भारत पाकिस्तान मॅचमुळं महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाची चर्चा क्रिकेटच्या भाषेत झाली होती…

गुरुवारी पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागले, कुठल्याही कट्ट्यावर जा योगी, केजरीवाल, चन्नी आणि सिद्धू ही नावं फिक्स चर्चेत आहेत. कट्ट्यावरची पोरं कोण का हरलं, कोण का जिंकलं यांचा अंदाज मांडायला व्हा पेनं घेऊन बसलीच होती, तेच त्यांना…

२०१९ पासून १३ राज्यांच्या निवडणूका झाल्यात, प्रत्येक निकालानंतर कॉंग्रेस संपतानाच दिसतेय..

पंजाबमध्ये कॉंग्रेसची सत्ता होती. तिथे आप आले. ते देखील प्रचंड बहुमताने. युपीत भाजपने गड राखला. कधीकाळी युपीत कॉंग्रेसच्या ३०० च्या वर जागा असायच्या. आत्ता तिथे १ जागेवर कॉंग्रेसचा कार्यक्रम झाला आहे. गोव्यात कॉंग्रेस १२ जागांवर आटोपल आहे.…

देशाच्या पहिल्या महिला पायलटने केलेल्या रेस्क्यू ऑपरेशनसमोर आत्ताचं ऑपरेशन कायच नाय

विमान आणि महिलांचं नाव घेतलं तर आपल्यातील अनेकांना 'नीरजा' चित्रपट आठवेल. भारताचं विमान जेव्हा १९८६ मध्ये हायजॅक करण्यात आलं होतं तेव्हा भारताच्या नीरजा नावाच्या बहादूर एअरहोस्टेसने सर्व प्रवाशांना सुखरूप सोडवण्यात स्वतःच्या जीवाची बाजी…

धर्मांतराचा दबाव झुगारून देऊन आनंदीबाईंनी अमेरिकेत डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलं

धर्मांतर हा आपल्याच देशात नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये ऐरणीवर असणारा प्रश्न आहे. हा प्रश्न आज हि जिवंत आहे. अशाच एका स्त्रीच्या शिक्षणाच्या आडवे हे धर्मांतर आले होते. ती स्त्री म्हणजे भारताची पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. वयाच्या…

युपीच्या निकालानंतर उठलेला प्रश्न, मायावतींच काय झालं..?

जवळपास ४०-४५ वर्षांपूर्वी जब्बार पटेलांचा के पिक्चर आला होता. श्रीराम लागू आणि निळू फुले या दोन दिग्गजांची प्रमुख भूमिका असलेला त्या अजरामर कलाकृतीचं नाव होतं 'सामना'.  'सामना' मधला  अतिशय चित्तवेधक आणि लोकांच्या तोंडात आजही बसलेला एक…

गोव्यात दरवेळी किंगमेकर ठरणाऱ्या महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचा इतिहासही डीप आहे…

१० मार्च २०२२. भारत-पाकिस्तान मॅच नसली तरी सगळ्या देशाचं लक्ष टीव्हीकडं. लोकसभेची सेमीफायनल, राजतिलक का पैगाम असल्या खुंखार हेडलाईन्स डोळ्यांना दिसत होत्या. आता पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आहेत म्हणल्यावर तेवढं तर चालायचंच…

मोबाईल रिपेअर करणारा मुख्यमंत्र्यांना हरवून आमदार झाला..

"पंजाब वालीयों तुस्सी कमाल कर दित्ता...ये बोहोत बडा इन्कलाब हैं" पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी तिथल्या जनतेला मारलेली ही पंजाबी लाईन. यावरूनचं त्यांच्या पंजाबमधल्या विजयाचा अंदाज हमखास लावला जाऊ शकतो.…

सिद्धूचा पराभव : चवन्नी उठाने के चक्कर में, ‘बॅट्समन आऊट’….!

'चवन्नी उठाने के लिए आगे बुला लिया, और बॅट्समन उसी चक्कर में आऊट,' साध्या भाषेत सांगायचं झालं, तर बॅट्समन स्टम्पिंग आऊट झालाय. बॉलरनं त्याला चकवलंय. पण इतकी साधी गोष्ट थराराचा तडका मारुन एकच माणूस सांगू शकतो, तो म्हणजे नवज्योत सिंग…

बाकीच्यांच जावूदे संघाला मात्र मोदींना पर्याय सापडला आहे, यदा यदा हि योगी…!!!

उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा सत्तेत येतायेत हे जवळपास निश्चित झालंय. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसण्याचं सरासरी कार्यकाळ अडीच वर्षांपेक्षाही कमी असलेल्या उत्तरप्रदेशात, पहिल्या ५ वर्षाचा कार्यकाळ सहीसलामत पूर्ण करून योगी…

पराभव दिसू लागला की खापर EVM वर का फोडलं जातं…?

निवडणुकांचं बिगुल वाजलं की प्रचाराचा आणि मतदानाचा एकच धुराळा उडतो. एका एका मतासाठी नेत्यांच्या नवनवीन रणनीती आपण बघतो. मात्र कोणताही पक्ष, जेव्हा केव्हा त्यांना अपेक्षा असलेल्या मतांचे आकडे खाली यायला लागले, की लगेच त्यांची अवस्था परीक्षेला…