भारताचा सर्वात महान फुटबॉलर ज्याने क्रिकेटमध्ये सुद्धा गॅरी सोबर्सला हरवलं होतं

प.बंगाल ची निवडणूक आत्ताच पार पडली,  बंगाली जनता जागरूक आहे, राजकारणाबद्दल किती वादविवाद करतात आपण सगळ्यांनी बघितलं...कोणता पक्ष निवडायचा,कोणाला मतदान करायचं यावर निवडणूक काळात बंगाल मध्ये जोरात वाद होतात, निवडणूका झाल्या कि हे वाद मिटून पण…

या दोन खेळाडूंनी देशातील प्रश्नाला जगाच्या व्यासपीठावर वाचा फोडली…

१९६८ सालची मेक्सिको ऑलंपिक स्पर्धा, अमेरिकेने त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम टीम मैदानी खेळासाठी उतरवली होती. या टीमने सुद्धा त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत एकूण २८ ऑलंपिक मेडल्स जिंकले, जवळपास ८ वर्ल्ड रेकॉर्ड्स बनवले. या ऑलंपिक…

याच ९० मिनटात आधुनिक जर्मनचा जन्म झाला होता. 

प्रत्येक देशाच्या इतिहासात अशी एक घटना असते जी वर्षानुवर्षे  त्या देशात राष्ट्रवादाची भावना जागवती ठेवायचं काम करत असते. येणाऱ्या पिढी दर पिढीमध्ये ही घटना परिकथेसारखी सांगितली जाते. सध्याच्या जर्मनीच्या बाबतीत ही कथा फक्त ९०…

युरोपमध्ये भल्याभल्या राजकारण्यांना जमलं नाही ते या फुटबॉलरने करून दाखवलं !!

" If he scores another few then I'll be Muslim too ."  ऐकायला थोडं फिल्मी वाटतं असली, तरी सध्या सगळ्या युरोपात गाजत असलेली घोषणा आहे ही . फिल्मी यासाठी म्हणलं कारण एखाद्या खेळाडूने मॅच मध्ये गोल केला तर लोक चक्क आपला धर्म देखील बदलायला…

गेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार??

तर भिडूनो गेले काही वर्ष ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो खुर्चीच्या खेळाचा निकालाचा क्षण जवळ आलाय. अंहं. भारताच्या पंतप्रधानपदाच्या खुर्ची बद्दल म्हणत नाही तर वेस्टरॉसच्या सिंहासनाबद्दल म्हणतोय. गेम ऑफ थ्रोन्सच्या काटेरी सिंहासनावर…

GOT ट्रेलर पाहिला, आत्ता आमचे अंदाज वाचा.

परवा रात्री नऊ वाजता भारताती निम्मी लोकं एअर स्ट्राईकचे पुरावे मागत होते. राहिलेली निम्मी लोक हे पुरावे गोळा करण्यात गुंतलेले. आत्ता यातनं राहिलेले काही नग होते रात्रीस खेळ चाले सारख्या सिरीयल पाहून शुन्यात नजर लावून होते. सारखी सारखी बोटं…

पाच वर्षाचे युद्ध संपवणारे ड्रोग्बाचे ते पाच गोल…

"लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य..." समजायला अतिशय सोपी मात्र त्या मार्गावरून चालायला लागलं कि तेवढीच अवघड अशी हि 'लोकशाहीची' संकल्पना. हुकूमशाही शासनप्रणालीला सर्वोत्तम पर्याय असणारी लोकशाही, लोकांच्याच डोळ्यादेखत व्यक्तिसापेक्ष होत…

जिंकलात तर देशप्रेमी, हरला तर देशद्रोही !!

'चक दे इंडिया' मधला कबीर खान. भारतीय हॉकी संघाचा कॅप्टन. ज्याला फक्त त्याची टीमचं नाही तर राहत घर देखील सोडावं लागलं होत, कारण पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने गोल करायची संधी गमावली होती. आपलं सगळं आयुष्य…

वर्ल्डकप चोरण्याचं जे काम हिटलरला जमलं नाही ते एका भुरट्या चोरानं करुन दाखवलं.

गेल्या दहा - बारा दिवसापासून जगभरातले सर्वोत्कृष्ट ३२ देश फुटबॉल वर्ल्ड कप ची ' गोल्डन ट्रॉफी ' आपल्या देशात घेऊन जाण्यासाठी लढत आहेत. १९३० पासून दर चार वर्षांनी हा महासंग्राम सुरु होतो. कदाचित जगातील सर्वात प्रतिष्ठेची असलेली हि ट्रॉफी…

विश्वचषकाचं यजमानपद मिळविण्यासाठी पुतीन यांनी ‘फिफा’ला लाच दिली होती..?

​ यावर्षीच्या फुटबॉल  वर्ल्ड कपची रंगतदार सुरुवात काल-परवा रशियामध्ये  झाली. ‘वर्ल्ड कप’ २ दिवसांपूर्वी सुरू झाला असला तरी, ‘वर्ल्ड कप’च्या आयोजनामागचा 'ड्रामा' २०१० ​मध्येच सुरू झाला होता. २०१८​ च्या फिफा ‘वर्ल्ड कप’स्पर्धेचं यजमानपद…