वी आर नॉट पब्लिक प्रॉपर्टी” म्हणत विद्या बालनने चाहत्याच्या मुस्काडीत मारली होती

कलावंतांना त्यांच्या चाहत्यांचा कधीकधी अतिशय भयंकर उपद्रव होतो त्रास होतो. असे उपद्रव मूल्य असलेले चाहते  खरं तर  त्यांना नको असतात. पण एकीकडे त्यांना फॅन फॉलोअर्स देखील हवे असतात. त्यामुळे कोणता चाहता चांगला आणि कोणता वाईट हे समजणे कठीण…
Read More...

हॉलिवूड त्याच्यापायी वेडं होतं, पण तो भारतीय अभिनेत्रीला भेटायला मध्यरात्री तिच्या घरी आला

संगीतच्या क्षितिजावर लता मंगेशकरचा उदय होण्याच्या अगोदर ज्या पार्श्वगायिकांनी आपल्या स्वराने रसिकांवर अवीट गोडीची छाप टाकली होती त्यात सुरैय्याचं नावं अग्रक्रमाने घ्यावं लागेल. ती केवळ गायिका नव्हती तर ती उत्तम अभिनेत्री देखील होती. …
Read More...

‘सिनेमा फ्लॉप झाला तरच लग्न करेन’ अशी विचीत्र अट ट्विंकलने अक्षयला घातली..अन तो…

आपल्या हिंदू संस्कृती मध्ये ‘लग्नाच्या गाठी स्वर्गात पडतात’ असे म्हटले जाते.  हे जरी खरे असले तरी कधी कधी मात्र लग्नाच्या गाठी ‘स्वर्गा’ च्या ऐवजी ‘स्टुडिओत’ पडतात असे म्हटले पाहिजे. कारण सिनेमाच्या या दुनियेत कलावंतांचे निम्मे आयुष्य…
Read More...

लव्ह इन टोकियोच्या शूटिंगवेळी जॉय मुखर्जीला आपल्या ताकदीवरचा आत्मविश्वास नडला होता…

हिंदी सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळी कधीकधी खूप फनी इंसिडन्स घडतात. आज हे प्रसंग पाहताना आपल्याला हसू येते पण त्यावेळी चित्रीकरणाच्या वेळी घडलेल्या गोष्टी काहींना पेनफुल आठवणीच्या असतात! तसेच संपूर्ण टीमची एका छोट्या शॉटसाठी घेतलेली…
Read More...

आपले स्टारडम बाजूला ठेऊन कमल हसन राजेश खन्नाचा बॉडीगार्ड झाला होता

लेखाचे शीर्षक वाचून तुम्ही नक्कीच गोंधळात पडला असाल! हो नं ?  पण असं घडलं होतं. बॉलीवूड मधील अशा काही अन टोल्ड स्टोरी वाचताना किंवा ऐकताना खूप गंमत वाटते. कारण या स्टोरी मधून तुम्हाला असे अनपेक्षित आणि वेगळेच असे ऐकायला मिळते. राजेश खन्ना…
Read More...

रुपेरी पडद्यावरील संत दर्शन…

आपल्याकडे वारकरी संप्रदाय आणि भागवत धर्माची खूप जुनी संपन्न अशी परंपरा आहे. अनेक संतानी या धर्माची ध्वज पताका दिमाखाने फडकत ठेवली. या संताच्या शिकवणुकीचा, त्यांच्या आचरणाचा आणि समतेच्या संदेशाचा मोठा प्रभाव इथल्या जनमानसात खोलवर रुजलेला…
Read More...

प्रीमियर शो काही मिनिटांवर असताना शोलेच्या प्रिंट्स एयरपोर्टवर अडवण्यात आल्या होत्या…

सिनेमा हा प्रचंड बेभरवशाचा असा जुगार आहे. इथे रावाचा रंक आणि रंकाचा राव व्हायला फार वेळ लागत नाही. सिनेमा का हिट होतो आणि का फ्लॉप होतो? याचे उत्तर ब्रह्मदेवाला देखील सांगता येणार नाही. बऱ्याचदा सिनेमा हळूहळू जोर पकडू लागतो. सिनेमाचा …
Read More...

अनेक प्रयत्न झाले मात्र, नंदा आणि मनमोहन देसाईंची प्रेमकहाणी कधीच सफल होऊ शकली नाही

हिंदी सिनेमाचे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी ७० आणि ८० च्या दशकात जबरदस्त हिट सिनेमे दिले होते. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या सोबत त्यांचा विशेष रॅपो होता. मनमोहन देसाई यांचे आयुष्य भन्नाट होते. त्यांची प्रेमकहाणी…
Read More...

तर ‘बॉम्बे टू गोवा’मध्ये अमिताभ बच्चनच्या जागी आपल्याला राजीव गांधी दिसले असते…

बिग बी अमिताभ बच्चन यांना सिनेमात एस्टॅब्लिश होण्यासाठी मोठ्या संघर्षमय काळातून जावे लागले. ख्वाजा अहमद अब्बास यांच्या १९६९ सालच्या ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून त्यांचा रूपेरी पडद्यावर प्रवेश जरी झाला असला, तरी त्यांना चित्रपटात भूमिका…
Read More...

मीनाक्षी शेषाद्रीच्या डायहार्ड फॅनच्या विचित्र लीला…

कलाकारांना फॅन फॉलोवर हवे असतात. त्यांच्या लोकप्रियतेचे ते बॅरोमीटर असतात. पण कधी कधी आपल्या  चाहत्या  कडून कलावंतांना भयंकर असा त्रास होतो. असाच काहीसा त्रास अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री हिला झाला होता. त्यावेळी मीनाक्षी जुहूला एका…
Read More...