Browsing Category

सिंहासन

म्यानमारच्या झाडाझुडपांमध्ये भारताच्या शेवटच्या मुघल बादशाहची कबर आढळून आली.

“ कितना है बदनसीब जफर दफ़न के लिये, दो गज जमीन भी न मिली कू-ए-यार में ” बहादुर शाह जफर काही वर्षांपूर्वी भारतातून तस्करी केलेल्या काही अमूल्य गोष्टी ऑस्ट्रेलिया पंतप्रधान टोनी अबॉट यांनी परत केल्या. या घटनेचे सर्व भारतातून स्वागत झाले आणि…
Read More...

याआधी आल्लापल्लीचं जंगल मंत्र्यांच्या अपहरणामुळं चर्चेत आलेलं…

अयोध्येतल्या राम मंदिराच्या कामाला आता जोरदार वेग आला आहे, हे बांधकाम पुढच्या वर्षी म्हणजेच २०२४ ला खुलं होईल असा अंदाज आहे. राम-सीतेच्या मूर्तीसाठी नेपाळवरुन शाळीग्राम आणल्याचीही मोठी चर्चा झाली. आता राम मंदिराच्या प्रवेशद्वारासाठी…
Read More...

ऑपरेशनसाठी इंदिरा गांधींची मदत नाकारली आणि पैसे पंतप्रधान निधीत जमा करण्यास सांगितलं.

२६ जून १९७५. भारतीय लोकशाहीचा काळा दिवस. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करून संपुर्ण सत्ता आपल्या हातात घेतली. भारतात पहिल्यांदाच व्यक्तिकेंद्रित हुकूमशाही सुरु होत होती. पण अजूनही याचा धोका कोणाला कळाला नव्हता. खुद्द…
Read More...

१९९१ च्या जागतिकीकरणामध्ये मनमोहन सिंग यांच्यासोबत एका मराठी नेत्याचं देखील योगदान आहे..

डॉ.मनमोहन सिंग यांनी १९९१ साली देशाचं ऐतिहासिक आर्थिक बजेट सादर केलं आणि देशात खुले धोरण लागू झाले. या जागतिकीकरणामुळे भारताच्या फक्त अर्थकारणातच नाही तर समाजकारणात, राजकारणात अमुलाग्र बदल घडून आला. भारताचा इतिहास नव्याने लिहायचा झाला तर…
Read More...

जेव्हा नेहरूंचं सिगरेटचं पाकिटं आणण्यासाठी स्पेशल विमान पाठवलं होतं…

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या जीवन शैलीच्या कथा दंतकथा नेहमी सांगितल्या जातात. त्यांच्या श्रीमंतीचे किस्से पण उगाळून  सांगितले जातात. त्यांचा जन्म जरी भारतात झाला असला तरी पूर्ण शिक्षण…
Read More...

१२ गावे पाकिस्तानला दिली तेव्हाच भगतसिंग यांचं अंत्यसंस्कार झालेलं गाव भारताला मिळालं.

1947 ला दोन मोठ्या घटना घडल्या. ब्रिटिशांनी भारत सोडून जाण्याचा निर्णय घेतला. भारत स्वतंत्र झाला. पण, या प्रचंड देशाची फाळणी झाली. पाकिस्तान नावाचा एक नवीन देश जगाच्या नकाशावर उदयास आला. भारताच्या इतिहासात कधी झालं नव्हतं, एवढं मोठं…
Read More...

एका गावातून १० टनापर्यन्त भडंग विकला जातो, असा असतो बिझनेस भावांनो…!

सांगली - कोल्हापूर हायवेला जयसिंगपूर लागतंय. तिथं एका हॉटेलच्या बाहेर मर्सिडीज, ऑडी वगैरे अशा सगळ्या ब्रँडेड गाड्यांपासून ते स्कुटीपर्यंत सगळ्या गाड्या उभ्या असतात. आता हे लोक या गाड्या थांबवून एसीतुन उतरून खास जेवायला थांबतात असं वाटत असेल…
Read More...

फक्त आनंद दिघेंच्या सांगण्यावरून बाळासाहेब त्या आदिवासी खेड्यात प्रचाराला आले.

नव्वदच्या दशकातील गोष्ट. राज्यात विधानसभा निवडणुका आल्या होत्या. जोरदार प्रचार सुरु होता. नेतेमंडळी पायाला भिंगरी लागल्या प्रमाणे राज्यभर फिरून प्रचारसभा रंगवत होते. काँग्रेस विरुद्ध शिवसेना भाजप युती असा अटीतटीचा सामना रंगला होता.…
Read More...

फक्त एका फोटोच्या बदल्यात त्याने चंद्रशेखर आझाद यांची पिस्तूल भारतात परत पाठवली…

चंद्रशेखर आझाद म्हणजे जबरदस्त क्रांतिकारी नेता. भारदस्त तब्येत, मिशांना पिळ देणारा रुबाबदार बलदंड तरुण. आझादांच्या नुसत्या पुतळ्याकडे पाहील्यावर रक्त सळसळते. एवढी प्रचंड ऊर्जा असणारा 'पैलवानी' बाजाचा आणि 'विद्वान' बुद्धीचा हा क्रांतिकारक.…
Read More...

गुन्हा सिद्ध झालेली व्यक्ती आज निवडणूक लढवू शकत नाही त्याच श्रेय या महिलेला जातं.

भारतात राजकारण आणि गुन्हेगारी यांचा संबंध नवीन नाही. विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधरी पक्ष अनेक गुन्हेगार आपल्या सोयीच्या राजकीय पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवतात, निवडून येतात. लोकप्रतिनिधी बनतात. किंवा जे राजकारणी आणि नेते असतात ते एखाद्या…
Read More...