milf xxx to love ru hentai. asian milf hot trio with pleasant babe.tamil sex

जेव्हा नेहरूंचं सिगरेटचं पाकिटं आणण्यासाठी स्पेशल विमान पाठवलं होतं…

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या जीवन शैलीच्या कथा दंतकथा नेहमी सांगितल्या जातात. त्यांच्या श्रीमंतीचे किस्से पण उगाळून  सांगितले जातात. त्यांचा जन्म जरी भारतात झाला असला तरी पूर्ण शिक्षण युरोपात झाले होते. उच्चभ्रू वर्तुळात वावरल्यामुळे त्यांच्यावर पाश्चात्य विचारांचा आणि आचारांचा प्रभाव होता. श्रीमंत असलेल्या मोतीलाल नेहरूंनी त्यांची जडणघडणच तशी केली होती.

त्यांना इंग्लंडमध्ये शिक्षण घेताना जे पैसे पाठवले जायचे ते त्या काळाच्या मानाने खूप होते. त्यामुळे त्यांना त्याकाळी बऱ्याच पाश्च्यात्य सवयी होत्या. यापैकीच एक होती सिगारेट ओढण्याची. 

आणि त्यांच्या हीच सवय पूर्ण करण्यासाठी एकदा स्पेशल विमान पाठवण्यात आलं होतं.

मध्यप्रदेश मधील भोपाळ शहर म्हणजे नेहरूंचं अत्यंत आवडत शहर. त्यांच्यामुळेच राज्याला भोपाळ राजधानी मिळाली होती. राज्यातील शंकरदयाळ शर्मा त्यांच्या सर्वात जवळचे नेते होते. वर्षातून दोनदा तरी ते इथं यायचेचं. इथल्या नवाबांशी देखील त्यांची चांगली मैत्री होती.

एकदा असेच नेहरू भोपाळमध्ये आले होते. त्यांचा मुक्काम इथल्या राजभवनावर होता. त्यावेळी मध्यप्रदेशचे राज्यपाल होते हरी विनायक पाटसकर.

नेहरूंना सिगारेट पिण्याची सवय होती. आणि ती देखील स्टेट एक्स्प्रेस 555 या ब्रँडची. त्यांच्याकडच्या एका ब्रीफकेसमध्ये या ब्रँडचा सिगारेटचा डबा, काडेपेटी, ते वाचत असलेलं पुस्तक, वैयक्तिक पत्रं, घसा नीट राखण्यासाठी औषधाचं एक पॅकेट आणि पुस्तकांच्या नोट्स काढण्यासाठी पेन्सिल असं सगळं सामान असायचं. 

जिथं जायचं आहे तिथे ही ब्रीफकेस असली पाहिजे, असा नेहरूंचा आदेश होता. पण नेमकं त्याच दिवशी त्यांच्याकडच्या ब्रिफकेसमधील हि सिगारेट संपली होती. आणि जेवणानंतर त्यांना सिगारेट पिण्याची सवय होती.

त्यांच्या अधिकाऱ्यांनी आजूबाजूच्या दुकानांमध्ये बघितल्यावर 555 या ब्रँडची सिगारेट भोपाळमध्ये मिळत नसल्याचं लक्षात आलं. त्यानंतर राजभवनातून आदेश आले आणि एक विमान इंदोरला पाठवायचं ठरलं. तो पर्यंत तिथल्या विमानतळावर आणून देण्याची व्यवस्था केली गेली.

यानंतर तात्काळ राज्य सरकारचं खास विमान पाठवून इंदोरच्या विमानतळावरुन हवाली एक्स्प्रेस 555 या ब्रँडच सिगारेट घेण्यात आलं आणि नेहरूंच्या हाती सोपवण्यात आलं. 

  • संदर्भ – याबद्दलचा सर्व उल्लेख मध्यप्रदेश राजभवनाच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.

why not check here www.pornleader.net xxx sex vedios