Browsing Category

सिंहासन

त्या एका भीषण हत्याकांडामुळे युपीचे राजकारणच बदलून गेले.

"जो माणूस मोठा विचार करू शकत नाही, तो नेता कधीच बनू शकत नाही". हे वाक्य ज्यांच्या भाषणात नेहेमीच ऐकायला मिळतं तो नेता म्हणजे मुलायमसिंह यादव ! स्वातंत्रोत्तर घटनेच्या स्थापनेनंतर राजकारणात एससी आणि एसटी वर्गाला राजकारणात स्थान मिळालं. …
Read More...

अखेर गोगोईंची सुटका झाली पण आता ते थेट अमित शहा यांचा राजीनामा मागत आहेत

अखिल गोगोई... आसाम मधल्या जमीन व जंगलासाठी संघर्ष करणारा कार्यकर्ता ते सिबसागरचे आमदार अशी त्यांची ओळख. या कार्यकर्त्याला १ जून रोजी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या कोर्टाने (एनआयए कोर्ट) नागरिकत्व विरोधी कायद्यातील (सीएए) हिंसाचार प्रकरणातील…
Read More...

अजित पवार अडचणीत आले ते जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरण नेमक आहे तरी काय?

साताऱ्याच्या कोरेगावमधील जरंडेश्वर साखर कारखान्यावर काल ईडीने कारवाई केली आणि हा थेट राज्याचे दिग्गज नेते अजित पवार यांना धक्का असल्याचं मानण्यात आलं. त्याचं कारण म्हणजे हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे नातेवाईक…
Read More...

रासपचा इतिहास वाचला तर तुम्ही पण म्हणाल, “जानकर साहेब एकदिवस पंतप्रधान होतील.”

साल १९९० या वर्षी बारामती तालुक्यातल्या एका इंजिनियर तरुणाने यशवंत सेनेची स्थापना केली. तरुणाच मत होतं की इतक्या मोठ्या प्रमाणात धनगर समाजाची संख्या असून धनगर समाजाच्या भल्यासाठी झोकून देईल असा नेता समाजात नाही. आजवर संसदेत धनगर व्यक्ती…
Read More...

राजीव गांधींनी दखल घेतली आणि केंद्रशासित प्रदेश स्वतंत्र घटक राज्य बनला

गेल्या अनेक दिवसांपासून देशाबरोबरच आंतराष्ट्रीय पातळीवर जम्मू- काश्मीरचा मुद्दा चर्चेत आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारनं  जम्मू - काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणार कलम ३७० काढून टाकल. त्यानंतर जम्मू - काश्मीरची…
Read More...

काँग्रेसच्या काळात सिलेंडरवर दिलं जाणारं अनुदान कमी करत पंतप्रधान मोदींनी बंदच केलं…

आज गॅस सिलेंडरचे दर २५ रुपयांनी पुन्हा वाढले. पुन्हा असं म्हणण्याचं मुख्य कारण म्हणजे मागच्या ६ महिन्यात सिलेंडरचे दर जवळपास १४० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे आधीच पेट्रोलने हलका होत असलेल्या खिशाला सिलेंडर पण मदत करत आहे. त्यातचं मोदी…
Read More...

गर्भपाताला कायदेशीररीत्या मान्यता दिली पण ‘गर्भपात’ या शब्दाला मान्यता दिली नव्हती.

तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का, की भारतातला गर्भपात करण्याविषयीचा कायदा म्हणजेच, मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नेंसी विधेयक मध्ये ‘गर्भपात’ हा शब्द का वापरला नसेल? कायदा निर्मात्यांनी मान्यता प्राप्त असलेल्या ‘गर्भपात’ या शब्दाच्या ऐवजी…
Read More...

उलट्या काळजाच्या अब्दालीचा त्याच्याहून क्रूर असलेला गुरु..

ज्याच्या आक्रमणाला रोखण्यासाठी मराठ्यांची संपूर्ण एक पिढी देशरक्षणार्थ खर्ची पडली, त्या अहमदशाह अब्दालीचा गुरू, भारतावर स्वाऱ्या करून तीन लाखांपेक्षा जास्त निष्पाप लोकांची कत्तल करणारा अतिशय क्रूर शासक, इराण चा शाह आणि अफशारीद साम्राज्याचा…
Read More...

भारतीय सैन्यामधील टिम्मी साहेब हे सायप्रस आणि कोरिया देशातले हिरो होते.

जेव्हा कोणतीही व्यक्ती प्रामाणिकपणाने त्यांच्या क्षेत्रात कार्य करीत असते तेंव्हा त्या क्षेत्राचा इतिहासात त्यांचं नाव नेहेमीसाठीच कोरलं जातं ! असंच एक नाव कोरलं गेलं ते आपले भारतीय जनरल थिमय्या.  “जनरल थिमय्या हे प्रत्येक पिढीमध्ये…
Read More...

कल्पना चावलांच्या अपघाती निधनासाठी आजही नासाला जबाबदार धरण्यात येते….

कल्पना चावला हे नाव काय आपल्याला नवीन नाही. शाळेच्या पाठयपुस्तकातून कल्पना चावला हे नाव परिचयाचं होतं गेलं. भारतात जन्म घेतलेल्या कल्पना चावलाने अवकाशात भरारी घेत अनेक विक्रम नोंदवले पण स्पेसशिपमध्ये गेलेली कल्पना चावला परत पृथ्वीवर परतू…
Read More...