मंदीर परिसरात पोहचल्यानंतर जे दृश्य पाहिले ते आजही मनात कायम आहे…

मांढरदेवी दुर्घटनेला आज १७ वर्ष झाली. २५ जानेवारी २००५ मांढरदेवी येथे झालेल्या दुर्घटनेत ३०० च्या दरम्यान भक्तांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला होता. याबद्दल अधिकची माहिती घेत असताना आम्हाला पत्रकार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ब्लॉगवर…
Read More...

गेली १८ वर्ष हा सिक्युरिटी गार्ड शहिद जवानांच्या कुटूंबियांना पत्र लिहतोय.

पत्रास कारण की,  एखाद्याच्या घरात दुख:त प्रसंग घडलेला असतो. देशासाठी एखादा तरुण शहिद झालेला असतो. तो देशासाठी लढला. देशासाठी लढत असताना तो गेला. शहिद झाला. याचा अभिमान असू शकतो पण घरातल्यांसाठी आपल्या घरातला एक सदस्य गेलेला असतो. एखाद्या…
Read More...

टिक टॉकच्या व्हिडीओवरुन पैसे कमवता येतात, पण कसे काय ? 

अय अय पोरांना आणि त्यांच्या बापांनो पोरगं काय करितं अय, टिक टॉक्क करित महाराज… टिक्क टॉक्क… इंदोरीकर महाराज्यांच्या शब्दिक बाणातून देखील टिक टॉक सुटलेलं नाही. काय करतय कुणास ठावून दिवसभर कसल्या कसल्या आवाजाचं व्हिडीओ करत असतय इतकच…
Read More...

या मुलीने आपल्या बॉयफ्रेंडसाठी असे कुठले नियम बनवले ज्यामुळे तिने बनवलेली लिस्ट वायरल होतीये.

प्रेम हा नेहमीच चांगला अनुभव मनला जातो. पण समजा ते जर प्रमाण पेक्षा जास्त व्हायला लागलं कि मग त्यात असणाऱ्या पार्टनर्स ची घुसमट व्हायला लागते. प्रेम करणाऱ्या प्रेमिकांमध्ये अलिखित असे काही नियम असतात. जे  दोघांकडून निभावले जावेत अशी अपेक्षा…
Read More...

मी चार वर्ष MPSC त झटलो, आज माझ्या कंपनीचा टर्नओव्हर महिन्याला दहा लाखांचा आहे..!! 

दिपक सिसाळ या तरुणाने सांगितलेली त्याची गोष्ट, तो MPSC करत होता. पुण्यात राहिला. लायब्ररी लावली अभ्यास केला. एका टप्यावर निर्णय घेतला आणि बाहेर पडला, पुढे काय झालं ते त्याच्याच शब्दात. आई वडिलांनी त्यांची जबाबदारी पार पाडत असताना कधीच…
Read More...

पावलाच्या ठश्यांवरुन घुसखोरांच वजन सांगणाऱ्या व्यक्तीमुळे आज सैन्यात गुप्त बातम्या देणारे…

1965 आणि 1971 च्या युद्धात भारतीय सैन्याने गाजवलेल्या पराक्रमाचे दाखले आजही दिले जातात. या दोन्ही युद्धासंबधीत असणाऱ्या कित्येक शौर्यकथा आपल्या वाचनात येत असतात. सैन्याने दाखवलेल्या पराक्रमाच कौतुक तर आपण करतोच पण या दोन्ही युद्धात आपल्या…
Read More...

मोदींना वाट्टेल ते बोलणाऱ्या ट्रम्प तात्यांना भारतीय मुलाचे “नादखुळे” पत्र.

आमटीत तेल जास्त झालं तरी अमेरिका येईल आणि आपला झेंडा लावून जाईल अशी भिती वाटते, अहो लहानपणी मी डोक्यावर तेल पण कमी लावायचो का तर चुकून या अमेरिकेनं आपल्यावर दावा ठोकला तर आईबापाला एकुलता एक असणारा मी अमेरिकाला दत्तक जायचो. आत्ता अमेरिका…
Read More...

पाण्याचा ग्लास जवळ नव्हता, त्यावरुनच लक्षात आले मुलाखत फिक्स्ड आहे. 

पुन्हा एकदा गाव गोळा. वर्षातलं पहिलं गावगोळा करणार हे सदर. परवा आमच्या एका भिडूला MPSC करणारा एक भिडू पेठेत भेटला. बोलभिडूच कौतुक केल आणि म्हणाला गावगोळा भारी आहे. गावभर बोंबलत फिरण्यापेक्षा इथं एकाच छत्राखाली कमेंट वाचायला भारी वाटतं. तसही…
Read More...

टि शर्ट विकून अवघ्या १२ व्या वर्षी दिड कोटींची मालकीण.

पोरीच वय बारा वर्ष. ती एका कंपनीची CEO आहे. वयाच्या बाराव्या वर्षी आपल्या CEO चा लॉन्गफॉर्म देखील माहित नव्हता. पण ती पोरगी CEO आहे. बर फक्त CEO असती तरी कौतुकाची गोष्ट नव्हती, पण या पोरगीनं एका वर्षात दिड कोटी कमवलेत. कंपनीचा निव्वळ नफा…
Read More...

मी फक्त दोनच माणसांना भ्यायचो, “पहिला कॅप्टन चिकारा आणि दूसरा स्पॉट नाना.”

अंगावर एक कडक युनिफॉर्म. बॅकग्रॉउंडला कावळ्याचा आवाज. आणि एक खतरनाक डॉयलॉग. आय एम द किंग विदाऊट किंगडम. कर्नल चिकारा. (काऊकाऊकाऊ). बस्स अल गद्दाफी, लादेन, सद्दाम हुसेन हे कर्नल चिकाराच्या दहशतीपुढे काहीच नव्हते. हुकूमशहा म्हणून आपल्याला…
Read More...