कोडॅकने भारतात सगळ्यात स्वस्त टीव्ही लॉंच केले, पण इतके वर्ष कोडॅक कुठे होतं?

त्यादिवशी मोबाईलवर स्क्रोल करताना एक बातमी दिसली, कोडॅकने भारतात सगळ्यात स्वस्त tv लॉंच केले आहेत. हे वाचून मी फ्लॅशबॅक मध्ये गेले जेव्हा कोडॅक म्हणजे कॅमेरा आणि कॅमेरा म्हणजे कोडॅक हेच समीकरण होतं. प्रत्येक फोटो स्टुडिओवर मोठ्या अक्षरात…
Read More...

मणिपूरचा हिंसाचार सांगतो भाजपचं नॉर्थ ईस्ट मॉडेल पूर्णपणे कोलमडलंय

२०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजपने ज्या अचिव्हमेंट सांगितल्या होत्या त्यात एक महत्वाचा मुद्दा होता म्हणजे म्हणजे देशात हिंसाचार कमी झाला. देशात फुटीरतावादी शक्तींची ताकद कमी झाली, नक्षलवाद कमी झाला,देशाच्या नॉर्थइस्ट भागात शांतता नांदली असा…
Read More...

टाटा कम्युनिकेशने अमेरिकेची एक कंपनी विकत घेऊन भारताच्या फायद्याची गोष्ट केलीय…

टाटाने नेहमीच भारताच्या हिताचे बरेच निर्णय घेतले आहेत. आता अजून एक महत्वाचा निर्णय टाटाने घेतला आहे, तो म्हणजे टाटा कम्युनिकेशन्सने अमेरिकेची कालरा कंपनी विकत घेतली आहे. डॅरीओ कॅलेग्रो आणि सिमोन फुबिनी यांनी मिळून २४ वर्षांपूर्वी कालरा…
Read More...

आ जाओ दिखा दूंगा…भावेश कावरे एवढा फेमस कसा झाला ?

Informative videos देखने है आ जाओ दिखा दुंगा. Interesting facts जानने हे आ जाओ दिखा दुंगा...ओळखलं का ? हो भावेश कावरे. या मुलाला बघून कळतं कि मराठी माणूस सुद्धा सेल्स मध्ये चांगलं नाव करू शकतो. आपल्या वेगळ्याच लकबीने, वेगळ्या बोलण्याच्या…
Read More...

म्हणून आषाढी एकादशीनंतर शिळ्या विठोबाचं दर्शन घेण्याची प्रथा आहे…

अवघा रंग एक झाला...! टाळ मृदुंगाच्या नादात आणि विठ्ठल रखुमाईच्या गजरात आषाढी एकादशी पार पडली. पंढरपूर आणि तिथे उपस्थित असणारे १० लाख भाविक तृप्त झाले, धन्य झाले. पण लोकहो हा सोहळा अजूनही संपलेला नाही. आज लोकं शिळ्या विठोबाचं दर्शन…
Read More...

दिवसाचं कमी अन् रात्रीचं लाईट बिल जास्त येणार…पण हा बदल नक्की कशासाठी ?

लाईट बिलाची नेहमीचीच तक्रार असते. लाईटचा वापर झाला किंवा नाही झाला तरी सरासरी बिल यायचं ते येतंच. पण याच बिलात काही दिवसांनी बदल होणार. बदल कसला तर केंद्र सरकारकडून टाइम ऑफ डे म्हणजे TOD वीज टॅरिफ लागू करण्यात येणार आहे. म्हणजेच काय तर…
Read More...

अवघ्या २७ महिन्यांची ‘अरीहा’ २० महिन्यांपासून जर्मनीत अडकलीये…

तुम्हाला सागरिका चक्रवर्ती केस आठवतेय? हो तीच सागरिका चक्रवर्ती केस ज्यावर नंतर राणी मुखर्जीचा 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' हा सिनेमा आला. कोलकात्याच्या सागरिका चक्रवर्ती आपल्या नवऱ्यासोबत २००७ मध्ये भारतातून नॉर्वेला गेल्या.…
Read More...

मदरशांच्या नावाखाली मुलांची तस्करी ? नेमकं काय घडतंय…

तारीख १७ मे. कोल्हापुरातल्या रुईकर कॉलनी भागात काही नागरिकांना एक ट्रक दिसला, या ट्र्कमध्ये साधारण ८ ते १५ वर्षांची ६३ मुलं होती. नागरिकांनी ट्रक थांबवला, या मुलांची विचारपूस केली, तेव्हा बऱ्याच मुलांना आपण कुठे चाललोय याबद्दल ठोस काहीच…
Read More...

आपली बीसीसीआय श्रीमंत असती तर…

४८ हजार ३९०.५ कोटी. हा आकडा आहे, बीसीसीआयला आयपीएलचे ५ वर्षांसाठीचे मीडिया राईट्स विकून मिळालेल्या पैशांचा. ५ हजार ६२५ कोटी. हा आकडा आहे बीसीसीआयला गुजरात टायटन्स ही एक फ्रँचाइज विकून मिळालेल्या पैशांचा. २० कोटी. हा आकडा आहे, आयपीएल फायनल…
Read More...

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनानंतर केंद्र सरकार जुन्या संसदेचं काय करणार?

बऱ्याच दिवसांनंतर बहुचर्चित नवीन संसदेच्या इमारतीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ मे रोजी पार पडणार आहे. त्यानंतर नवी इमारतीमध्येच लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरु होईल. या निमित्ताने सगळीकडे चर्चा आहे ती नव्या इमारतीची.…
Read More...