Browsing Category

सिंहासन

औरंगाबादच्या घटनेला नेमकं जबाबदार कोण…?

गेले ४-५ दिवस औरंगाबाद शहर धुसमसतय. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालाय. धार्मिक दंगल उसळून लोकांच्या जीविताचं आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. यामुळे प्राचीन ,औद्योगिक,ऐतिहासिक या बरोबरच चळवळीचं प्रमुख शहर…
Read More...

सत्तेची अंगठी.

सत्तेच्या चाव्या तर अनेकांकडे आहेत. पण आज तुम्हाला सांगत आहोत ते सत्तेच्या अंगठीबद्दल. हा किस्सा अशा अंगठीचा आहे की, जो वाचल्यानंतर तुम्हालाही वाटेल एक दिवस प्रियांका गांधीच्या हाती कॉंग्रेसची सर्व सुत्र जातील. प्रियांका आणि इंदिरा गांधी…
Read More...

राहूल गांधींना पप्पू नाव कसं पडलं ?

आम्ही पप्पू या नावाचा इतिहास शोधण्याच्या मोहिमेला निघालो तेव्हा वाटेत अनेक फेक व्हिडीओ आले. कोणी फॉटोशॉपचे अडथळे टाकले होते तर कोणी फेक न्यूजचे रखाने भरले होते. मात्र आमचे इतिहासतज्ञ बोलभिडू कार्यकर्ते या मोहिमेत यशस्वी व्हायचं ठरवूनच होते.…
Read More...

मुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्याला भेट दिल्याने कर्नाटकमध्ये काँग्रेसचा पराभव झाला..?

कर्नाटक विधानसभा निवडणुक निकालांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत कर्नाटकात स्वबळावर सत्तास्थापनेच्या दृष्टीने वाटचाल सुरु केलीये. संध्याकाळपर्यंत जवळपास सर्व जागेवरचे निकाल घोषित झाल्यानंतर एकूण आकडेवारी समोर येईलच पण सद्यस्थितीत…
Read More...

खरंच कर्नाटक जिंकणारा पक्ष लोकसभा निवडणुकीत पराभूत होतो का…?

कर्नाटक विधानसभा निवडणुक निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट होऊ लागलंय. येदियुराप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सत्त्ताधारी काँग्रेसला धोबीपछाड देऊन सत्तेत परतताना दिसतोय. बहुतांश एक्झिट पोलने दाखवलेलं त्रिशंकू विधानसभेचे अंदाज खोटे…
Read More...

आज पोखरण अणुचाचणीला २४ वर्ष झाली, ही गोष्ट आहे त्याच पराक्रमाची…!!!

भारत स्वतंत्र झाला, त्याला आता ७५ वर्ष होतील. या ७५ वर्षांत भारताच्या इतिहासात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. अशा घटना ज्यामुळं देशाच्या भविष्याची वाट आखली गेली. या घटनांमुळे आजचा भारत घडला, समृद्ध झाला आणि मजबूतही. यातलीच एक महत्त्वाची…
Read More...

“आई” : सयाजी शिंदे.

आई ९७ वर्षं जगली. प्रत्येक क्षण मनापासून जगली. जग बदललं म्हणून कधी तक्रार केली नाही. खरतर तिच्या डोळ्यासमोर किती गोष्टी बदलत गेल्या. पिढ्या बदलत गेल्या. माणसांचे कपडे बदलत गेले. राहणीमान बदलत गेलं. पण आई तिच्या मनाप्रमाणे जगली. ती तिच्या…
Read More...

अमित शहांनी १५ वेळा फोन केला, त्यांनी उचलला नाही. नंतर माहिती झालं, उपमुख्यमंत्री करण्यासाठी फोन करत…

अमित शहांचा फोन न उचलणं हि कल्पनाच आपल्या लोकशाहीप्रधान देशात करणं शक्य नाही. पण भारतीय जनता पक्षाचा असा एक नेता आहे ज्यानं असा दिव्य पराक्रम करत एक दोन वेळा नव्हे तर तब्बल १५ वेळा सलग आलेला अमित शहांचा फोन उचलला नाही. तर किस्सा असा झाला…
Read More...

कर्नाटकातील प्रचार सभेदरम्यानच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘ऐतिहासिक’ घोडचूका…!!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शिक्षण नेमकं किती आणि कुठपर्यंत झालंय याबाबतीत  बरीच गोंधळाची स्थिती असली तरी, त्यांचा इतिहासाचा अभ्यास फारसा चांगला नसावा यासंदर्भातले अनेक पुरावे उपलब्ध आहेत. आपल्या अनेक भाषणांमध्ये ऐतिहासिक घटनांचे…
Read More...

एकेकाळी मनमोहन सिंग यांनी जिन्नांचं कपाळ फोडलं होतं…!!!

मोहम्मद अली जिन्ना. पाकिस्तानचे सर्वेसर्वा मोहम्मद अली जिन्ना. भारत-पाकिस्तानच्या फाळणीच्या इतक्या वर्षांनंतर देखील हे नाव भारतीय राजकारणात तितकचं हॉट प्रॉपर्टी राहिलं आहे हे विशेष. कधी या नावामुळे अडवाणी आऊट ऑफ फोकस झाले, तर कधी कोणी…
Read More...