Browsing Category

सिंहासन

या दोन आमदारांच्या वादामुळे छत्तीसगडच काँग्रेस सरकार धोक्यात आलं आहे.

पंजाब आणि राजस्थान नंतर आता छत्तीसगड राज्यात देखील कॉंग्रेसमध्येही मतभेद होण्याची चिन्हे दिसत आहेत. येथे आमदार बृहस्पति सिंह यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची घटना जोर पकडताना दिसत आहे. छत्तीसगडच्या भूपेश बघेल सरकार मधील आरोग्यमंत्री टी.एस…
Read More...

आरएसएसचे स्वयंसेवक भगव्या ध्वजाची पूजा का करतात ?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक कोणत्याही व्यक्ती किंवा पुस्तकाऐवजी भगव्या ध्वजाला आपला मार्गदर्शक आणि गुरु मानतात. हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी व्यास पौर्णिमा (गुरु पौर्णिमा) च्या दिवशी सर्व स्वयंसेवक संघाच्या ठिकाणी एकत्र येऊन भगवे…
Read More...

फक्त योगीजी नाही तर सपा-बसपा देखील ब्राम्हण मतदारांना आकर्षित करण्याच्या मागे लागले आहेत..

बहुजन समाजवादी पक्षाच्या वतीने शनिवारी आयोध्येत ब्राह्मण संमेलन घेतले. त्याला दोन दिवस उलटले नाही तर सोमवारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सुद्धा ब्राह्मण समाजाचे संमेलन घेणार असल्याची घोषणा केली. हेच नाही तर उत्तरप्रदेश मधील…
Read More...

कोरोनाकाळात आरोग्य क्षेत्रातील जास्तीत जास्त फंड हा गुजरातला दिला गेलाय.

प्रत्येक माणसाला आपल्या भाषेचं, प्रांताचं, संस्कृतीचं कौतुक असतंच तसंच आपल्या मोदींना देखील त्यांच्या गुजरातचं कौतुक आहे. थेट सांगायचं तर मोदींच्या गुजरात प्रेमाची कल्पना तर आपल्याला आहेच. २०१४ च्या निवडणुकीपासूनच आपण त्यांच्या भाषणातून…
Read More...

९७ वर्षांपूर्वी इंग्रजांनी पुणे स्टेशन उभं केलं आणि शहराच्या प्रगतीला फुल स्पीड मिळाला !

पुणे म्हणजे फक्त मध्यमवर्गीय पेठा एवढीच व्याख्या करून त्याबद्दल भरपूर बोललं गेलं, लिहिलं गेलं. पण त्यापलीकडेही पुणे आहे जिथे एक विशिष्ठ संस्कृती नांदते, मात्र याकडे सगळेच दुर्लक्ष करतात. पुणे हा फक्त इथल्या पुणेकरांनाच नव्हे तर…
Read More...

तरंगणाऱ्या दगडांवर उभं असलेलं हे मंदिर वर्ल्ड हेरिटेज यादीत जाऊन पोहचलंय

भारताची शिल्पकला जगप्रसिद्ध आहे. जगभरातील पर्यटन प्रेमी भारताची हीच कला पाहण्यासाठी हजारो मैलांचा पल्ला गाठतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा देशाच्या मंदिरांवरच शिल्पकाम, कोरलेल्या लेण्यांची दखल घेतली जाते. नुकताच UNESCO कडून तेलंगणातल्या…
Read More...

मेहुल चोक्सीला किडनॅप करण्यात रॉच्या एजंटचा सहभाग होता का ?

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि फरार हिरा व्यापारी मेहुल चोकसी याने असा आरोप केला आहे की त्याच्या अपहरणात भारतीय गुप्तचर यंत्रणा म्हणजेच रॉचा सहभाग होता. त्याने इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत चोक्सीने असा…
Read More...

झारखंड मधलं काँग्रेस सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातनं हालचाली सुरु आहेत.

''एक बार, उन्होंने मुझे 1 करोड़ रुपये से ज्यादा कैश की पेशकश की. उन्होंने मुझसे यह कहते हुए संपर्क किया था कि पैसे के अलावा, मुझे अल्पसंख्यक और आदिवासी मामलों से जुड़ा मंत्री पद मिलेगा.' हे म्हणणारे दुसरे तिसरे कोण नसून झारखंडमधील…
Read More...

सायकलवर फिरत कर्नाटकात पक्ष रुजवला, त्याच येडीयुरप्पांची कमी भाजपला जाणवली…

भाजप कर्नाटकमध्ये हरलं, निकालाचं आत्मचिंतन करु अशी घोषणा झाली, काँग्रेसचं अभिनंदन झालं आणि या सगळ्यात भाजपच्या पराभवाचं विश्लेषण करताना एक कारण सगळ्यांकडून सांगण्यात आलं, ते म्हणजे.. येडीयुरप्पांना साईडलाईन करणं. मुख्यमंत्रीपदाचा…
Read More...

माजी मंत्र्याच्या एका आंदोलनामुळे संपूर्ण विधानसभा जळून खाक झाली असती…

६ डिसेंबर २००५. सकाळचे ११ वाजले असतील. महाराष्ट्राच्या विधिमंडळात नेहमीची लगबग सुरु होती. सभागृहात प्रश्नोत्तराचा तास सुरु होता. सत्ताधारी व विरोधक यांच्यातील खडाजंगी सुरु झाली होती. काही आमदार अजून येत होते. तिकडे विधानसभा अध्यक्ष…
Read More...