आतापर्यंत ८ चित्त्यांचा मृत्यु: भारतातले चित्ते वाचवायचा नवा उपाय यशस्वी ठरेल ?

तारीख ११ जुलै २०२३, मध्य प्रदेशातल्या कुनो नॅशनल पार्कमध्ये एका चित्त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर दोनच दिवसांनी आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला. एकाच आठवड्यात २ चित्त्यांचा मृत्यू झाल्याची ही बातमी चित्त्यांच्या मायदेशी म्हणजेच नामिबिया आणि…
Read More...

आत्ताच नाही ओ… काँग्रेसच्या काळातही इस्रोच्या वैज्ञानिकांचं तिरूपती दर्शन व्हायचं…

कालच आपल्या देशाचं महत्त्वाकांक्षी चंद्रयान-३ चं लाँचिंग झालं. मात्र त्याच्या काही तासांआधी हि मोहीम यशस्वी व्हावी म्हणून इस्रोच्या इस्रोचे वैज्ञानिक तिरूपती बालाजीचं दर्शन घ्यायला गेले आणि तिरुपती वेंकटचलपति मंदिरात पूजा केली. तसेच सोबत…
Read More...

मध्यधुंद माणसाकडून लघुशंका, मुख्यमंत्र्यांची माफी, मध्यप्रदेशचं पूर्ण प्रकरण असंय…

मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यात एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओत एक मुजोर व्यक्ती एका आदिवासी मजूरावर लघुशंका करताना दिसत होती. सोशल मीडियातून या व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. राजकारणही तापलं, अगदी काँग्रेस नेते राहुल…
Read More...

शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार ?

२०१९ पासुन महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण लागेलेलं पहायला मिळतंय, एकनाथ शिंदे यांनी बंड करत आपल्या ४० सहकाऱ्यांसोबत भाजपसोबत संसार थाटला आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप शिवसेना सरकार अस्तित्वात आलं. शिंदेंनी बंड केलं आणि सर्वात…
Read More...

बंडाची स्क्रिप्ट सेम वाटत असली, तरी अजित पवार शिंदेंपेक्षा उजवे ठरतात ते या कारणांमुळे…

अजित पवार अखेर भाजपबरोबर गेले. २०१९ च्या निवडणुकांनंतर जवळपास प्रत्येक सहा महिन्यांनी अजित पवार भाजपसोबत जाणार याच्या बातम्या येत होत्या मात्र प्रत्येकवेळी अजित पवार यांना संधी साधता आली नाही. त्यामुळेच पहाटेचा शपथविधी आणि केवळ दोन दिवसांचा…
Read More...

खरी अडचण तर किरीट सोमय्यांची झालीये…

महाविकास आघाडी सरकारचा अडीच वर्षांचा काळ सुखानं जाऊ न देण्यात सगळ्यात मोठा वाटा होता तो किरीट सोमय्यांचा. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतल्या कित्येक आमदारांवर आरोप केले. कित्येक आमदारांच्या विरोधात कागदपत्रं दाखल केली आणि…
Read More...

शरद पवारांचं नेमकं काय चुकलं ?

झालं ते झालं. अजित दादा अखेर भाजपला जाऊन मिळाले. सुरु असलेल्या चर्चेवरून ते मुख्यमंत्री देखील होतील. राष्ट्रवादीवर दावाही करतील. पण हे का झालं आणि या सगळ्या घडामोडींमध्ये नक्की कुणाचं चुकलं याची करणीमीमांसा करण्याची वेळ आता आली आहे. अजित…
Read More...

पहिले सहा हुकले, पण अजित पवारांनी सातव्या प्रयत्नात कार्यक्रम केलाच..

दादा जाणार, दादा नाही जाणार अशा चर्चा मागच्या कित्येक दिवसांपासून सुरु होत्या आणि मग रविवारी दुपारी झोपायच्या आधीच किंवा झोपेतून उठून सगळ्या महाराष्ट्रानं अजितदादांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पाहिलं. अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चा…
Read More...

या सगळ्या राड्यात खरं सरप्राईझ तर या ३ आमदारांना मिळालेलं मंत्रिपद आहे…

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली होती. या घटनेला वर्षभर झाल्यानंतर आता अजित पवार यांनी बॉम्ब फोडला. त्यांनी अचानक सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि शपथविधी देखील पार पडला. अजित पवार…
Read More...

सुशांतसिंग राजपूत प्रकरणाच्या तपासाचं काय झालं ?

वी वॉन्ट जस्टीस, रेस्ट इन पीस सुशांतसिंग राजपूत. हे शब्द आणि अभिनेता सुशांतसिंग राजपूतचा फोटो, असे बॅनर्स शनिवारी सकाळी मुंबईत अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. या बॅनरची चर्चा झाली, ती बॅनर लावायच्या टायमिंगमुळे. एका बाजूला मुंबईत ठाकरे…
Read More...