Browsing Category

दिल्ली दरबार

हैदराबादच्या निजामाला जेरीस आणण्यात सरदार पटेलांच्या सोबत या नेत्याचा देखील मोठा हात होता….

कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विपुल राजकारणी, लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ होते. केएम मुन्शी या नावाने ते लोकांमध्ये प्रसिद्ध होते. केएम मुन्शी यांचा जन्म गुजरातमधील भरूच येथे झाला. त्यांचे प्रारंभिक शिक्षण भरुच येथे…
Read More...

काँग्रेस पक्षातुन बाहेर पडत गेल्या ७० वर्षांत ७० पक्ष स्थापन झालेत

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यापासूनच देशाच्या राजकारणात महत्वाची भूमिका निभावलेला पक्ष ! आत्तापर्यंत देशाच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक बदल घडवणारा आणि आत्तापर्यंतच्या बदलांना साक्षीदार असलेला पक्ष म्हणजे काँग्रेस ! पण याच सोबत काँग्रेस…
Read More...

सदरा लुंगी घालणारा साधा माणूस, काँग्रेस हायकमांडमधली सुपरपॉवर ठरला

भारतातला सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे काँग्रेस. सगळ्या देशात विणलेलं कार्यकर्त्यांचं जाळं, देशात दीर्घकाळ चालवलेलं सरकार अशा सगळ्या गोष्टी म्हणजे काँग्रेसचं बलस्थान. पण आणखी एका गोष्टीमुळे काँग्रेस सतत चर्चेत असते, ती गोष्ट म्हणजे…
Read More...

विरोधी पक्षनेतेपद गेल्याचा बदला, मुलायमसिंह यादवांनी मुख्यमंत्री बनून घेतला

असं म्हणतात राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. इथं कधीच कुणाचा पर्मनंट शत्रु नसतोय आणि कुणीच कुणाचा पर्मनंट मित्रही. इथली समीकरणं कधीही बदलू शकतात... सरकारं उभी राहू शकतात आणि पडूही शकतात. आता डेंजर विषय फक्त महाराष्ट्राच्याच राजकारणात…
Read More...

बांग्ला स्त्रियांच्या बलात्कारावर पाक राष्ट्रपती म्हंटले जन्माला येणारी पोर सूंदर निपजतील

बांग्लादेश मुक्तिसंग्रामात भारताने केलेली मदत आजही प्रत्येक बांग्लादेशीच्या लक्षात आहे. भारतमुळेच बांग्लादेश नकाशावर आला. नाहीतर भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झाल्यावर त्याची गणती पूर्व पाकिस्तान म्हणूनच होत होती. पाकिस्तानने या पूर्व…
Read More...

कॅप्टन अमरिंदर सिंगनंतर आता गुलाम नबी आझाद नवीन पक्ष काढण्याच्या तयारीला लागलेत…

जास्त मागची गोष्ट नाहीए भिडू . थोडं डोक्याला ताण दे लगेच आठवेल. राज्यसभेत एका नेत्याला निरोप देण्याचा कार्यक्रम चालू होता. मोदींनी डोळ्यात पाणी आणत म्हटलं होतं 'मी तुम्हाला रिटायर होऊ नाही देणार. माझ्या घरचे दरवाजे नेहमीच तुमच्यासाठी खुले…
Read More...

पर्रिकरांनी झटक्यात निर्णय घेतला आणि गोव्यातलं पेट्रोल रातोरात ११ रुपयांनी स्वस्त झालं…

आजकाल रोजच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदासाठी चाललेल्या मारामाऱ्या आपण पाहत असतो. सबंध  राज्याचा कारभार हाकायची संधी देणारी खुर्ची अनेकांचं स्वप्न असते. मुख्यमंत्र्याचा थाटमाट, त्यांच्या खुर्चीची ऐटच काही और असते. मुख्यमंत्री निघाले कि…
Read More...

प्रशांत किशोर आता ममता दीदींसाठी कर्नाटक, तेलंगणामधील नाराज नेते शोधत आहेत.

प्रशांत किशोर....कोणी दलाल म्हणतंय तर कोणी चाणक्य.  पण राजकीय जाणकार प्रशांत किशोरांचा  भारताच्या राजकारणातल्या रोलबद्दल सांगताना एक इंटरेस्टिंग लाइन वापरतात 'YOU CAN HATE HIM OR YOU CAN LOVE HIM BUT YOU CAN'T IGNORE HIM'.  मोदींना केंद्रात…
Read More...

प्रणबदांमुळेच पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले होते.

राजकीय क्षेत्रात अनेक एव्हरग्रीन नेते होऊन गेलेत आणि आणखीही आहेत त्यातलेच एक म्हणजे, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण.अवघा महाराष्ट्रच त्यांना आपुलकीने  पृथ्वीराजबाबा म्हणतो. त्यांचं वय आज ७५ च्याही वर असेल. पण…
Read More...

अमिताभ यांच्या आईने मध्यस्थी केल्यामुळेच सोनिया यांचं राजीव गांधींशी लग्न होऊ शकलं

राजकारणातले गांधी कुटुंब आणि बच्चन घराण्याच्या इतिहास सर्वांनाच माहिती आहे. तेजी बच्चन आणि इंदिरा गांधी यांच्यात घनिष्ट मैत्री होती.  हरिवंशराय बच्चन यांची पत्नी आणि अमिताभ बच्चन यांची आई तेजी बच्चन या सामाजिक कार्यकर्त्या होत्या.  त्यानंतर…
Read More...