Browsing Category

थेटरातनं

केजीएफमध्ये दाखवलाय तसलाच स्ट्रगल रॉकीनं खऱ्या आयुष्यातही केलाय…

सगळं थिएटर हाऊसफुल होतं. परमिशन दिली असती, तर पोरं पायऱ्यांवर पण बसली असती. परत परत पिक्चर बघणाऱ्या पोरांची, पोरींची संख्या पण लई होती. त्या पिक्चरचं येडच तसं होतं. तेवढ्यात सगळ्या थिएटरमध्ये शांतता पसरली. पडद्यावरचा हिरो गुडघ्यावर बसला आणि…
Read More...

आजच्या यूट्युबर्सनाही भारी पडेल असला प्रँक मकरंद अनासपुरे यांनी आणला होता…

तमाशा हा कलाप्रकार गावखेड्यात मनोरंजन आणि करमणुक म्हणून पाहिला जातो. मनोरंजन आणि समाजप्रबोधन अशा दोन्ही बाजूने प्रेक्षकांच्या डोक्यात प्रकाश पाडणारा असा तमाशा. तमाशाला वाईट म्हणणाऱ्या लोकांना फाट्यावर मारून तमाशा कलावंतांनी जोमाने आपली…
Read More...

युट्युब गाजवणाऱ्या मालेगावच्या छोटू दादा एवढं मोठेमोठे फिल्मस्टार देखील कमवत नाहीत

तुम्ही YouTube वर व्हिडिओज पाहण्याचे शौकीन असाल तर तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर प्रत्येक शैलीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. या दरम्यान, तुम्हाला तुमच्या आवडत्या YouTuber चे फूड, ट्रॅव्हल, टेक, हिस्ट्री, फॅक्ट्स, म्युझिक, डान्स आणि कॉमेडीचे ब्लॉग…
Read More...

2021ला बॉक्स ऑफिसवर सगळ्यात जास्त गल्ला हा अल्लू अर्जुनच्या पुष्पाने कमवलाय….

पुष्पा...पुष्पाराज असं म्हणत दाढीच्या खालून अल्लू अर्जुन हात फिरवतो तेव्हा थेटरात टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडत होता. हे दृश्य अजूनही थेटरात पाहायला मिळेल जर का थेटरात जाऊन सिनेमा पाहिला तर टेलिग्रामवर त्याची मजा नाही. 2021 ला आणि आता…
Read More...

हनुमानावर सिरीयल काढून हनुमान घराघरात पोहचवणारा संजय “खान” होता…

भारत हा असा देश आहे जिथे रासखानासारखे कृष्णभक्त मुस्लिम कवी आहेत. जिथे शकील बदायुनी नावाचा मुस्लिम प्रसिद्ध हिंदू चित्रपट गीत 'मन तडपत हरी दर्शन को' लिहितो, ज्याला खय्याम यांचे संगीत आणि मोहम्मद रफीचा आवाज आहे. गंगा-जमुनी तहजीब जर आपल्या…
Read More...

महाराष्ट्राला नव्यानं तमाशाचं वेड नटरंगनंच लावलं होतं

तमाशा. महाराष्ट्राच्या मातीतलं रांगडं तरी तितकंच समृद्ध असं लोकनाट्य. तमाशावर जीव ओवाळून टाकणारी लाखो चाहते आजही भेटतील. गावच्या यात्रा कमिटीत कितीही भांडणं होऊ द्या, रात्रीच्या बारीला कार्यकर्ते  मांडीला मांडी लावून बसतातच. पांढरपेशी…
Read More...

अडचणीत असणाऱ्या मित्राला मदत करण्यासाठी, नाना पाटेकरांनी स्वतःचं घर गहाण ठेवलेलं

मुंबईतल्या फिल्मी दुनियेबद्दल लोकांची समजूत आहे की तिथं फक्त ग्लॅमर चालतं. नुसत्या चांगल्या ॲक्टिंगवर तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये टिकू शकत नाही असा एक समज. पण काहींनी नुसत्या ॲक्टींगवर आपली वेगळीच जागा निर्माण केलीय. त्यातलंच एक नाव म्हणजे…
Read More...

त्याच्या आईनं धक्का देऊन ढकललं, पण रेखानं शेवटपर्यंत विनोद मेहराची साथ सोडली नाही…

हाथ छूटें भी तो रिश्ते नहीं छोड़ा करते  वक़्त की शाख़ से लम्हे नहीं तोड़ा करते... हे लिहिलंय गुलजार साहेबांनी. आणि हे आठवण्याचं कारण म्हणजे रेखा. पहिल्या मिनिटालाच काळजाचा ठोका चुकवणारी दोन नावं. गुलजार साहेबांच्या कविता असतील किंवा…
Read More...

भाईजानला साप चावलेलं फार्महाऊस याआधी देखील वादात सापडलं होत..

सलमानला चावल्यानंतर सापच आयसीयूत गेलाय. असं आम्ही नाही ट्विटरचे यूजर म्हणतायत. त्याच झालं असं होतं की, भाईजान सलमान खानला रविवारी सकाळी साप चावला. ‘नडला की फोडला’ अजेंड्यावर असलेल्या सापानं भाईजानला दंश केला. बातमी वायूवेगानं…
Read More...