Browsing Category

माहितीच्या अधिकारात

‘अधिक’ काय सांगावे…

गोष्ट नव्वदच्या दशकातली आहे. नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र शिकताना आपल्यापैकी प्रत्येकाला प्रश्न पडतो तसाच एक प्रश्न एका मुलाला पडला, "काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे मग घटनेने त्यांनाचं विशेष दर्जा का दिलाय? त्यांच्या साठी वेगळे कायदे का?…
Read More...

यशवंतराव चव्हाणांनी देशाला “आयाराम-गयाराम” हा शब्द दिला….

आजपासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास सुरवात झाली. कालच मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. या विस्ताराची चर्चा झाली कारण गेली चार वर्ष विरोधी पक्ष नेते असणारे राधाकृष्ण विखे पाटील सत्ताधारी पक्षात मंत्री झाले. क्षीरसागर यांना देखील मंत्रीपद…
Read More...

रक्तरंजित क्रांती करणारा ‘चे गवेरा’ पहिल्याच भेटीत भारताच्या प्रेमात पडला होता.

दूर दक्षिण अमेरिका खंडात एक क्रांतिकारक होऊन गेला. त्याच आयुष्य म्हणजे एक धगधगत क्रांतीपर्व होतं. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही प्रस्थापितांच्या विरोधात कोणी बंड करणार असेल तर त्याला आदर्श मानतात. त्याचे फोटो टीशर्टवर क्रांतीचा सिम्बॉल म्हणून…
Read More...

बजाजची पोरं स्वतःचा गाड्यांचा कारखाना असूनही कॉलेजला बसने जातात?

कॉलेज जीवनात प्रत्येकाच्या मनात एक सुप्त इच्छा असते ती महणजे आपल्याकडे एखांदी दोनचाकी  बाईक असावी . तरुणाईत गाडी विषयी एक वेगळाच आकर्षण आपल्याला असतं. अनेकांना कॉलेजात दाखला घेतल्या घरातल्याच हातात गाडीची चावी मिळते . तर अनेकांची निराशा…
Read More...

अमिताभ बच्चनला देखील गंडवणारं बिटकॉईन नेमक आहे तरी काय??

नरेंद्र मोदी सरकार २. ० परत सत्तेत आल्या बरोबर बाह्या मागं करून कामाला लागलय. सरकारने 'बॅनिंग ऑफ क्रिप्टोकरन्सी अँड रेग्युलेशन ऑफ डिजिटल करन्सी बिल २०१९' या नावाचा क्रिप्टोकरन्सी बाबतचा प्रस्ताव आणलाय. यात म्हणल्याप्रमाणे जर कोणीही…
Read More...

राजीव दिक्षित यांच्या मृत्यूबद्दल रामदेव बाबांवर संशय का घेतला जातो ?

३० नोव्हेंबर २०१० ला राजीव दिक्षित यांचा मृत्यू झाला. मृत्यूच कारण हार्ट अटॅक सांगण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षदर्शीचं मत अस होतं की राजीव दिक्षित यांचे शरीर निळ पडलं होतं. त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता. राजीव दिक्षित यांच्या समर्थकांच…
Read More...

हिटलरने गिफ्ट दिलेली मर्सिडीज नेपाळच्या गुरख्यांनी आपल्या पाठीवर उचलून काठमांडूला आणली.

एकोणीसशे तीसचं दशक. जर्मनीचा चॅन्सेलर हिटलरचा जागतिक राजकारणात उदय झाला होता. पहिल्या महायुद्धात झालेल्या जर्मनीच्या पराभवाचे उट्टे काढणार अशी प्रतिज्ञाच त्याने केली होती. त्याच्या आक्रमक धोरणामुळे युरोपात दुसऱ्या महायुद्धाचे ढग जमा व्हायला…
Read More...

औरंगजेबच्या ऐवजी दारा शिकोह बादशाह झाला असता तर भारतीय इतिहास वेगळा असता का?

जेव्हा मुगल सम्राट शाहजहां ६७ वर्षांचा होता, तेव्हा त्याला उत्तराधिकारी कोण असणार ही काळजी सतावत होती त्याला चार मुल होती. प्रत्येकास वेगवेगळ्या प्रांतांच्या सैन्याच्या लीडरशिपचा अनुभव होता. त्यांच्यामध्ये बंधुत्वाची भावना नव्हती.…
Read More...

असा साजरा झाला होता रयतेच्या राजाचा ’राज्याभिषेक’

६ जून १६७४ दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले…
Read More...

धर्मांतरीत करत असल्याच्या संशयावरून त्याला त्याच्या मुलांसह जिवंत जाळण्यात आलं.

ग्रॅहम स्टेन्स मुळचा ऑस्ट्रेलियाचा. पत्राद्वारे मैत्री झालेल्या शंतनू सत्पथी या भारतीय इंजिनियरच्या आग्रहामुळे तो भारत पाहायला आला. सालं होत १९६५.  वयाच्या चोविसाव्या वर्षी ओरिसाच्या बारीपाडा मध्ये आल्यावर इथली परिस्थिती बघून स्टेन्स…
Read More...