधल्या  ऑफिसमध्ये काही फायलींचा निपटारा करत बसले होते. भारताचे नवे शिक्षण धोरण बनवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु होतं. अचानक त्यांना निरोप आला, "पंतप्रधान…
Read More...