नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून काढण्याची मागणी का होतेय ?

आताच्या राज्याच्या राजकारणात एकतर टीका आणि शाब्दिक हल्ले-प्रतिहल्ले सुरू आहेत किंवा मग नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या चर्चा सुरू आहेत. उमेदवारी मिळाली असतानाही अर्ज न भरल्यानं सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित करण्यात आलंय. तर,…
Read More...

३० कोटी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येऊ शकणाऱ्या रिमोट वोटिंगला विरोध होतोय..

लोकशाहीमध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणून मतदाराकडे बघितलं जातंय प्रत्येक मतदार हा लोकशाहीमध्ये समान पातळीवर असतो... सर्वांच्या मताला हा समान किंमत असते हे तर, शाळेत असताना नागरिक शास्त्राच्या विषयात सगळेच शिकले असतील. असं असलं तरी अनेक जण हे…
Read More...

विधानपरिषदेची एकही जागा नाही, शिंदे गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात तरी स्थान मिळणार का?

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाची दुसरी टर्म सुरू आहे. २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान असताना त्यांनी ५ वर्ष पुर्ण होईपर्यंत एकूण तीनदा मंत्रिमंडळ विस्तार केला होता. या टर्ममध्ये मात्र आतापर्यंत एकदाच मंत्रिमंडळ विस्तार झालाय. त्यामुळे,…
Read More...

नेपाळमध्ये सतत विमान अपघात होण्यामागे फक्त उंच पर्वत हेच कारण आहे का ?

काल नेपाळमध्ये विमान दुर्घटना घडली. ६८ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स या विमानातून प्रवास करत होते. या दुर्घटनेमध्ये सर्व ६८ प्रवशांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त आहे. या ६८ प्रवाशांपैकी ४ प्रवासी हे भारतीय होते. हे विमान नेपाळची राजधानी…
Read More...

पोलिसात तक्रार, अंनिसचं आव्हान आणि दिव्यशक्तीचा दावा करणाऱ्या बागेश्वर महाराजांनी पळ काढला…

पीके पिक्चरमध्ये जसं दाखवलंय, किंवा सिंघम-२ मध्ये ज्याप्रमाणे महाराज दाखवलाय, त्याचा दरबार दाखवलाय आणि त्या दरबारात महाराज लोकांच्या समस्यांचं निवारण करताना दाखवलंय तसेच एक महाराज खऱ्या जगात सुद्धा आहेत. त्यांचा पत्ता आहे बागेश्वर धाम,…
Read More...

सत्यजित तांबेंना रोखण्यासाठी महाविकास आघाडीने कोणता प्लॅन केलाय?

राज्यात सध्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूका होणार आहेत. आता या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी संपलाय. हा कालावधी संपता संपता मात्र राज्यातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालं. खासकरून नाशिक पदवीधर मतदारसंघातली लढत जास्त…
Read More...

ब्रिटीश राजघराण्यातला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणणारं पुस्तक

आपल्याकडं भाऊबंदकीनं अनेक घराणी बुडाल्याचा इतिहास आहे. अगदी इतिहासातल्या राजघराण्यांपासून ते आताच्या राजकीय क्षेत्रात असलेल्या परिवारांमध्येही अंतर्गत वाद असतात हे आपण बघतोच आहोत. हीच भाऊबंदकी तिकडं सातासमुद्रा पलीकडे इंग्लंडमध्येही आहे.…
Read More...

उर्फीला पोलिसांची नोटीस, पण कारवाई कोणत्या आधारांवर होणार?

मॉडेल आणि अभिनेत्री असलेली उर्फी जावेद आणि भाजपच्या चित्रा वाघ यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता पोलिसात जाऊन पोहोचलाय. काल उर्फी जावेद हिने महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर आता उर्फी जावेदला…
Read More...

भारतासाठी वर्ल्डकप खेळणारी फुटबॉलर आता फूड डिलिव्हरी गर्ल म्हणून काम करते…

खेळ म्हणलं की भारतीयांच्या डोक्यात सगळ्यात आधी येतं ते क्रिकेट. आपल्याकडं क्रिकेटला खेळ म्हणून कमी आणि धर्म म्हणून जास्त बघितलं जातं. त्यामुळे, क्रिकेटर्सना देण्यात येणारं मानधनही प्रचंड मोठं असतं. अगदी इतकं मोठं की, जगातल्या सगळ्यात…
Read More...

५१ दिवसांसाठी २० लाख, मोदींनी भारताच्या पहिल्या रिव्हर क्रूझचं उदघाटन केलंय…

आज पंतप्रधान मोदींनी नदीत फिरणाऱ्या जगातल्या सगळ्यात लांब क्रूझचं उद्घाटन व्हिडीओ काँफरन्सिंगद्वारे केलं. एम व्ही गंगा विलास असं या क्रूझचं नाव आहे. ही क्रूझ म्हणजे साधी नाहीये. या क्रूझवर जीमपासून ते स्पा पर्यंत सगळ्या सुविधा असणार…
Read More...