दो बिघा जमीन गाजवणाऱ्या बलराजना खेड्यातील व्यक्तीचा रोल येणार नाही असं कारण देऊन नाकारलं होतं…

बलराज सहानी उच्च विद्याविभूषित सुसंस्कृत अभिनेते होते. अभिनय करण्यापूर्वी ते काही काळ बीबीसी वर कार्यरत होते. अतिशय अभ्यासू असे ते कलावंत  होते. भारतात आल्यानंतर ते ‘इप्टा’ या संस्थेसोबत काम करत होते. विमल रॉय यांच्या गाजलेल्या ‘दो बिघा…
Read More...

देव आनंदनं गाणं पिक्चरमधून काढून टाकायचं ठरवलं होतं, पुढं त्याच गाण्यानं इतिहास लिहिला

काही गाणी चिरंजीव असतात.काळाचे प्रवाह त्याला जुनं करूच शकत नाही. असचं एक गाणं आहे ’कांटो से खीच के ये आंचल...’ गाईड सिनेमातील. आज हे गाणं असलेला ’गाईड’ या सिनेमाला पन्नास-पंचावन्न वर्ष झाली असली तरी या गीताचा ताजेपणा,त्यातील गोडवा आजही…
Read More...

७२ वर्षांपूर्वी पाकिस्तानात अगदी धुमधडाक्यात दिवाळी साजरी झाली होती…

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य तर मिळालं पण त्याच बरोबर फाळणीचं शल्य देखील. भारत आणि पाकीस्तान यांच्यातील सांस्कृतिक कलाजीवनावर फाळणी मोठा ओरखडा उमटवून गेली. जे कलाकार तिकडे निघून गेले ते कायम इथल्या आठवणीत तळमळत राहिले. हिंदी…
Read More...

स्वतःच कष्ट करुन बनवलेलं गाणं वहिदा रहमाननं सिनेमातून उडवायला सांगितलं होतं…

सर्वसाधारणपणे आपण असं पाहतो की, चित्रपटांमध्ये एक कलाकार हा कायम दुसऱ्या कलाकारावर कुरघोडी करत असतो. कॅमेराचा फोकस आपल्यावरच कसा जास्त राहील याकडे त्याचे लक्ष असतं. हा सर्व प्रकार आयडेंटिटी क्रायसेसचा असतो.  प्रत्येकासाठी अस्तित्वाची…
Read More...

करण जोहरच्या मैत्रीसाठी काजोलनं मणीरत्नमचा ‘दिल से’ नाकारला होता…

आयुष्यामध्ये प्रत्येकाने काही ना काही स्वप्न पाहिलेले असतात. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याचे प्रयत्न देखील चालू असतात आणि ज्यावेळी खरोखरच ते स्वप्न आपल्या पुढ्यात येते त्यावेळी त्याचा स्वीकार करताना आपण आपली जबाबदारी विसरतो का? असाच काहीसा…
Read More...

लोकांना वाटायचं तब्बूऐवजी तिची बहीण बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालेल…

ही सिनेमाची दुनिया म्हणजे मोठी अजब दुनिया आहे! इथे ज्यांना खरंच करिअर करायचं असतं त्यांना मोठी इनिंग खेळता येत नाही, तर ज्यांना सिनेमात अजिबात काम करायची इच्छा नसते ते मोठे इनिंग खेळून जातात. असाच काहीसा प्रकार दोन बहिणी बाबत झाला होता.…
Read More...

भविष्यवाणी खोटी ठरवून उषा उत्थपनं करिअर घडवून दाखवलं…

संशोधन आणि तंत्रज्ञान प्रगतीपथावर असल्यामुळे अलीकडे मुला मुलींची  Aptitude Test घेऊन त्यांचा कल कुठल्या बाजूला आहे हे तपासले जाते. त्यानुसार त्याला त्याचे करिअर घडवताना या टेस्टचा खूप उपयोग होतो. ही पद्धती संपूर्णपणे शास्त्रोक्त असल्यामुळे…
Read More...

सगळं जुळून आलं असतं, तर DDLJ मध्ये शाहरुख खानच्या जागी टॉम क्रूझ दिसला असता…

भारतीय सिनेमा संगीताच्या दुनियेत मन्वंतर घडलं. नव्वदच्या दशकात भारतीय चित्रपट संगीतात पुन्हा मेलडी अवतरली. नव्या दमाच्या युवा शिलेदारांनी सूत्रे हाती घेतली. गाणी जास्त युथफुल होवू लागली. भारतीय सिनेमाचा आणि संगीताचा डंका देश विदेशात याच…
Read More...