Browsing Tag

bol bhidu

गडकरी म्हणाले होते, आशा पारेख १२ मजले चढून माझ्याकडे पुरस्कार मागण्यासाठी आल्या….

आशा पारेख म्हणजे एक काळ गाजवलेल्या आणि फिल्म इंडस्ट्रीत कायम चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री. नुकतंच त्यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय, याचं कारण म्हणजे पारेख यांना प्रतिष्ठेचा असा 'दादासाहेब फाळके पुरस्कार' केंद्र सरकारकडून जाहीर झालाय. आगामी…
Read More...

महाराष्ट्रातल्या मुसलमानांची मातृभाषा मराठीच असायला हवी असं हमीद दलवाई म्हणायचे

जेंव्हा जेंव्हा दोन मोठे व्यक्ती भेटतात, त्यांच्यात चर्चा -गप्पा गोष्टी होतात. अन त्यातून बरंच काही ज्ञान देऊन जातात. असेच दोन मोठे व्यक्ती म्हणजे हमीद दलवाई आणि नरहर कुरुंदकर. त्यांच्यात छान मैत्री होती. एका अशाच भेटीत त्यांच्या चर्चेचा…
Read More...

सचिन पायलटांच्या लव्हस्टोरीपुढं राजस्थानच्या राजकारणाचा जांगडगुत्ता काहीच नाही…

राजस्थान काँग्रेस मध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातला वाद आता टोकाला गेला. येणाऱ्या दिवसात विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून पायलट यांचं बंड सुरु आहे. आज काँग्रेस हायकमांड बैठक होईल आणि  निर्णय घेईल. पण राजकारणाचा हा जांगडगुत्ता…
Read More...

गेहलोत नाहीत म्हटल्यावर थरूर यांच्या विरोधात गांधी घराण्याकडे हेच ऑप्शन राहतात

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुका नाट्यमय राहतील असं सांगितलं होतं. मात्र निवडणूक व्हायच्या आधीच काँग्रेसमध्ये राजकीय नाट्याला सुरवात झाली आहे. गांधी घरण्याकडून अशोक गेहलोत यांचं नाव जवळपास फायनल झालं होतं. मात्र सुरवातीपासूनच राजस्थानमधील…
Read More...

सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे पक्ष, चिन्ह, शिवसेना भवन, सेना पक्षप्रमुखपद शिंदेंना मिळणार का ?

एकनाथ शिंदेना दिलासा तर उद्धव ठाकरे अडचणीत. एका वाक्यात सांगायचं, तर कालच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सर्व माध्यमांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा सांगितलेला हा सार. आता निवडणूक आयोगात जाण्याचा मार्ग मोकळा झाल्यानं एकनाथ शिंदेना दिलासा…
Read More...

रिसॉर्ट पॉलिटिक्स म्हणलं की एकच नाव समोर येतं, ते म्हणजे डी.के.शिवकुमार…!!!

राज्यसभेची निवडणूक आली आणि सोबत 'घोडेबाजार' हा शब्द देखील ऐकायची सवय लागली.. जवळपास २४ वर्षानंतर महाराष्ट्रात राज्यसभेसाठी निवडणूका होतायत. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना चांगलाच रंगणार आहे. नेमका कुणाचा गेम होईल अन कुणाची बाजी…
Read More...

राज्यसभा निवडणूकीत फक्त एका पेनमुळे असा गेम होऊ शकतो…

फार जुनी नाही. २०१६ च्या निवडणुकीची गोष्ट.  २०१६ च्या राज्यसभेच्या निवडणुकीत एक गडबड झाली आणि ती एक वादग्रस्त निवडणूक ठरली. काँग्रेसच्या आमदारांनी मतदान करतांना चुकीचा पेन वापरला होता आणि त्यामुळे काँग्रेसची १२ मतं रद्द करण्यात आली होती.…
Read More...

कॉंग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार म्हणजे, निवडणूकीआधीच कॉंग्रेसचा गेम झालाय?

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सद्या राज्यसभा निवडणुकीची लगबग चालू आहे. प्रत्येक पक्षांनी आप-आपले उमेदवार जाहीर केले. मात्र यात काँग्रेसने जाहीर केलेली त्यांच्या १० उमेदवारांची लिस्ट बघून कॉंग्रेसमधलेही आणि कॉंग्रेसबाहेरचेही सगळेच…
Read More...

ओ दिदी, राज्यपालांना ब्लॉक करू नका की!

आज की ताजा खबर ! पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल जगदीप धनखड यांना ट्विटरवर ब्लॉक केलंय. हे असं ब्लॉका ब्लॉकीची प्रकरण निब्बा निब्बी मध्ये घडत असतात हे ऐकून होतो आम्ही. राव पण भारताच्या राजकारणात हे असं घडलेलं पहिलंच…
Read More...

भावाला आत्ता ऑक्सिजन सपोर्ट लागतोय, पण आपल्या एका पिढीला हातभार त्यानंच लावलाय…

एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतोय, केस, दाढी पिकलेल्या माणसाला ऑक्सिजनचा पाईप लावलाय, डॉक्टर म्हणतायत आजारपण जड आहे, आपला आणि त्या माणसाचा बांधाला बांध नाही, पण कुठं ना कुठं जीव हळहळतोय... कारण माणूस आहे ललित मोदी. ललित मोदीमुळं लास्ट…
Read More...