Browsing Category

सिंहासन

वडिलांच छत्र हरपल्यानंतर जयंत पाटलांना खरा आधार दिला तो शरद पवारांनी म्हणूनच..

नुकताच एकनाथ खडसे यांचं भाजप मधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आगमन झालं. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे पक्षांतर पार पडले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असणाऱ्या शरद पवार यांच्या सर्वात विश्वासू नेत्यांपैकी एक म्हणून जयंत…
Read More...

संत नामदेव दूर पंजाब पर्यंत जाऊन “बाबा नामदेव” कसे झाले..?

दक्षिणेत रामेश्वरपासून उत्तरेकडील हिमाचल प्रदेशापर्यंत अखंड भारतभर सामाजिक समतेचा व ऐक्याचा विचार प्रत्यक्षात रुजवणारे संत शिरोमणी नामदेव. ‘नाचू किर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हाच संकल्प आयुष्यभर जपून जातिभेदाला फाट्यावर मारत…
Read More...

या कारणामुळे कोल्हापूरच्या छत्रपतींची इटलीमध्ये समाधी आहे..

इटली मध्ये फ्लॉरेन्स नावाचे एक सुंदर शहर आहे. जगभरातील प्रवासी या शहरात येत असतात. इथली उद्याने,ऐतिहासिक वारसास्थळे पाहत असतात. तिथले फोटो काढत असतात. या सगळ्या वास्तूंमध्ये एक जुने स्मारक आहे. आकर्षक मेघडंबरी असलेले हे संगमरवराचे…
Read More...

गांधींचा कॉम्रेड व टाटांचा भाच्चा ब्रिटनचा पहिला कम्युनिस्ट खासदार होता

कम्युनिस्टांना भारतीयांसाठी तिरस्करणीय म्हणून निकालात काढणाऱ्या गांधीजींना 'डियर कॉम्रेड' म्हणून हाक मारायची ताकद एकाच माणसात होती आणि तो म्हणजे,  शापूरझी साकलतवाला जगात सगळ्यात जास्त तुडवलं-बडवलं जाणारं ढोलकं म्हणजे भारतातली कम्युनिस्ट…
Read More...

लंडनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा गांधीजी यांनी एकत्र दसरा साजरा केला होता .

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा गांधी. भारतीय राजकारणाची दोन टोकं. या दोघांच्याही मृत्यूला अनेक वर्षे झाली मात्र आजही यांच्यातील वैचारिक वाद चालूच आहे. अजूनही यांचे समर्थक एकमेकांच्या उरावर बसून भांडताना दिसतात. मात्र गंमतीची गोष्ट…
Read More...

प्रबोधनकारांच्या पुढाकारातून माहीम पार्कचं शिवाजी पार्क झालं

शिवसेना आणि दसरा मेळावा असे ठरलेले गणित आहे. या  निमित्ताने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या मेळाव्याला राज्यभरातून शिवसैनिक येत असतात. मात्र, यंदा पाच ऑक्टोबरला येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कोणी मेळावा…
Read More...

सगळ्यात श्रीमंत मराठी माणूस गळ्यात सोन्याच्या चेन घालून बीएमडब्ल्यू उडवत फिरत नाही.

आपल्या मराठी माणसाला एक खंत असते की भारतातल्या सगळ्या श्रीमंतांची यादी काढली की त्यात गुजराती पारशी सिंधी माणसांचीच नावे दिसतात. या सगळ्यांच्या तुलनेत संपत्तीच्या बाबतीत मराठी माणूस कुठे आहे? हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. सगळ्यात…
Read More...

अंजली दमानियांच्या रडारवर भलेभले नेते कसे येत गेले हे देखील एक आश्चर्य आहे..

अंजली दमानिया. मागील १०-१२ वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सतत चर्चेला असणारे हे नाव. 'राजकारणातील भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्या बाई' म्हणून राजकीय पक्षांमध्ये आणि सामान्य माणसांच्यामध्ये त्यांची ओळख आहे. माहितीचा अधिकार…
Read More...

सगळं जुळून आलं असतं, तर पाकिस्तानविरुद्ध लालूंचा मुलगा तेजस्वी यादवही खेळताना दिसला असता

क्रिकेटचे मैदान गाजवून राजकीय मैदानात उतरणाऱ्यांची आपल्याकडे अजिबात कमी नाही. चेतन चौहान, सिद्धु, गौतम गंभीर, सचिन तेंडूलकर ही काही चटकन तोंडावर येणारी नाव. पण आणखी एक नाव लक्षात ठेवण्यासारखं आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव…
Read More...

इंडियन आर्मीच्या ऐतिहासिक बॅण्डने अमेरिका ते रशिया सगळं काही जिंकून दाखवलय

भारताची आर्मी जेवढी बेस्ट आणि ग्रेटय तेवढंच आर्मीचं बॅण्डसुद्धा टवकाय हे सव्वीस जानेवारीला नॅशनल डीडीवर बिटिंग रिट्रीट बघणाऱ्याला ठाऊक असल. ह्या बँडच्या मागे तितकाच मोठा इतिहास दडलेला आहे. अमेरिकन काळ्या लोकांची दर्दी गीतं ते पार…
Read More...