Browsing Category

सिंहासन

ब्रीचकॅन्डीत ॲडमिट झालेले वाजपेयी मिडीयाला म्हणाले, “जेवढा आजारी आहे तेवढचं छापा.”

काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईच्या ब्रीचकॅन्डी हॉस्पिटल दाखलं केल्याची बातमी आली. सोबतचं उद्या म्हणजे बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील होणार आहे. पण ही नुसती एकच बातमी देवून पत्रकार शांत झाले का? तर आजिबात…
Read More...

स्ट्रॉबेरीसाठी फेमस असलेलं महाबळेश्वर काळ्या गव्हासाठी प्रसिद्ध होऊ लागलयं…..

गहू म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर लाल तांबूस आकाराचे धान्य डोळ्यासमोर दिसते पण मी म्हटलं, आहो, गहू काळा पण असतो बरं तर क्षणभर तुमचा विश्वास बसणार नाही. त्याच काळ्या गव्हाची गोष्ट प्रत्यक्ष त्या शेतातून तुमच्यासाठी...!! जगभर आरोग्याच्या…
Read More...

आपल्या सर्वात मोठ्या शत्रूचे थडगे फोडून, त्यावर नाचून मराठ्यांनी घेतला होता “पानिपतचा…

पानिपत म्हणजे मराठ्यांच्या असीम शौर्याचे प्रतीक. पण पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांची एक पिढी खर्ची पडली. देशाचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराणे आपले योगदान दिले. पानिपत घडण्यास जी काही कारणे होती, त्यापैकी एक मुख्य कारण…
Read More...

राज्यातील सरकार पाडण्यासाठी राजीव गांधी आपल्या या गृहमंत्र्यांकडे कामगिरी सोपवायचे…

१९८४ च्या लोकसभा निवडणूका. इंदिरा गांधी यांच्या दुर्दैवी हत्येनंतर होणारी पहिलीच निवडणूक. ऑपरेशन ब्लु स्टारमुळे पंजाबचं वातावरण ढवळून निघालं होतं, अशा परिस्थितीमध्ये तिथं निवडणूका घेणं शक्य त्यावेळी शक्य नव्हतं. पण राजीव गांधी मात्र…
Read More...

पवारांच्या सभेतल्या एका भाषणामुळे गौतम अदानींनी तिरोड्यात पॉवर प्रोजेक्ट बनवला..

सध्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या अहमदाबाद येथे झालेल्या गुप्त भेटीच्या अफवेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजून या बद्दल उलगडा झाला नसला तरी काही पत्रकारांनी ही राजकीय भूकंपाची सुरवात आहे…
Read More...

विदर्भाला हक्काचं कृषी विद्यापीठ मिळवण्यासाठी ९ आंदोलकांना प्राणाचं बलिदान द्यावं लागलं…

मजबूत शरीरयष्टी, दणकट मनगट, हातात स्टीलचे भक्कम वजनी कडे, काळीशार दाढी, साधू  बांधतात तशा जटा, पांढरे शुभ्र एकटांगी धोतर, लख्ख शुभ्र बंगाली सदरा आणि त्यावर तसेच शुभ्र उपरणं अशा अवतारातला झंझावात झपझप निघाला की भल्या भल्याना कापरं भरायची.…
Read More...

कारगिलच्या शहिदांना मोफत पेट्रोल पंप देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा पेट्रोलियम मंत्री

१९९९ चं कारगिल युद्ध. आपल्या पिढीने बघितलेलं एकमेव खरखुर युद्ध. सगळा देश रोज येणाऱ्या शहिदांच्या बातम्या ऐकून थरारलेला. सगळे आपापल्या परीने काही मदत करता येते का हे पहात होता. शाळकरी मूले देखील आपल्या खाऊच्या पैशातून आपल्या सीमेवरच्या…
Read More...

या दुर्मिळ फोटोमध्ये बाबासाहेबांच्या मांडीवर बसलेली व्यक्ती कोण आहे?

आपल्या पैकी अनेकांनी हा फोटो इंटरनेटवर पाहिला असेल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॅट घालून बसले आहेत आणि हातात काठी घेतलेले एक वृद्ध गृहस्थ त्यांच्या  मांडीवर बसलेले आहेत. शेजारी बसलेल्या माई दिलखुलास हसत आहेत,  खुद्द बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर…
Read More...

अमुलच्या आधी आख्या देशात ‘पॉलसन’चा बोलबाला होता.

'अमूल' असं म्हंटलं की आपल्याला आठवतं ती दूधाची क्रांती आणि त्यांच्या दूधापासुन बनलेली बटर, चीज, आईस्क्रीम, चॉकोलेट्स यासारखी अनेक उत्पादन. त्यातही अमूलचं बटर म्हणजे लाजलाबच. अगदी क्रिमी... आणि त्यांच्या जोडीला आठवतं ती म्हणजे मागच्या ५५…
Read More...

स्वत:ला लाच देण्यासाठी आलेल्या माणसाला पकडून देणारा गृहराज्यमंत्री महाराष्ट्राने पाहीलाय

१९८० चा काळ. महाराष्ट्रात पुलोदच सरकार होतं. काँग्रेसमधून फुटलेल्या आमदारांपासून ते जनता दल आणि कम्युनिस्ट पक्षांपासून ते जनसंघापर्यंत सगळ्या पक्षांची मोट या पुरोगामी लोकशाही दलाच्या आघाडीत बांधण्यात आली होती आणि मुख्यमंत्री बनले होते…
Read More...