Browsing Category

माहितीच्या अधिकारात

पाकिस्तानमध्ये लपून बसलेले हे पाचजण भारतासाठी मोस्ट वॉन्टेड आहेत.

काल मसुद अजहर याला संयुक्त राष्ट्रसंघाकडून आतंराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करण्यात आले. पुलवामा हल्यानंतर मसुद अजहर याला आंतराष्ट्रीय पातळ्यांवर दहशतवादी घोषीत करण्यासंबधात भारताने हालचाल सुरू केली होती. याला सुरवातीस असणारा चीनचा विरोध मावळला.…
Read More...

ब्रिटीश भारतात आले नसते तर भारतावर मराठा साम्राज्य असतं, काय आहे थरुर थेअरी. 

केरलमध्ये मातृभूमी इंटरनॅशनल फेस्टिवल ऑफ लेटर भरवण्यात येते. मागच्या वर्षी ३१ जानेवारी २०१९ रोजी या फेस्टिवलसाठी शशी थरूर यांना आमंत्रित करण्यात आले होते. या ठिकाणी शशी थरूर यांनी Era Of Darkness then And Now या विषयावर संवाद साधला.  शशी…
Read More...

म्हणून ४२ खून करणाऱ्या रमण राघवला फाशी देण्यात आली नव्हती. 

रमण राघव. १९७० च्या काळातला अध्याय. रमण राघव जावून जवळपास २५ वर्ष होत आलीत. पण अजूनही त्याची चर्चा होते. क्रुर आणि विक्षिप्त या शब्दातच त्याच वर्णन केलं जातं. पण ४२ खून करुन देखील त्याला फासावर लटकवता आलं नाही. कोर्टाने त्याला मृत्यूची…
Read More...

प्रबोधनकार ठाकरेंनी काड्यापेटी घेतली आणि लग्नाचा मांडव जाळून टाकला.

प्रबोधनकार ठाकरे हे कर्ते समाजसुधारक. कर्ते म्हणजे कसे तर अन्याय दिसला तर भिडभाड न बाळगता ते ठोकून काढायचे. जो विचार मांडायचे त्याच विचारासाठी रस्त्यावर येवून संघर्ष करायचे. फक्त लिहण्यापुरते किंवा बोलण्यापुरते त्यांचे विचार नव्हते.…
Read More...

या माणसाने शरद पवारांना घोड्यांवर पैसे लावायला शिकवलं…

सत्तरच्या दशकातील गोष्ट. त्याकाळात विधानसभेत हाणामाऱ्या व्हायच्या नाहीत. अभ्यासपूर्ण चर्चा व्हायच्या. प्रश्नोत्तरे व्हायची. एखाद्या शिस्तबध्द शाळेप्रमाणे अधिवेशनं चालायची. या शाळेचे हेडमास्तर म्हणजेच विधानसभेचे अध्यक्ष होते बॅ. शेषराव…
Read More...

भारताचा एक खेळाडू ज्याचा जगभरात बोलबाला होता, पण आपणाला त्याबद्दल माहिती नाही.

8 मार्च 1955 साली केरळ मधील मलबार येथील पेरावूर येथे त्याचा जन्म झाला. त्याचे वडील व्हॉलीबॉल खेळाडू होते, त्याच्या वडिलांनी आपल्या सातही मुलांना व्हॉलीबॉल खेळ शिकवला. वयाच्या 16 व्या वर्षीच 1971 मध्ये तो केरळच्या राज्यस्तरीय टीम मध्ये दाखल…
Read More...

देशद्रोही आहे म्हणून चार्ली चॅप्लीनला अमेरिकेतून बाहेर काढलं होतं.

चार्ली चॅप्लीन ! पूर्ण जगभराचा लाडका माणूस. आता पर्यंतचा सर्वात लोकप्रिय फिल्मस्टार.  स्वतःचं दुख्खः विसरून जगाला त्यान हसायला शिकवलं. आज तो असता तर १३० वर्षांचा झाला असता. एवढ्या काळात अख्खं जग बदललं. टेक्नोलॉजी कितीतर पटीने बदलली, पण…
Read More...

चंदगडसारख्या दुर्गम भागातले देसाई बंधू करणार यंदाच्या प्रो कबड्डीमध्ये राडा !!

कोल्हापूर जिल्हयातल्या दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदगड तालुक्यातल हुंदळेवाडी गाव म्हणजे जणू कब्बडीचं माहेरघर. जेव्हापासून समजायला लागलंय तेंव्हापासून या गावात अनेक खेळाडू घडल्याची माहिती आहे. प्रो कबड्डीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या…
Read More...

फांसी का फंदा टुटेगा, जॉर्ज हमारा छुटेंगा पासून ते अबकी बार.. या आहेत फेमस घोषणा.

घोषणा पाहीजेत, त्याशिवाय प्रचाराला मज्जा नाय. ह्या वेळीच्या घोषणा विचारल्या तर मोदी हे तो मुमकीन हैं आणि फिर एकबार मोदी सरकार अशा घोषणा आहेत. कॉंग्रेसच्या घोषणा ऐकायला देखील आल्या नाहीत. आत्ता यावरुन तुम्ही आम्हाला ४० पैसे वाली गॅंग दिसतेय…
Read More...

“प्रधानसेवक” हा शब्द नेमका कोणाचा ?

काल नांदेड येथे झालेल्या सभेत राज ठाकरेंनी मोदी आणि अमित शहा यांच्यावर तोफ डागली. राज ठाकरे आत्ता महाराष्ट्रभर सभा घेत असून त्यांना लोकांचा मिळणारा पाठिंबा देखील विलक्षण आहे असच म्हणावं लागतं. असो, तर या नांदेड येथील सभेत राज ठाकरे म्हणाले…
Read More...