राष्ट्रपती निवडणुका दर ५ वर्षांनी येतीलच पण याबातच्या १० इंटरेस्टींग गोष्टी बदलत नसतात

"कौन बनेगा राष्ट्रपती" ?  एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू की विरोधी गटाकडून मैदानात उतरलेले यशवंत सिन्हा?  मतांचं गोळाबेरीज आणि द्रौपदी मुर्मू यांना मिळणारा पाठिंबा पाहता द्रौपदी मुर्मूच राष्ट्रपती बनतील असं सर्वांनाच वाटत आहे. आज…
Read More...

देशात विदर्भासह वेगळ्या ७५ राज्यांची मागणी होतेय…आणि त्यामागची कारणं म्हणजे..

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झालीत...देश आझादी का अमृत महोत्सव साजरा करतोय.  देशात लोकसंख्या वाढतेय. १३० कोटी जनतेचा देश झालाय. देशात २९ राज्य आहेत. पण या २९ राज्यांचे ७५ नवीन लहान राज्य तयार करावेत आणि त्याची सुरुवात विदर्भापासून…
Read More...

रात्री चमकणारे काजवे अचानक कुठं गायब झालेत ?

असं म्हणतात निसर्गाच्या काठीला आवाज नसतो.  काही नैसर्गिक संकटं येतात अन मनुष्य प्राण्याला त्याची जागा दाखवून देतात. तसंच काहीसं एक आवाज न होणारं संकट आपल्यावर आहे ज्याची आठवण किंव्हा जाणीवही कुणाला झाली नसावी....कोणतं ते संकट ?  ते…
Read More...

नाटक, मूर्ख हे शब्द आता असंसदीय ठरणार मात्र याआधी ‘गोडसे’ शब्द देखील असंसदीय होता

येत्या १८ जुलै ला पावसाळी अधिवेशन भरणार आहे. अधिवेशन म्हणलं कि, सत्ताधारी अन विरोधकांचा राडा आलाच. या राड्यात सरकारवर टीका करतांना काय लेव्हलचे शब्द वापरले जातात आपण ऐकतच असतो. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खासदारांना असंसदीय शब्द कोणते…
Read More...

पीटबुलने मालकीणीचाच जीव घेतला ; कुत्रे पाळताय पण कोणते पाळायचे नाहीत ते समजून घ्या.

आजही आपण ऐकतो जगात कुणी आपल्याशी प्रामाणिक असोत अगर नसोत आपला कुत्रा मात्र प्रामाणिक, निष्ठावान असतो. कित्येकदा आपण असे अनुभव घेतले असतील कि, पाळीव कुत्रे आपल्या मालकाशी प्रामाणिक राहून जीवावर खेळून आपली निष्ठा दाखवून देतात. मात्र आजच…
Read More...

आत्ताच नाही तर, याआधीही हमीद अंसारी यांच्यावर राष्ट्रविरोधी असल्याचे आरोप झालेत

देशाचे माजी उपराष्ट्रपती राहिलेले हमीद अंसारी. कायमच वादात सापडणारं व्यक्तिमत्व. आत्ताही ते एका मोठ्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आलेत.  आत्ताचं प्रकरण म्हणजे, पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांनी भारतात येऊन येथील माहिती गोळा केली आणि ती…
Read More...

राष्ट्रपती निवडणूकीत शिवसेना कायम धक्कातंत्र वापरते, मात्र त्यातून साध्य काय करते ?

राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केला आहे. याची अधिकृत घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली. "एका आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदाची…
Read More...

घटनापीठाच्या येणाऱ्या निर्णयानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात हे ५ प्रश्न निर्माण होतील

हे प्रकरण आता घटनापीठाकडे जाणार, त्यावर निर्णय येणार. या वेळखाऊ प्रक्रियेदरम्यान राज्यात काय घडणार ?
Read More...

विधानसभेला नवीन अध्यक्ष मिळाले तर झिरवळांनी घेतलेले जुने निर्णय बदलतील का ?

अखेर विधानसभेला अध्यक्ष मिळाले !  नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त होते. त्या रिक्त जागेवर शिवसेना ते राष्ट्रवादी त्यांनंतर भाजप असा राजकीय प्रवास करणारे राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. मधल्या काळात विधानसभेला अध्यक्ष…
Read More...

वाचा आणि थंड बसा.

मराठे लढतात आणि तहात हरतात असा प्रकार हमखास बघायला मिळतो. एक काळ असा होता की भ्रष्टाचाराविरोधात लढाई लढणारे अण्णा हजारे देशाचे नेतृत्व करतील अशी वेळ आली होती. पण त्यांनी कच खाल्ली. अरविंद केजरीवाल, किरण बेदी, रामदेव बाबा यांनी त्या चळवळीचा…
Read More...