Browsing Category

दिल्ली दरबार

जगातल्या सगळ्या जोड्या फुटतील पण हे काय फुटत नसतेत.

आज फ्रेन्डशीप डे. या निमित्ताने मुन्नाभाई मधला मुन्ना सर्किट, शोले मधला जय विरू, रांझणा मधले कुंदन मुरारी, सैराट मधले परश्या आणि लंगड्या किती तरी उदाहरणे सांगता येतील. हिरोची हिरोगिरी त्याच्या बेस्ट फ्रेंडच्या जीवावरच चालते. हिरोवर कसलं पण…
Read More...

व्हिडीओ स्कँडलमध्ये अडकला, नाही तर हा भाजपचा नेता मोदींना कडवी टक्कर असता…

मध्यंतरी हिमाचल प्रदेशच्या भाजप नेत्यांचा सेक्स व्हिडीओ व्हायरल झाला आणि गरमागरम चर्चा सुरु झाली. पण ही काही देशातली पहिली घटना नव्हती. यापूर्वी कॉंग्रेसचे प्रवक्ता अभिषेक मनु संघवी, कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री व तत्कालीन राज्यपाल…
Read More...

दिल्लीमधल्या बाटला हाऊस एन्काउंटर वेळी नेमकं काय घडलेलं?

या बाटला हाऊसच्या एन्काउंटरमधलं शहजाद अहमद हे असं नाव आहे जे, फार महत्वाचं आहे. या आतंकवाद्याने झाडलेल्या त्या गोळीमुळेच पोलीस खात्यावर संशय घेतला गेला होता. पोलीस खात्यातल्याच लोकांनी इन्सपेक्टर मोहनचंद शर्मा यांना मारल्याचा आरोप होत होते.…
Read More...

बाबरी मशीद पडत होती तेव्हा पंतप्रधान नरसिंह राव काय करत होते?

लालकृष्ण डवाणी भाजपा ला एवढे प्रामाणिक असूनही त्यांना पक्षाकडून अशी वागणूक का मिळाली अशी चर्चा मागील काही वर्षात रंगली मात्र असेच एक अडवाणी काँग्रेस मध्ये सुद्धा होऊन गेले ज्यांना मार्गदर्शकमंडळात सुध्दा ठेवण्याची गरज काँग्रेसला वाटली नाही.…
Read More...

लालूंनी अडवाणींना धमकी दिली, “तुमची रथयात्रा बिहारमध्ये कशी येते हे बघतोच !”

१९९० ची गोष्ट. राममंदिरच्या मुद्द्याने अख्खा देश पेटला होता. एकेकाळी फक्त दोन खासदार असलेल्या भारतीय जनता पक्षाचा रथ अडवाणींच्या नेतृत्वाखाली सुसाट सुटला होता. लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा जिथे जाईल तिथे त्यांचे जंगी स्वागत होत होते.…
Read More...

युपीमध्ये महागठबंधन तुटण्यामागे खूप वर्षापूर्वी झालेलं मायावती गेस्टहाऊस कांड आहे

परवा अख्ख्या इंडियावर एक बॉम्ब पडला. ह्याची कुणकुण होतीच म्हणा. मोदींना हरवण्यासाठी उत्तरप्रदेशमध्ये एकत्र आलेले सपाची सायकल आणि बसपाचा हत्ती यांचा पराभवानतर एक महिन्याच्या आत घटस्फोट झाला . खरं तर गेली कित्येक वर्षे बहेनजी मायावती आणि…
Read More...

कोल्हापूरचे जावयबापू देशाचे गृहमंत्री झाले !

अमित शहा, Love me or hate me but you can’t ignore me..  हे वाक्य तंतोतंत लागू होणारे नेते म्हणजे अमित शहा. काल अमित शहांनी मंत्रीपदाती शपथ घेतली आणि आज ते देशाचे गृहमंत्री झाल्याची बातमी आली. कोणी अमित शहांवर टिका करण्यास सुरवात केली तर…
Read More...

नेहरू हे एकमेव नेते आहेत ज्यांनी स्वत:च स्वत:च्या विरोधात लिखाण केलं आहे.

फक्त भारतातच नाही तर सध्याच्या जगभरातल्या राजकारणाने टोक गाठलं आहे. टीका कोणालाच सहन होत नाही. प्रत्येकाला आपल्या विरोधकांच तोंड कस बंद करता येईल हेच हवं असतं पण स्वतःवर ते उलटलं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवते. अशावेळी एक नेता जगात असा…
Read More...

भारताची ‘लाडकी बहु’ राहुल गांधीना पराभूत करणाऱ्या राजकीय नेता कशा बनल्या?

साल होत २०००. बालाजी टेलिफिल्म्सची सिरीयल  "क्योंकी सांस भी कभी बहु थी" सुरु होऊन काहीच दिवस झाले होते. भलं मोठ गुजराती कुटुंब, त्या सगळ्यांना सामावून घेणारं भला मोठा महाल, त्या महालात अंगावर लाखो करोडोचे दागिने घालून दिवसभर कुचाळक्या…
Read More...

निवडणूक हरलेले अटलजी अडवाणींना म्हणाले,” फिर सुबह होगी “

 नेहरूंचा काळ सुरु होता. इंग्रज भारत सोडून गेले याला फार वर्ष झाली नव्हती. स्वातंत्र्यलढ्याची पुण्याई म्हणून लोक डोळे झाकून कॉंग्रेसला मतदान करत होते. लोकसभेत कॉंग्रेसचे ४९४ पैकी ३७१ खासदार निवडून आले होते. त्यानंतरचा सर्वात मोठा पक्ष होता…
Read More...