आत्महत्या, अंधश्रद्धा, सूड की खून? भीमा नदीतल्या ७ मृतदेहांमागचं गूढ…

पुण्यातल्या दौंड तालुक्यातल्या भीमा नदी पात्रात एकाच कुटुंबातले सात मृतदेह सापडले आणि ही आत्महत्या होती असा संशय व्यक्त केला गेला. या सात जणांमध्ये दोन पुरूष, दोन महिला आणि ३ लहान मुलांचा समावेश होता. मोहन पवार, त्यांची पत्नी, मुलगी, जावई…
Read More...

बागेश्वर महाराजांना चॅलेंज देणारी सुहानी शाह कोण आहे?

बागेश्वर महाराज या बाबांचं नाव सध्या देशभरातल्या सगळ्या माध्यमांमध्ये दिसतंय. हे बाबा भक्तांच्या मनातलं सगळं ओळखतात म्हणे! म्हणजे, यांच्या दरबारात आलेल्या भक्तांना त्यांची समस्या सांगायची गरजसुद्धा पडत नाही, ते स्वत:च त्या भक्ताच्या…
Read More...

कर्मचारी कपातीमुळे अमेरिकेतल्या भारतीयांचे तिकडे राहायचे पण वांदे झालेत…

२०२२ मध्ये अनेक टेक कंपन्यांकडून कर्मचारी कपात करण्यात आली. ही कर्मचारी कपात आता २०२३ मध्येही सुरूच आहे. मुख्यत: अमेरिकेतल्या टेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली गेली. अ‍ॅमोझॉन, गूगल, मेटा, मायक्रोसॉफ्ट, एचपी, ट्विटर या…
Read More...

भारत सरकारने मोदींवरची डॉक्युमेंट्री ब्लॉक करण्याचे निर्देश कशाच्या आधारावर दिलेत ?

बीबीसीने एक डॉक्युमेंट्री बनवली. ती डॉक्युमेंट्री रीलीज झाली आणि वादात आली. डॉक्युमेंट्रीचं नाव 'इंडिया- द मोदी क्वेश्चन' खरंतर या डॉक्युमेंट्रीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय आयुष्यातला सुरूवातीचा काळ दाखवलाय. २००२ साली…
Read More...

गरजुंसाठी मोफत कपडे देणारा लखनऊतला ‘अनोखा’ मॉल…

"हीच आमची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे... माणसाने माणसाशी माणसासम वागणे..." या ओळी ऐकायला फार भारी वाटतात आणि त्यांचा अर्थही सुंदर आहे. आता, माणसाने माणसाशी माणसासम वागायचं म्हणजे काय करायचं? तर, याबाबतची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी…
Read More...

प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांना एकत्र येण्यात काय प्रॉब्लेम आहे?

ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती होणार या चर्चा तर, अनेक दिवसांपासून सुरू होत्या. तसं या दोन्ही नेत्यांच्या विधानांनी या चर्चांना खतपाणीही घातलं. आज संयुक्त पत्रकार परिषद घेत या दोन्ही नेत्यांनी युतीची अधिकृत घोषणा केली.…
Read More...

युती आज झाली असली तरी, ठाकरे-आंबेडकर संबंधांची ही तिसरी पिढी आहे…

महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच नवीन समीकरणं पाहायला मिळतात. म्हणजे पहाटेचा शपथविधी असेल, महाविकास आघाडीचा प्रयोग असेल किंवा मग आता शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग असेल... ही सगळी समीकरणं तयार होऊ शकतात असा विचारही शक्यतो कुणी केला नसेल. पण…
Read More...

Google ने लोकांना कामावरून तर काढलंय पण वाऱ्यावर सोडलेलं नाहीये…कसं तर कसं

२०२२ मध्ये अनेक बड्या कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्यासाठी लोकांना कामावरून काढून टाकलं. कंपन्यांची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याचं कारण देत कर्मचारी कपात करण्यात आली होती. आता ही कर्मचारी कपातीचं संकट २०२३ मध्येही सुरूच आहे. आधी…
Read More...

सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर म्हणजे लाईफ सेट असं वाटत असेल, तर आधी नवीन नियम वाचा…

आधी प्रश्न पडायचा हे सोशल मीडियावर रील बनवून फेमस होणाऱ्यांचा त्यात काय फायदा असतो? हळू हळू मग लक्षात आलं की, हे लोक एखाद्या कंपनीचं प्रमोशन करून त्यातून पैसे कमवतात. सुरूवातीला हे काम काही फार भारी नाहीये असं लोक म्हणायचे. हळू हळू मग या…
Read More...