इंद्रधनुष्या सोबत जोडल्या गेल्या आहेत या अजब गोष्टी

खूप लहान असल्यापासून आपण इंद्रधनुष्य बघत आलोय आणि लहानपणी तुम्ही त्याचा आनंद हि लुटला असेल. आभाळात अनेक रंगांचा आलेला एक पट्टा आपल्याला किती आकर्षित करतो. पण हा इंद्रधनुष्य किती हि छान असला तरी तो रोज नाही येत आकाशात. अशाच या इंद्रधनुष्या बाबतीतच्या २० विशेष गोष्टी.

  1. इंद्रधनुष्य पूर्ण गोलाकर आकाराचा असतो. आपण जमिनीवरून पाहताना तो आपल्याला अर्धा दिसतो. एखाद्या विमानात बसून जर तुम्ही ते पाहिलं तर तुम्हला पूर्ण इंद्रधनुष्य दिसत.
  2. सूर्यास्त होण्याआधीच्या चार तासात सगळ्यात अधिक वेळा इंद्रधनुष्य दिसतो.
  3. जास्त करून इंद्रधनुष्य एखद्या नदीजवळचं  दिसतो.
  4. पृथ्वीवर सगळ्यात जास्त इंद्रधनुष्य अमेरिकेत दिसून येतात. त्यामुळे अमेरिकेला द रेनबो स्टेट असं हि म्हणतात.
  5. आपल्याला सूर्य प्रकाश हा नेहमीच पांढऱ्या रंगाचा असल्याचा भास होतो. पण सूर्य प्रकाशात सात रंग असतात. प्रिझम वापरून ते पहावे लागते तरच हे रंग आपल्यला दिसू शकतात. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा सूर्य किरण अनेक थेंबामध्ये जाऊन मिसळतात आणि त्यातूनच आपल्याला इंद्रधनुष्य दिसते. इथे पाण्याचे थेंब प्रिझमप्रमाणे काम करतात.
  6. इंद्रधनुष्य सात रंगांना एकत्र करून निर्माण होत. लाल, केशरी, पिवळा, हिरवा, निळा, इंडिगो आणि चांभळा असे हे सात रंग आहेत.
  7. या सात रंगामधला जांभळा आणि केशरी रंग आहा १६६६ मध्ये आयझेक न्यूटन या शास्त्रज्ञाने असल्याचे सांगितले. अजून देखील चीन मध्ये पाच रंग असल्याचे मानले जाते.
  8. रने डॅकार्ट यांनी १६३७ मध्ये पहिल्यांदा इंद्रधनुष्याचा पाण्याच्या थेंबामधून निर्माण होत असल्याचे संशोधन केले.
  9. तुम्ही इंद्रधनुष्य तेव्हाच पाहू शकता जेव्हा सूर्य तुमच्या पाठीमागे असेल.
  10. चंद्रापासून देखील इंद्रधनुष्य निर्माण होत.त्याला मूनबो असं म्हणतात, तर धुक्यातून निर्माण होणाऱ्या इंद्रधनुष्याला फोगबो असे म्हणतात. असा इंद्रधनुष्य बघणे किंवा दिसणे खूप दुर्मिळ आहे.
  11. अनेकदा आपल्याला एकाच वेळेस तीन चार इंद्रधनुष्य दिसतात, याचे कारण म्हणजे तेव्हा पाण्याच्या थेंबाच्या आत एकाच वेळी अनेक सूर्यकिरणे एकमेकाला धडकतात.
  12. जर दोन इंद्रधनुष्य एकाच वेळी तयार झाले तर पहिल्याच्या रंगाच्या विरुद्ध दुसऱ्याचा रंग असेल. त्यामुळे दुसऱ्या इंद्रधनुष्यात लाल रंगा ऐवजी जांभळा रंग सगळ्यात वर दिसतो.
  13. जेव्हा सूर्य उंचीवर असतो, तेव्हा इंद्रधनुष्य खाली दिसतो आणि जर सूर्य खाली असेल तर इंद्रधनुष्य उंचीवर असल्याचे दिसते.
  14. दोन इंद्रधनुष्या मध्ये जो सगळ्यात डार्क भाग असतो त्याला alexzender band असे म्हणतात.
  15. इंद्रधनुष्य हा शब्द लेटीन भाषेतील arcus pluvius हा शब्दापासून घेतला गेला आहे.

हे ही वाचा भिडू. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.