Browsing Category

सिंहासन

मोदींच्या भविष्यवाणी वरून कळेल, इंग्लिश बिंग्लिश काय नसतंय… काम महत्वाचं

७ जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळात बदल आणि विस्तार केला. आता त्या बातम्या पेपरचे कॉलम भ-भरून आल्या. इतक्या की, अनेक मंत्र्यांकडून राजीनामा घेण्यात आले, मंत्रिमंडळात नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला, वगैरे वगैरे.…
Read More...

पाकिस्तानमधील गुरुद्वारा आता शीख समुदायासाठी पुन्हा एकदा उघडणार…

अशा काही वास्तू ज्यामागे काही इतिहास आहे, किंव्हा त्याची पार्श्वभूमी काही राजकीय घटनांशी जोडली जाते त्या वास्तू खरोखरंच लक्षात राहून जातात पण स्थानिक लोकांसाठी त्या वास्तू सवयीच्या होऊन जातात. अशीच एक वास्तू म्हणजे पाकिस्तान मधील…
Read More...

आता राजस्थान-बंगाल राज्यांतील मुख्यमंत्र्यांना विधानपरिषद पाहिजे झालीय…

आपल्या देशाच्या राजकारणात एक ही असा दिवस गेला नाही, ज्या दिवशी काही नवं घडलं नाही. असो आता काही राज्य सरकारांना त्यांच्या राज्यात विधान परिषद पाहिजे झालीय. अलीकडचं पश्चिम बंगाल विधानसभेने राज्यात विधान परिषद स्थापन करण्याचा प्रस्ताव…
Read More...

खरंच दिलीप कुमारांनी आपली संपत्ती वक्फ बोर्डाला दान केली होती का?

दिग्गज अभिनेते दिलीप कुमार आता आपल्यात नाहीत, त्यांना जाऊन काहीच काळ लोटला आणि त्यांच्याबद्दलचे काही समज-गैरसमज सगळीकडेच पसरायला लागले आहेत. त्यातला एक दावा म्हणजे दिलीप कुमारांनी आपली संपत्ती वक्फ बोर्डाला दान केली आहे, पण यात किती सत्यता…
Read More...

प्रचारस्थळी अटलजी उशिरा पोहचले पण तोवर पुण्याचे उमेदवार त्यांची वाट बघून निघून गेले होते..

पुणेकर म्हणजे वेळेला पक्के. त्यांचं सगळं काम आखीव रेखीव असत असं म्हणतात. दुपारची १ ते ४ ची  झोप तर पुणेकरांना किती प्रिय आहे यावरून इंटरनेटवर मिम करून करून लोकांनी ऊत आणलाय. पण काहीही म्हणा यात अतिशयोक्ती नाही. मध्यंतरी एक निवडणूक होती,…
Read More...

सहकार मंत्रालय निर्माण होणं हे नरेंद्र मोदींच्या गुरूंचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ होता.

‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या घोषनणेनंतर पंतप्रधान मोदींनी आता सहकार क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला आहे.  आता सहकारातून समृद्धी म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्याने सहकार मंत्रालय स्थापन केले आहे. यामुळे सहकार क्षेत्रातील…
Read More...

एका साध्या लिफाफे विकणाऱ्या मुलाने पेपर बनवण्याचे कारखाने तयार केले

औद्योगिक क्रांतीमध्ये मराठी माणसांनी आपापल्या परीने योगदान दिले यात काही वादच नाही. पण असा एक मराठी माणूस होता ज्याने त्यावेळी औद्योगिक क्रांतीच्या काळात सगळ्यात मोठा खाजगी व्यवसाय उभारून इतर व्यावसायिकांना उद्योग उभा करण्याची प्रेरणा दिली…
Read More...

मिळुनी सात जणी! मोदींच्या कॅबिनेट मध्ये सात महिलांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतलीय

मोदींच्या मंत्रिमंडळातल्या विस्ताराची २ दिवस जाम चर्चा झालीय. मंत्र्यांच्या नियुक्तीनंतर मोदींच पण खूप कौतूक केलंय जातंय. कारण या मंत्रिमंडळात ७ महिलांना मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळं आता पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात…
Read More...

नाणारची रिफायनरी बारसू सोलगावला नेली तरी विरोधातले प्रश्न बदलणार नाहीत !

कोणताही नवा प्रकल्प येऊ घातला की, त्याला विरोध करणं हा कोकणी माणसाचा स्वभावच आहे, असं अनेकदा म्हंटल जातं. पण कोकणी माणूस ही भूमिका का घेतो याच्या मागं ही त्याचे बांधलेले काही आडाखे असतात. त्याची विरोधाची हीच भूमिका कोकणात रिफायनरी अर्थात…
Read More...

इंदिरा सरकार ते मनमोहन सिंग सरकारपर्यंत मंत्री असलेले नेते एका CD मुळे वादात अडकले होते.

९ वेळा विधानसभा, ५ वेळा लोकसभा आणि तब्बल ६ वेळा मुख्यमंत्री ..... असं रेकॉर्ड असणारे राजकीय नेते ! या कारकीर्दीवरूनच कळून येते कि, यांच्या जवळ किती तगडा राजकीय अनुभव असेल ना ! हे नेते दुसरे तिसरे कुणी नसून हिमाचल चे माजी मुख्यमंत्री ..पण…
Read More...