Browsing Category

सिंहासन

राजपूतांची एक चूक बाबरला भारतात मुघल साम्राज्य स्थापन करायची संधी ठरली…

भारतात मुघलांची सत्ता स्थापन करणारा बाबर. मूळचा कझाकस्तानचा. पूर्ण नाव जहीरुद्दीन मुहम्मद बाबर. वडिलांकडून तो तैमूरलंग तुर्काचा पाचवा वारस, तर आईकडून चंगीझखान मोगलांचा वंशज होता. त्याचा जन्म फर्घाना येथे झाला. बाबर फक्त अकरा वर्षांचा…
Read More...

राजगुरूंच्यासाठी जीव धोक्यात घालणारे क्रांतिकारक बाबा आमटे

२६ डिसेंबर १९१४ खानदानी जमीनदार देविदास आमटेच्या घरी मुलाचा जन्म झाला. नाव ठेवण्यात आलं मुरलीधर पण सगळे लाडाने बाबाच म्हणायचे. बाबा घरातला पहिला मुलगा असल्यामुळे अति लाडात वाढला होता. वडील ब्रिटीश सरकारमध्ये मोठे अधिकारी होते. घरची…
Read More...

आठवलेंना फक्त राजकीय पक्षातून नाही तर नाटक-सिनेमांमधून पण ऑफर येतात

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन नेते रामदास आठवले हे केवळ मंत्री नसून, संघर्षातून पुढे आलेले लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. जे पोटात तेच ओठात असणारे, बिनधास्त आणि निर्भीड व्यक्तिमत्व परिचित आहेत. सत्तेच्या वाऱ्याची दिशा ओळखणारा…
Read More...

प्रचाराला पैसे नव्हते, लोकांनी बदाम वाटून सुदामकाकांना निवडून आणलं..

अंगात सामान्यांना देखील लाजवेल असा अंगरखा, वैदर्भी थाटाचे धोतर, अंगरख्याच्या आत घातलेल्या बंडी मध्ये लागेल तेव्हडे खुळखुळते पैसे अशा थाटातला माणूस मुंबईच्या आमदार निवासातल्या खोलीत पुस्तकांच्या ढिगाऱ्यात बसून कसल्या तरी नोंदी काढत आहे हे…
Read More...

नगरच्या तुरुंगात घडलेल्या छत्रपतींच्या हत्येचे पडसाद ब्रिटिश पार्लमेंटमध्ये उमटले होते

भोसले घराण्याच्या दोन गाद्या. एक सातारा आणि दुसरी कोल्हापूर. छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई राणी यांनी कोल्हापूर गादीची स्थापना केली. औरंगजेबाशी लढा देण्याचा पराक्रम करणाऱ्या ताराराणी यांनी नानासाहेब पेशव्यासारख्या…
Read More...

मराठ्यांच्या भीतीने बांधलेला रखवालदार किल्ला धारावीच्या झोपडपट्टीमध्ये अखेरचा श्वास घेतोय..

जगात ताजमहालच्या खालोखाल भारताची ओळख कोणत्या ठिकाणामुळे केली जाते ठाऊक आहे? मुंबईतल्या धारावीची महाप्रचंड झोपडपट्टी. अगदी हॉलिवूड सिनेमात भारत दाखवायचा झाला तर हमखास हि झोपड्पट्टी दाखवतात. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीला…
Read More...

१२०० कोटींचा टर्नओव्हर असणाऱ्या कंपनीने ४ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.

राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निवडणूकांची घोषणा झालीय. राजकीय पुढारी देखील अगदी यात मग मंत्र्यापासून सगळे आमदार, खासदार आप-आपल्या मतदारसंघातील ग्रामपंचायतींवर स्वतः जातीने लक्ष देवून असतात. पण मागच्या आठवड्यात केरळ मध्ये…
Read More...

१३ दिवसांचे पंतप्रधान वाजपेयी म्हणाले, ‘अशा सत्तेला मी चिमट्याने सुद्धा शिवणार नाही’

वर्ष १९९६. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप ‘सिंगल लार्गेस्ट पार्टी’ म्हणून समोर आली होती. भाजपला लोकसभेच्या १६१ जागांवर विजय मिळाला होता, तर १४० जागांसह काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती. जनता दल आणि डाव्या पक्षांकडे मिळून साधारणतः १२३…
Read More...

त्यादिवशी ‘एमजीआर’ यांच्या अंत्ययात्रेत जयललितांना जखमी होईपर्यंत मारलं होतं..

२४ डिसेंबर १९८७, चेन्नईमधील राजाजी हॉल, तिथे तामिळनाडूच्या अभिनेता, राजकारणातील सर्वोच्च नेता आणि तत्कालीन मुख्यमंत्री 'एम.जी.आर' अर्थात मरुथुर गोपालन रामचंद्रन यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं होत. त्यावेळी झालेल्या तोबा गर्दीत एक ३८…
Read More...

विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसल्यानंतर डाव्या बाजूनं ऐकायला येत नाही..

विधानसभा असो किंवा लोकसभा, सभापतींना शाळेच्या हेडमास्तर प्रमाणे कारभार चालवावा लागतो. सगळे आमदार खासदार दंगेखोर विद्यार्थ्यांप्रमाणे गोंधळ घालत असतात आणि सभापतींना कायम छडी उगारावी लागत असते. पण बऱ्याचदा सभापती हे सत्ताधाऱ्यांना फेवर…
Read More...