Browsing Category

सिंहासन

अन्यथा १९९६ सालीच गुजरातमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता

'मुंबई मां जलेबी ने फाफडा; उद्धव ठाकरे आपडा', अशी टॅगलाइन देत शिवसेनेनं गुजराती भाषिकांचा मेळावा आयोजित केला आहे. त्यावरून त्यांच्यावर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजराती भाषिकांना आकर्षित करण्यासाठी शिवसेना प्रयत्न करत असल्याची…
Read More...

गेल्या ५ महिन्यात १० लाख मुलांपर्यन्त दर्जेदार ऑनलाईन शिक्षण घेवून जाणारी ही तरुणाई आहे..

कोरोनामुळे शिक्षणाचा कसा बट्ट्याबोळ झाला हे सगळ्या जगानं पाहिलं, शाळा बंद असल्यामुळे मुलांचं शिक्षण थांबायला नको म्हणून त्यावर ऑनलाईन शिक्षण हा उपाय सुचवला गेला. शासनानं पण तो उपाय वापरण्याचं ठरवलं. मग सुरु झालं ऑनलाईन शिक्षणाचं एक नवं…
Read More...

हलाल की झटका..? मटणातला हा बेसिक फरक काय असतो…?

दिल्लीत रोज तसे अनेक विषय चर्चेत आणि वादात असतात. पण सध्या चर्चा चालू आहे ती मटणावरुन. वाद ते चालू आहे ते खाण्यावरून चालू आहेत. म्हणजे खायचं की खायचं नाही यावरून नाही तर कोणत्या प्रकारच मटण खायचं यावरून. यात दिल्ली महानगरपालिका, झोमॅटो…
Read More...

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद तरुणाकडे सोपवण्याविषयी पक्षातील तरुण नेत्यांना काय वाटत?

महाराष्ट्रात सध्या प्रदेश काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहत आहेत. मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडील प्रदेशाध्यक्ष पद दुसऱ्या वरिष्ठ नेत्याकडे द्यावे किंवा तरुण नेतृत्वाकडे सोपवावे अशी मागणी स्वतः थोरात यांनी केली आहे. त्यामुळे तरुणांना संधी…
Read More...

मुख्यमंत्री बदलत राहिले पण माणिकरावांची खुर्ची हलली नाही.

गोष्ट आहे २०१० सालची. वर्धा येथे सोनिया गांधींचा मेळावा होता. आदल्या दिवशी नागपूरमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी ही पत्रकार परिषद घेणार होते. अजून माईक वगैरे सेट…
Read More...

या सुशिक्षित तरुणाच्या पुढाकाराने यंदा १२० एकर द्राक्ष निर्यात होणार आहेत

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, पलूस, सांगली, मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, आटपाडी हा भाग म्हणजे द्राक्षांच माहेरघर. अगदी अमाप म्हणावं असं द्राक्षाचं उत्पादन इथं होत. मात्र ज्या प्रमाणात उत्पादन होत त्या प्रमाणात नफा इथल्या शेतकऱ्याला…
Read More...

खादीच्या कपड्यांना नावं ठेवली म्हणून या देशभक्त डॉक्टरने राणीवर उपचार करायला नकार दिला

असं म्हंटल जात की, रुग्णावर उपचार करताना डॉक्टरांनी त्या रुग्णाचा जात, धर्म किंवा इतर कोणताही बॅकग्राऊंग बघायचा नसतो. केवळ उपचार करायचे असतात. त्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये नाही म्हणायचे नसते. पण आपल्या इतिहासात एक असे देशभक्त डॉक्टर…
Read More...

दादाभाईंनी फक्त पाच मतांनी थेट इंग्लंडमधली खासदारकीची निवडणूक जिंकली होती.

आपल्याकडे साधं आपल्या गावचं सरपंच व्हायचं म्हणल तर लाख उद्योग करावे लागतात. पुढं पंचायत समिती, जिल्हा परिषद पण तशी अवडच. विधानसभा, लोकसभांचा तर विषय सोडा. या निवडणूका जिंकणं म्हणजे खायचं काम नक्कीच नाही. स्वतःच्या देशात असलो तरी तसं अवघडचं.…
Read More...

अगदी हट्टाने लोकसभेच तिकीट मागुन घेतलं पण शेवटी इंदिरा गांधींची भिती खरी ठरली

भारतीय राजकारणाची नस ओळखणाऱ्या काही मोजक्याच नेत्यांपैकी एक नाव म्हणजे माजी राष्ट्रपती स्व. प्रणव मुखर्जी. अर्थात आपल्या सर्वांचे लाडके प्रणब दा. तब्बल ४८ वर्ष भारताच राजकारण कोळून पिणाऱ्या प्रणबदा यांना राजकारणाचा 'चालता फिरता'…
Read More...

देशातील पहिलं आणि एकमेव स्वातंत्रसैनिकांच अधिवेशन भरवणारे नेते म्हणजे विलासकाका

यशवंतराव चव्हाण तेव्हा केंद्रात मंत्री होती. याचवेळी सातारा जिल्ह्यात कॉंग्रेसचा पाया रचण्यात त्यांचा अग्रकम होता. सातारा जिल्ह्यातून कॉंग्रेसी नेत्यांना ताकद देणे, त्यांच्यापाठीमागे भक्कमपणे उभा राहण्याचं काम यशवंतराव चव्हाण करत होते.…
Read More...