Browsing Category

सिंहासन

सखाराम पंडित यांनी दिलेल्या लढ्यामुळे भारतीयांना ‘अमेरिकन नागरिकत्व’ मिळू लागलं

अमेरिकेला स्वप्नांचा देश म्हटलं जातं. आपल्यापैकी अनेकांना मनातून त्या देशात जायची इच्छा असते. अनेकांचं ते स्वप्न पूर्णही होतं. गुगलचे सीईओ सुंदर पीचई यांच्या पासून ते हॉलिवूडचे सुप्रसिध्द दिग्दर्शक एम नाईट श्यामलन यांच्यापर्यंत कित्येक…
Read More...

एकेकाळी भारतीयांना आपल्याच देशातील काश्मीरमध्ये प्रवेशासाठी परमिट घ्यावं लागायचं

साल होत १९५३. भारताला स्वातंत्र्य मिळून ६ वर्षे झाली होती. मात्र जम्मू काश्मीरची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. विलीनीकरणावेळी दिलेल्या आश्वासनानुसार काश्मीरला स्वायत्तता देणारे कलम ३७० घटनेमध्ये टाकण्यात आले होते. या कलमामुळे…
Read More...

चीनला ज्याचा माज आहे त्या ‘कुंगफू’ या मार्शल आर्टची निर्मिती एका भारतीय साधूने केली आहे.

गोष्ट आहे इसवी सणाच्या पाचव्या शतकातली. दक्षिण भारतातील पल्लव राजवंशाचा राजा सुगंध याचा बोधिधर्म हा तिसरा मुलगा. हा इतर राजकुमारांपेक्षा वेगळा होता. त्याला जन्मतः श्वासाचा विकार होता. त्यासाठी बोधीला योगभ्यास शिकण्यासाठी गुरूच्या आश्रमात…
Read More...

१९६० च्या दशकात पहिली देशीवादी हाक ‘जय महाराष्ट्र’ शिवसेनेने फेमस केली.

श्री. भालचंद्र नेमाडे यांची कोसला कादंबरी आली १९६३ मध्ये. शिवसेना स्थापन झाली १९ जून १९६६ रोजी, म्हणजे अंदाजे ३ वर्षे काळ मध्ये लोटल्या नंतर. म्हणजे कोसला शिवसेनेला तीन वर्षे थोरली आहे. कोसला व नेमाडेंचे मराठी साहित्य विश्वावर…
Read More...

राज्यातले बरेच आमदार बीडच्या या पठ्ठ्याकडूनच कपडे घेतात.

त्याचं नाव आल शेख. पण मंत्रालयात तो आलम ‘पुढारी’ या नावाने प्रसिद्ध आहे. वय फक्त २२ वर्ष. आई वडिल ऊसतोड मजूर. पण या पठ्ठाने संघर्ष करत व्यवसाय उभा केला. गणिताच्या भाषेत सांगायचं झालं तर विधानसभा आणि विधानपरिषदचे एकूण ३६६ आमदार आहेत.…
Read More...

१९६२च्या चीन युद्धावेळी महिला होमगार्डच्या देखील हातात शस्त्रे देण्यात आली होती.

१९६२ सालच चीनविरुद्धच युद्ध म्हणजे भारतासाठी भलभळती जखम. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी चीनला आपलं भाऊ मानलं. त्यांच्यावर विश्वास ठेवला पण चीनने त्यांचा विश्वासघात केला. चीनच्या बाबतीत नेहरूंचे धोरण सपशेल फसले होते. त्यांचे…
Read More...

गेल्या शंभर वर्षात अस धरण बांधणं कुणाच्या बापाला जमलेलं नाही

पावसाळा सुरू झाला की कोल्हापुरात शेतीच्‍या कामांना वेग येतो तसाच मिरगी म्हाईचाही हंगाम सुरू होतो. गावोगावी बोकड, बकरी, कोंबड्यांचे बळी दिले जातात. पीकपाणी चांगलं होवू दे, असं ग्रामदैवताला गार्‍हाणं घातलं जातं. कोल्हापूर शहरात तर आषाढात…
Read More...

मेजर शैतानसिंह यांनी 1200 चिनी जवानांना यमसदनी धाडलं होतं

१८ नोव्हेंबर १९६२, पहाटेची वेळ. जवळपास 17 हजार फूट उंचीवर असलेल्या लड्डाख जवळच्या रेजांग मध्ये हाडे गार करणारे भयाण थंड वारे वहात होते. अशा या थंडीत भारतीय सैन्यदलाच्या १३ व्या कुमाऊं बटालियनचे १२० वीर जवान चीनच्या सीमा रेषेचे रक्षण…
Read More...

देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी एका स्वातंत्र्यसैनिकाने अशोक लिलँडची निर्मिती केली

गोष्ट आहे स्वातंत्र्यप्राप्ती नंतरची. गेली दीडशे वर्ष भारतावर ब्रिटिशांनी राज्य केलं होतं. या गुलामगिरीच्या काळात भारतात कोणतेही उद्योगधंदे उभे राहू शकले नाहीत. इंग्लंडमधील आयातीवरच भारतीयांनी अवलंबून राहावे हीच ब्रिटिशांची नीती होती.…
Read More...

मराठा संस्थांनचा वारसा असणारे ‘मुधोळ हाऊंड’ भारतीय लष्करात पराक्रम गाजवत आहेत.

कुत्रे पाळणे एकेकाळची गरज होती, मळ्यात, शेतात किंवा घराची राखण करण्यासाठी कुत्रे पाळले जायचे. पण आता ती हौस झाली आहे. पूर्वी ही हौस फक्त राजे महाराजांना परवडायची. शिकारी साठी किंवा अनेकदा फक्त छंद म्हणून परदेशातुन महागडी कुत्री मागवली…
Read More...