Browsing Category

सिंहासन

अण्णांच्या रामलीला : अण्णा हजारेंची विश्वासहार्यता संपुष्टात आली आहे का..?

हा लेख पत्रकार रमेश जाधव यांनी दिनांक २५ मार्च २०१८ रोजी बोलभिडूसाठी लिहला होता. त्यावेळी अण्णा हजारे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी केंद्राने लागू कराव्यात म्हणून पुन्हा रामलीला मैदानात उतरले होते. विशेष म्हणजे सध्याच्या दिल्लीतली शेतकरी…
Read More...

‘ओपन बुक चॅलेंज’ आहे तरी काय..?

‘फेसबुक-केम्ब्रिज अॅनालिटीका’ वादाच्या पार्श्वभूमीवर फेसबुक युजर्सच्या माहितीची सुरक्षितता हा मुद्दा प्रथमच जगभरात चर्चिला जातोय. आपल्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेच्या चिंतेने अनेकजणांना ग्रासलंय. जगभरात फेसबुक विरोधात #DeleteFacebook…
Read More...

मोदींची जाहिरात कशी झाली ?

जुलै २०१३ मध्ये CNN IBN या चॅनेलमार्फत देशभरात एक सर्व्हे घेण्यात आला होता यामध्ये भारतातील लोकांच बहूमत हे कोणाच्याच पारड्यात स्पष्टपणे नसल्याचं जाणवत होतं. भारतीय जनता पक्ष अर्थात भाजप या सर्व्हेत आघाडीवर असला तरी भाजपला स्पष्टपणे बहूमत…
Read More...

भगतसिंगांनी खरंच “रंग दे बसंती” गायलं होतं का ?

१९२७ सालचा वसंत ऋतू. लखनौ स्टेंट्रल जेलची हवा मात्र यावेळी वेगळीच होती. पळसाच्या पानांचा गडद केसरी रंग आकाशात उधळत होता आणि या झाड्याच्या खालीच गप्पा मारत होते ते काकोरी कटात सहभागी घेतलेले क्रांन्तीकारकं… वसंताचं रितेपण या…
Read More...

फेसबुक डिलीट करण्याचं आवाहन का करण्यात येतंय…?

‘फेसबुक’ आणि ‘केंब्रिज अॅनालिटीका’ या दोन कंपन्या सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात. आंतरराष्ट्रीय पातळीवर या प्रकरणाचे पडसाद उमटलेले बघायला मिळताहेत. जगभरातून फेसबुक डिलीट करण्याचं आवाहन करण्यात येतंय. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला तर…
Read More...

खां साहेबांच्या मृत्युनंतर त्यांच्या शहनाईचं काय झालं…?

‘शहनाई’ आणि कमारुद्दिन खान अर्थात ‘उस्ताद बिस्मिल्लाह खां’ साहेब या दोन गोष्टी एकमेकांशी इतक्या एकरूप झाल्यात की जेव्हा कधी खां साहेबांचा उल्लेख येतो त्या प्रत्येकवेळी आपल्याला त्यांच्या शहनाईचे सूर आठवतात, आणि जेव्हा कधी शहनाई या…
Read More...

पुतीन यांच्या मुली नेमकं काय करतात..?

व्लादिमिर पुतीन यांची परत एकदा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालीये. जगातल्या सर्वशक्तिमान नेत्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुतीन यांच्या व्यक्तिमत्वाभोवती कायमच एक गूढतेचं वलय राहिलंय. ‘केजीबी’ या  गुप्तहेर  संघटनेचे एजंट म्हणून…
Read More...

जगातल्या दहा सुंदर राजकारणी महिला…

बोल भिडूच्या वाचकांसाठी खास संध्याकाळचं आकर्षण म्हणून घेवून आलो आहे जगभरातल्या अशा प्रमुख दहा महिला राजकारणी ज्या पाहिल्यानंतर तूमचं एक मत सुद्धा हिकडं तिकडं जाणार नाही यावर आमचा पुर्ण विश्वास आहे.  आपला पक्ष पोरींवर लक्ष्य…..…
Read More...

राहूल बाबांनी मोदींना चितपट केलय…

गेल्या दोन दिवसांपुर्वीपासून मोदिंच्या डोळ्याला डोळा नाही. जरा झोपावं म्हणलं की अंगावरचा मोदी मोदी कोट टोचू लागतोय. स्वप्नात अचानक राहूलबाबा येवून हाहाहा करू लागतात अस आमच्या दिल्लीतल्या वार्ताहरानं सांगितल.. साबरमतीच्या नदित…
Read More...

मार्च मधल्या लॉंग मार्चचं फळ…

आदिवासी हे देखील शेतकरी आहेत, आदिवासी शेतकर्‍यांचे प्रश्न वेगळे आहेत हा मुद्दा भारतीय किसान सभेने शेतकरी आंदोलनाच्या अजेंड्यावर आणला आहे. यशस्वी सांगता झालेल्या लाँग मार्चची ही मूल्यवान राजकीय देणगी आहे. आदिवासी शेतकरी आहेत ही बाब…
Read More...