५२ वर्षांच्या कारकिर्दीनंतर, काँग्रेसच्या हायकमांडमधला ‘साधा माणूस’ राजकारणाला अलविदा…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एके अँटनी हे सक्रिय राजकारणातून निवृत्त होणार आहेत. इथून पुढे ते दिल्ली, संसद आणि सक्रिय निवडणुकांपासून लॅब राहणार आहे. त्यांची खासदारकीची मुदत एप्रिल महिन्यात संपणार असून पुढे कुठलीही निवडणूक लढविणार नसल्याचे…

पार्थिव पटेलचं क्रिकेट करिअर, आपण लहानपणी बघायचो तशा स्वप्नांसारखं होतं…

अगदी शाळकरी पोरांचा असतो असा चेहरा, उंची पण दहावीतल्या पोरा एवढीच, चेहऱ्यावर निरागसता आणि कायम आपण इथं नवीनच आलोय असे भाव, विकेटकिपींगचे लहान ग्लोव्ह्स हे एवढं सगळं बघून वाटलेलं याला टीममध्ये घेतलंच कसं? त्यात टीव्हीवर रणजी ट्रॉफी…

भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली स्टार अभिनेत्री जिच्या किसींग सीनमुळे राडा झालेला…

तुझ्या ना तोंडाला सुमारच नाही असा डायलॉग हानायची वेळ आता आजच्या बॉलिवूड मधल्या किसींग सीन करणाऱ्या हिरो हिरोईनला आली आहे. चुम्मा,किस, पप्पी, चुंबन हे शब्द आता इतके नॉर्मल झाले आहेत की त्याबद्दल जास्त बोलण्यात मजा नाही. ( प्रत्येकाच्या…

प्रवीण चव्हाण यांनी लढवलेली घरकुल, डीएसके अशी सगळीच प्रकरणं गाजलेली आहेत

आपण कालपासून विधिमंडळाच्या अधिवेशनात चालू असलेल्या गदारोळ पाहतोय.  माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेन ड्राइव्ह बॉम्ब फोडला असून त्या द्वारे मोठे आरोप केले आहेत. आघाडी सरकार षड्ययंत्र रचत असून त्याचे हे…

१६ वर्षांच्या प्रवासात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काय कमावलं काय गमावलं?

"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब हेच आपले दैवत आहेत. मात्र आपल्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. माझा लढा हा विठ्ठलाशी नाही तर त्याच्या भोवतालच्या बडव्यांशी आहे",  हे शब्द होते राज ठाकरेंचे. जेंव्हा त्यांनी शिवसेना सोडली. बाळासाहेबांच्या…

लहान मुलींना त्यांच्या भविष्याची कल्पना करता यावी म्हणून बार्बीची एन्ट्री झाली

मला चांगलचं  आठवतयं, माझा  बर्थडे होता, पाचवं वर्ष संपून  सहाव्या वर्षात पदार्पण करणार होते. पाचवा  बर्थडे म्हणून पप्पांनी लय मोठे नियोजन केलं होतं. लहान पोरांना चिवडा, केक आणि चॉकलेट होतं तर मोठ्या माणसांना आईनं स्वतः पुरी भाजी केली होती.…

मनसैनिकांची तुकडी ‘नाझी सॅल्यूट’ करुन राज ठाकरेंचं स्वागत करणार होती…

राज ठाकरे आणि बाळासाहेब....हे समीकरण म्हणजे अफलातून आहे. दोघा चुलते -पुतण्याविषयी बोलायचं झालं तर बाळासाहेब ठाकरे यांना राज यांच्याविषयी अतोनात जिव्हाळा होता. राज हे दादरच्या बालमोहन विद्यामंदिरचे विद्यार्थी. त्यांचे कुटुंबही दादरमध्येच…

फक्त माला डी नाही, बायकांच्या कुटूंब नियोजनाचा इतिहास त्याहून मोठ्ठाय

रुप तेरा मस्ताना प्यार मेरा दिवाना, भूल कोई हमसे ना हो जाये.. ८० च्या जमान्यात हि जाहिरात दूरदर्शनवर सारखीच लावली जायची. आताच्या काका लोकांना आठवेल ही जाहिरात, खरं नव्या जनरेशनला याबद्दल काहीच माहिती नसणार. जिथं कमी तिथं आम्ही या…

हिटलर भारताबद्दल काय म्हटलाय ते आधी बघा मग खुशाल त्याची वकिली करा

आमच्या गण्याला सोशल मीडियावर काहीतरी वेगळं बघून नवीन ट्राय करण्याचा उगीच नाद. काहीतरी ट्रेंडिंग मधलं बघणार आणि लगेच ते ट्राय करणार. असंच एक दिवस त्याच्या मनात खूळ घुसलं हिटलरचं. ट्विटरवर एक ट्विट वाचलं आणि गण्याला नवीन हिरो मिळाला. लागलीच…