कोरा चेक मिळाला आणि दगडी चाळीसमोर साळसकरांनी पोलिस चौकी उभारली..

मुंबई अंडरवर्ल्ड आणि मुंबई पोलीस यांचा पाठशिवणीचा खेळ 90 च्या दशकात सगळया भारताने पाहिला. फोफावत जाणारं गुन्हेगारी विश्व आणि त्यांना वेसण घालण्यासाठी रानोमाळ हिंडणारे मुंबई पोलीस. खून खराबा, मारामाऱ्या, टोळीयुद्ध यामुळे सगळी मुंबईचं…
Read More...

मुंबई पोलीस आयुक्तांच्या त्या प्लॅनमुळे ‘बाळासाहेब व मुंडे’ यांच्यात कोल्डवॉर सुरू…

90 च्या दशकात मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधायला सुरुवात केली होती. पोलिस अधिकारी जीव मुठीत धरून आपली ड्युटी करायचे कारण 90 च्या दशकात गुन्हेगारी वेगाने मुंबईत वाढत होते. गुंडांनी केलेल्या गोळीबारात पोलिसांचे बळी जात होते यामुळें…
Read More...

नगरच्या बहुरूपी कलावंताने सुभाषचंद्र बोस यांचं सोंग घेऊन सरकारला फसवलं होतं पण…

लग्नाला चला तूम्ही लग्नाला चला ठकूताई, सकुताई, लग्नाला चला चला काकू चला काकू लग्नाला चला || जेवायला केली चिखलाची कढी दगडाची वडी, मस्करी लोणचं गाढवाचं भजं, तरसाच्या पोळ्या लांडग्याची खीर, जेवायला चला तुम्ही जेवायला चला…
Read More...

ही फक्त आजारपणातली भेट नसून शिंदेंचा राष्ट्रीय कार्यकारिणीबाबतचा ‘मोठा’ प्लॅन आहे

शिवसेनेत बंड झालं, आमदार-खासदार, पदाधिकारी उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गटात सामील होत आहेत. तर ठाकरे गटात बोटावर मोजण्याइतकेच नेते बाकी उरले आहेत.    अलीकडेच उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक घेतली त्यात शिवसेनेतील बडे नेते म्हणले जाणारे …
Read More...

बाप गेला, पक्ष गेला, चिन्हही गेलं पण तरीही हा नेता लढला…

निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला मोठा धक्का देणारा निर्णय दिला. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाचंच असल्याचा अंतिम निर्णय दिला. थोडक्यात उद्धव ठाकरेंच्या हातून सत्ता तर गेलीच शिवाय, पक्ष गेला आणि चिन्हही गेलं.  आपल्या वडिलांनी…
Read More...

गणबाई मोगरा गणाची जाळी : साखराबाईच्या गाण्याशिवाय नवरात्रात घट बसत नाही..

अगं साखरबाय साखरबाय तुफान सुटला वारा तुफान सुटला वारा गं वारा तुला नाही कुणाचा थारा.... आता हे गाणं झालं आराधी मेळ्यातलं, साखराबाई आणि गजराबाई यांच्या सवाल जवाबातलं, पण यातली साखराबाई कोण हे तसं सांगण्याची गरज नाही. साखराबाई टेकाळे…
Read More...

शिंदे गटाचा आता ‘शिवसेना भवनावर’ दावा मात्र शिवसेना भवनची मालकी कुणाकडे ???

एकनाथ शिंदेंनी बंड केलं. या शिंदे गटात आमदार सामील झाले. नंतर खासदार सामील झाले. इतकंच नाही तर शिंदे गटाने शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी देखील नव्याने जाहीर केलीय.  आम्हीच खरी शिवसेना असं म्हणत आधी शिवसेनेवर दावा केला. मग पक्षाच्या…
Read More...

शिवसेनेची घटना पाहता एकनाथ शिंदेंना वाट्टेल तसा खेळ करता येणार नाहीये…

खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा जास्तीत जास्त मजबूत करण्याचा प्रयत्न शिंदे गट करत आहे. यातचं शिंदेंनी शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करीत नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. शिंदे गटाने शिवसेना मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची…
Read More...

शिंदेंसोबत गेलेले ते १२ खासदार आणि त्यांची कारणं पाहिल्यास सगळं ‘गणित’ कळून येईल

खूप दिवसांपासून चर्चा होती की आमदारांपाठोपाठ खासदार बंडाच्या तयारीत....त्या चर्चाना शेवटी ब्रेक लागल्याचं दिसून येतंय. आधीच खरी शिवसेना कुणाची हा वाद असतांना एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला जोरदार धक्का देत शिवसेनेच्या एकूण १९ खासदारांपैकी १२ …
Read More...

पदयात्रेतून ३,५०० किलोमीटर पायी चालून राहूल गांधी हे मोदींना पर्याय म्हणून उभा राहणार..

माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी काढलेली पदयात्रा असो का कांशीराम यांनी पक्षबांधणीसाठी हजारो किलोमीटर सायकलवर केलेली यात्रा असो राजकीय क्षेत्रात अजूनही चर्चिली जाते. देशाच्या जनतेशी थेट जोडून घ्यायचं असेल तर पदयात्रेपेक्षा दुसरं चांगलं माध्यम…
Read More...