विलासराव देशमुखांचं सरकारही डीके शिवकुमार यांनीच वाचवलं होतं…

काँग्रेसनं भाजप आणि जेडीएस या दोन्ही पक्षांना मात देत कर्नाटक जिंकलंय. बहुमताचा आकडा पार करत काँग्रेसनं जेडीएस सोबतची आघाडी आणि ऑपरेशन लोटस या दोन्ही शक्यता मोडीत काढल्या. काँग्रेसच्या या विजयाचं श्रेय देण्यात आलं, काँग्रेस नेते डीके…
Read More...

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा निर्णयच महाविकास आघाडी तुटायला कारणीभूत ठरेल….

सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज सर्वोच्च निकाल आला. सर्वोच्च न्यायालयाने आज शिंदे विरूद्ध ठाकरेंचा निकाल देत असताना शिंदेंच्या सत्तास्थापनेवेळी भरत गोगावलेंनी बजावलेला व्हिप बेकायदेशीर आहे इथपासून ते राज्यपालांनी फ्लोअर टेस्टचा घेतलेला निर्णय…
Read More...

या सगळ्या राड्यात दिल्ली Vs नायब राज्यपाल केसचा निकाल इग्नोर करून चालणार नाही…

देशाची राजधानी दिल्लीतल्या नोकरशाहीवर कोणाचे नियंत्रण ? दिल्ली सरकार कि केंद्र सरकार ? याच प्रश्नाला धरून सुप्रीम कोर्टाने आज निकाल दिलाय. पण महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या राड्यात दिल्लीच्या प्रकरणावर कुणाची नजर गेली नसणार पण घटनात्मक…
Read More...

ठाकरेंना महाडमध्ये गोगावलेंच्या विरोधात पर्याय सापडलाय… स्नेहल जगताप

शिवसेनेमधून बंडखोरी करून शिंदे गटात गेलेल्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हळूहळू पावलं उचलायला सुरुवात केली आहेत. बारसूमध्ये अजूनही रिफायनरीविरोधात फार मोठे आंदोलन होत असल्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर…
Read More...

सुगंधी तेल ते सोन्याचा मुकुट…असा आहे प्रिन्स चार्ल्सचा राज्याभिषेक शाही सोहळा…

६ फेब्रुवारी १९५२ ला केनियाच्या जंगल सफारीचा आनंद घेत असताना किंग जॉर्ज सहावे यांच्या मृत्यूची बातमी आली, आणि मचाणावर बसून प्राण्यांचे फोटो काढत असलेली ब्रिटनची राजकुमारी म्हणून चढलेली एलिझाबेथ काही तासांमध्ये इंग्लंडची राणी म्हणून खाली…
Read More...

फक्त सध्याच्या बंदीची मागणी नाही तर बजरंग दलाला इतिहासही मोठाय…

येत्या १० मे ला होणाऱ्या कर्नाटक निवडणुकीच्या प्रचाराने आता जोर धरलेला आहे. भाजप-काँग्रेस दोघंही एकमेकांवर जबरदस्त आरोप करत आहेत. सध्या आरोप प्रत्यारोपाचं कारण ठरतंय बजरंग दल. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याचे…
Read More...

सौदी अरेबिया व इराकला मागे टाकत कच्च्या तेलाच्या मार्केटमध्ये रशियाने एंट्री मारलीय

आजवर जगात कच्च्या तेलाचं मार्केट कुणी खाल्लंय तर सौदी अरेबिया आणि इराक ने...पण या दोघांना मागे टाकून मार्केटमध्ये नवा गडी कोण आलाय ? त्याचं उत्तर म्हणजे रशिया. होय. एनर्जी कार्गो ट्रॅकर वोर्टेक्सा यांच्या अहवालानुसार, इराक आणि सौदी…
Read More...

फडणवीसांच्या गडचिरोली दौऱ्याची चर्चा पण तेव्हा आबांनी गडचिरोलीत जाऊन इतिहास घडवलेला…

एकीकडे महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यावरून राडा चालुये, शरद पवार काय निर्णय घेतील हे २ दिवसांत कळेलच. पण दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत. दुर्गम भागांना भेटी…
Read More...

ज्यांनी जगनमोहन रेड्डींना जिंकून आणलं…आज त्याच केसीआर सरकारला जड जातायेत

पेपरफुटी घोटाळ्याच्या चौकशी दरम्यान वायएसआर तेलंगणा पक्षाच्या नेत्या वाय एस शर्मिला यांनी तेलंगणा पोलिसांना मारहाण केल्याची बातमी आली. नेमकं काय प्रकरण आहे ? १२ मार्च रोजी तेलंगणा राज्य लोकसेवा आयोग (TPSSC) द्वारे घेण्यात आलेल्या भरती…
Read More...

वेळ आलीय….काँग्रेस कुणाला निवडणार सचिन पायलट कि गेहलोत ?

वयाच्या २६ व्या वर्षी खासदार, ३४ व्या वर्षी केंद्रीय मंत्री, ३५व्या वर्षी प्रदेशाध्यक्ष आणि ४० व्या वर्षी उपमुख्यमंत्री, ही कारकीर्द आहे राजस्थानमधील काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन राजेश पायलट यांची. देशातील सर्वांत तरुण खासदार बनलेले पायलट हे…
Read More...