Browsing Category

फिरस्ती

लडाखला जाण्यासाठी किती रुपये लागतात ? 

तर जशी तुम्हाला लेह लडाख ट्रिपची हौस आहे तशी मला पण होती. पण किती पैसै खर्च होणार याची सर्वसामान्य  काळजी मला पण होती. शेवटी हाताला सापडतील तेवढे पैसे घेऊन लडाखला जाण्याचं नियोजन केलं. नाही भागलं तर मित्र आहेत यावर आंधळा विश्वास ठेवून मी…
Read More...

पुण्यातला असा दगड, जिथे तुम्ही उभे राहिलात तर तुम्ही पुण्याच्या मधोमध उभे असता. 

पुणे किती किलोमीटर राहिलं आहे ? पुण्यात प्रवेश करताना प्रत्येकाला पडणारा प्रश्न. त्यानंतर पुण्याच्या किलोमीटरची पाटी दिसते. पण आपण जिथे पोहचणार असतो ते अंतर आणि पाटीवर दाखवणार अंतर बरोबरच आहे का हे कधी तपासून पाहीलं आहात का ? बऱ्याचदा हे…
Read More...

महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावादात “सातबाऱ्यावरुन” गायब झालेलं गाव.

एका बाजूस कर्नाटक तर दूसऱ्या बाजूस महाराष्ट्र. डोंगराच्या कुशीत वसलेलं एक ऐतिहासिक गाव. या गावाचा इतिहास काय तर महिपाळगडाचा. हो तोच महिपाळगड जो स्वराज्यातील एक दुर्गम गड म्हणून ओळखला जातो. स्वराज्याबरोबरच या गडाची आणि पर्यायाने तिथे…
Read More...

गोव्याच्या कानाकोपऱ्यात सिनेमा पोचविणाऱ्या अवलियाची गोष्ट !

वक्‍त के हाथो इंसान सिर्फ कठपुतली है, जब तक आँखो मे रोशनी रहेगी मै काम करता रहूंगा.... चंदेरी पडद्यावर झळकण्यासाठीच्या त्याच्या इच्छेने त्याची नाळ कायमची चित्रपटसृष्टीशी जोडली. अमिताभ, दादा कोंडके, भगवान दादा, जितेंद्र यासारख्या लोकांना तो…
Read More...

मान्सूनच्या स्वागतासाठी गोवेकरांचा भन्नाट सण “सांजाव”.

गोवेकरांना नेहमीच सुशेगाद गोयंकार म्हणजेच निवांत गोवेकर म्हणून ओळखले जाते, पण सुशेगाद समजले जाणारे हे लोक मात्र कोणताही सण साजरा करताना जगात भारी होईल अशा पध्तीनेच साजरा करतात. गोव्याची ओळख केवळ सन, सॅंड, सी आणि स्वस्त मिळणारी दारू अशी…
Read More...

सगळ्याच बाहुल्या वाटत असल्या तरी त्यातही प्रकार असतातच की.

सिंगापुरमध्ये थोडाफार सेटल झालो होतो, दोन चार महिने झाले असतील. कोल्हापूरातनं मुंबईत आणि मुंबईतनं थेट सिंगापुर असा प्रवास होता. आत्ता बऱ्यापैकी जुळाय लागलेलं. दोन चार महिन्यांनी सुट्टी काढली ते थेट गाव गाठलं.  गावातल्या मित्राला फोन केला…
Read More...

वाघ कसा दिसतो ?

Bird Survey साठी STR  (Satpura Tiger Reserve) च्या Madhai Gate ला आम्ही सकाळीच पोहचल्यावर हळूहळू सर्व लोक दुपारपर्यंत जमा होत होते. काही लोक इथे आधीही येऊन गेलेले होते. Bird Survey दरम्यान जंगलात अनेक प्राणी दिसतील नशीबवान असलो तर वाघ दिसू…
Read More...

कोल्हापूरचा दूध कट्टा म्हणजे काय रं भावा !!!

तुम्ही कोल्हापुरतं रातच्या नऊ साडेनऊ च्या दरम्यान कुठंतर निघालाय, आणि कानावर, "चला या इकडं....!!" असा खणखणीत आवाज कानावर पडला तर न बावचळता समजून जायचं, तुम्ही कुठल्या तर दूध कट्ट्याजवळण निघालाय! तर हे दूध कट्टा म्हणजे काय? कोल्हापूर मधी…
Read More...

हाफ एव्हरेस्ट !!!

हाफ एव्हरेस्ट ? हे कसलं स्वप्न ? त्याचं स्वप्न हे पुर्ण एव्हरेस्टचंच होतं. पण तो निम्यात पोहचला तरी हिरो झाला. नेमका कसा ? नोबुकाझू कुरिकी. जपानी गिर्यारोहक. गिर्यारोहण करणाऱ्या प्रत्येक गिर्यारोहकाचं जसं असतं तसंच त्याचंही  एक स्वप्न…
Read More...

लेक वाचविण्यासाठी घरदार पणाला लाऊन धडपडणाऱ्या अवलिया माणसाची गोष्ट…!!!

२०१२ साली ज्यावेळी या माणसाने ‘मुलगी वाचवा जनांदोलन’ सुरु करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी तर सोडाच पण स्वतःच्या बायकोने देखील या माणसाला वेड्यात काढलं होतं. बायकोनं प्रश्न विचारला होता की, “..हे असंच…
Read More...