Browsing Category

सिंहासन

पुण्याच्या छ. शिवाजी महाराज पुलाच्या बांधकामात एका निरक्षर ठेकेदाराचा सिंहाचा वाटा आहे..

सध्या देशभरात गुजरात मधील मोरबी पुलाच्या दुर्घटनेची चर्चा होत आहे. या दुर्घटनेत आता पर्यंत १३५ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेसाठी ठेकेदाराला दोषी समजलं जात आहे. यानंतर एक चर्चा होत आहे. मोरबी येथील झुलत्या पुलाचे…
Read More...

१०० वर्षांपूर्वी एक माणूस होऊन गेला त्याच्यामुळे आजही केरळमध्ये कट्टर जातीवाद जिंकत नाही…

सर्वांसाठी एकच जात, एकच धर्म व एकच परमेश्वर असं ब्रीदवाक्य त्याकाळी भयानक वाढलेल्या जातीयवादाविरुद्ध उभारलेल्या चळवळीतून पुढे आलं होतं. या ब्रिदवाक्याचे जनक होते नारायण गुरु. २० सप्टेंबर १८५४ रोजी नारायण गुरूंचा त्रिवेंद्रम मध्ये इळव या…
Read More...

गेल्या २३ वर्षांपासून पुण्यातल्या गणपती विसर्जनात रांगोळीच्या पायघड्या आकर्षण ठरल्यात..

पुण्यातल्या गणेशोत्सवाची धूम काही औरचं असते. गणेश मंडळं, त्यांचे देखावे, सजावट, रोषणाई या सगळ्या गोष्टी डोळे दिपवून टाकणाऱ्या असतात. १० दिवसांच्या या उत्सवाबरोबरचं गणपती विसर्जनाची चर्चाही अख्ख्या जगभरात असते.  मानाचे पाच गणपती, ढोल ताशांचा…
Read More...

पुण्यातलं एक असं मंडळ जिथे विसर्जनावेळी फक्त प्रल्हाद शिंदेचं गाणं वाजवण्याची प्रथा आहे

पुणे हे ऐतिहासिक शहर आहे. दस्तुरखुद्द जिजाऊ माँ साहेबांनी नांगर फिरवून या शहराचा श्रीगणेशा केला होता. इथल्या प्रत्येक गोष्टीला इतिहास आहे असं म्हणतात. इथे उभारल्या गेलेल्या प्रत्येक पेठा या उभारण्या मागे काही ना काही इतिहास हा आहेच. कसबा…
Read More...

राजीव गांधींचे बेस्ट फ्रेंड होते तरी अमरिंदर सिंग यांनी पूर्वी एकदा कॉंग्रेस सोडली होती.

कॅप्टन अमरिंदरसिंग आणि आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्या मधील वादाची परिणती आपल्याला पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यावरून दिसून आली. कॅप्टन अमरिंदर सिंग हे पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि सगळीकडेच आता अशीही…
Read More...

विसर्जनानंतर गणेश मुर्त्यांची विटंबना टाळण्यासाठी मुस्लिम मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला…

बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले. महाराष्ट्राच्या राजकारणात चमकलेलं वादळी व्यक्तिमत्व. त्यांच्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत अनेक वाद, आरोप झाले पण अंतुलेंच्या नावाशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पुढेच सरकू शकत नाही. फक्त अठरा महिने ते…
Read More...

आयकर विभागने लिस्टच दिलीय, सोनू सूदने काय काय घोळ घातलाय ते.

मागच्या दोन दिवसांपासून आयकर विभाग सोनू सुदच्या मुंबईतल्या घर आणि कार्यालयावर तळ ठोकून होते. दोन दिवस झाले तरी आयकर विभाग काही बोलायला तयार नाही म्हंटल्यावर काहीच बाहेर नाही येत असं वाटलं. सगळी धाड फर्जी आहे अस सोशल मीडियात बोललं जाऊ लागलं.…
Read More...

वल्लभभाई पटेलांना सरदार हि पदवी कोणी दिली होती……

भारताचे लोहपुरूष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्य लढ्यात मोलाची भूमिका बजावली होती. पण स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांना सळो कि पळो करून सोडणारे वल्लभभाई पटेल शाळेतसुद्धा तितकेच बंडखोर होते. त्यांच्या शाळेतल्या कारवाया…
Read More...

काँग्रेस सोडलीच तर कॅप्टन साठी दोन पर्याय आहेत.

पंजाबच्या राजकारणात आज मोठा स्फोट झालाय. पंजाब काँग्रेसच्या अंतर्गत भांडणात, काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हटवण्याचा निर्णय घेतलाय. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी…
Read More...

जीएसटीने आता स्विगी आणि झोमॅटो ला देखील सोडलं नाही.

मूड झाला, भूक लागली, स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला कि कर ऑर्डर..आता असं होणार नाही. मित्रांनो आता ऑनलाईन खाणं आता परवडणार नाही. कारण काल झालेल्या वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी काउंसिलच्या बैठकीत स्विगी आणि झोमॅटोसारख्या ई-कॉमर्स…
Read More...