Browsing Category

सिंहासन

प. महाराष्ट्र आणि मराठवाडा जोडण्याचं खरं काम तर आफ्रिकेतून आलेल्या माशानं केलय

मराठवाड्याचा अनुशेष भरून काढू, प. महाराष्ट्राने मराठवाड्यावर अन्याय केलाय. महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यापासून प्रत्येक राजकारणी अनशेष भरून काढायच्या गोष्टी करतो. पश्चिम महाराष्ट्राचा विकास होण्यामागे असणाऱ्या नैसर्गिक साधन-संपत्तेची कारणं…
Read More...

हडपसर घोरपडी कोंढवा मुंढवा ही नावे कशी पडली?

उत्तरेत मराठेशाहीचा दरारा कायम करणारे दोन महत्वाचे सरदार घराणे म्हणजे शिंदे आणि होळकर. महादजी शिंदे यांच्या पराक्रमामुळे दिल्लीवरही मराठी सत्ता प्रस्थापित होऊ शकली. पण उत्तर पेशवाईतील राजकारणामुळे हळूहळू या दोन्ही घराण्यात तंटे सुरू झाले.…
Read More...

कोका कोलाला देशाबाहेर घालवून जॉर्ज फर्नांडिस यांनी सरकारी कोला आणला होता.

तर भिडूनो गोष्ट आहे १९७७ ची. हा या गोष्टीत साल महत्वाचं आहे. कारण तुम्हाला पुढे कळेलच. तर झालं असं होतं की त्यावर्षी इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी मागे घेतली होती. तेव्हा झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावे लागले तर…
Read More...

महाराष्ट्राचा असा मुख्यमंत्री ज्याचं नाव शेतकऱ्यांनी आपल्या बंधाऱ्यांना दिलं

महाराष्ट्राची ओळख दगडा धोंड्याचा प्रदेश अशी आहे. दुष्काळ इथे पाचवीला पुजलेला. असेच एकदा पावसाळ्याचे दिवस होते. पण अजून पावसाला सुरुवात झाली नव्हती. मागील काही वर्षे दुष्काळात गेली होती. अख्खा महाराष्ट्र हवालदिल झाला होते. प्रत्येकाची…
Read More...

किराणा दुकानापासून सुरू झालेली ‘सॅमसंग’ ड्युप्लिकेट चिनी मालाला हरवून खंबीरपणे उभी आहे

गोष्ट आहे साधारण ऐंशी वर्षांपूर्वीची. कोरियाच्या डाएज्यू नावाच्या शहरात एका २८ वर्षांच्या तरुणाने एक किराणा स्टोअर सुरू केलं. पण त्याचा जन्म फक्त गोळ्या बिस्कीट विकण्यासाठी झाला नव्हता. जवळच्याच एका खेड्यातील मोठ्या जमीनदार कुटुंबातील…
Read More...

चीनचा निषेध करण्यासाठी वाजपेयींनी ८०० मेंढ्यांचा कळप घेऊन आंदोलन केलं होतं

गोष्ट आहे १९६५ सालची. भारतात तेव्हा लालबहादूर शास्त्री पंतप्रधान होते. भारताच्या पश्चिमी सीमेवर पाकिस्तानसोबत आपले युद्ध सुरू होते. अख्खा देश आपल्या सैनिकांच्या पाठीशी उभा होता. शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या जगाचं लक्ष भारत व…
Read More...

३० एकर जमिनीतून सुरवात करत ५०० कोटींचा व्यवसाय करणारा ब्रॅण्ड म्हणजे ‘सुला वाईन’

बाळासाहेब ठाकरे हे वाईनचे अस्सल चाहते होते. शरद पवार युरोपच्या तोडीस तोड वाईन भारतात तयार करावी या प्रयत्नात होते. तर झालं अस की, शरद पवारांनी बारामती मध्ये युरोपप्रमाणे चव असणारी वाईन तयार करण्यात यश मिळवलं. वाईनचा अभ्यास असणाऱ्या…
Read More...

या अवलिया इंग्रज अधिकाऱ्याला ‘बार्शी लाईट’ ही देवाची गाडी सुरू करण्याची कल्पना सुचली.

सावळ्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी कानाकोपऱ्यातुन लाखो वारकरी पंढरपूरात येत असतात. देवाच्या वारीमध्ये सहभागी होण्याचं भाग्य प्रत्येकाला मिळतेच अस नाही. मराठवाड्यातुन असे हजारो वारकरी देवाच्या गाडीने पंढरपूरला दाखल व्हायचे. देवाची गाडी उर्फ…
Read More...

आणि प्रमोद महाजनांनी चीनच्या नेत्याला भारतीय लोकशाहीचा अर्थ समजावून सांगितला.

भारतीय राजकारणात कै.प्रमोद महाजन यांना मुलुखमैदानी तोफ म्हणून ओळखले जायचे. खास त्यांचं वक्तृत्व ऐकण्यासाठी लोक सभांना गर्दी करायचे. या सभा त्यांनी जशा गाजवल्या. तसेच आपल्या संसदेमधल्या भाषणांनी विरोधकांनाही जिंकले. गोष्ट आहे नव्वदच्या…
Read More...

गुजराल यांनी संजय गांधींना सुनावलं, “मी तुझ्या आईच्या मंत्रिमंडळात आहे, तुझ्या नाही.”

२६ जून १९७५, त्या दिवशी अनेक ठिकाणी भारतात वर्तमानपत्र पोहचले नाही. कारण त्या दिवशीच्या पेपरात देशाला हलवून सोडणारी ब्रेकिंग न्यूज हेडलाईनला होती. इंदिरा गांधींनी भारतात आणीबाणी लागू केली होती. आदल्या दिवशी मध्यरात्री इंदिरा गांधींनी ही…
Read More...