४०० वरुन १०० आणि ५० जागा लढविण्याचा निर्णय घेणाऱ्या सेनेचं यूपीत उपद्रवमूल्य आहे तरी किती ?

उत्तर प्रदेशमध्ये २०२२ च्या विधानसभा निवडणूक शिवसेना लढणार. अशा बातम्या जेव्हा सर्वसामान्य व्यक्ती वाचतो तेव्हा त्याला हमखास प्रश्न पडतो तो म्हणजे उत्तर प्रदेश मध्ये मराठी वोट बँक नसताना सुद्धा शिवसेना तिथं आपले हातपाय पसरायचा प्रयत्न…
Read More...

गोव्याची राजकीय कुंडली : जागा ४० पण राडा मोठा असणाराय !

निधर्मी राज्य म्हणून ओळख असलेल्या गोव्यात बऱ्यापैकी राजकारण चालतं ते जाती-धर्माच्या आधारे. मग अशा वातावरणात कोणता पक्ष आघाडी घेऊन सत्तेवर येईल आणि सरकार स्थिर देईल हे राजकीय विश्लेषकांसह माध्यमांनाही सांगण कठीण होतं. पण तरी माध्यम आपले…
Read More...

आपल्याकडे जसा श्रावण असतोय तसा ब्रिटन मध्ये ड्राय जानेवारी असतोय भिडू!

दारुबद्दल मी काय लिहावं गड्यांनो ! माझं आणि दारूचं नातं जर सांगायचंच झालं ना तर 'जरा पावशेर मारुन, मी लिहितो भरभरुन' असं काहीसं आहे ते. तिच्यावर कमी लिहणं म्हणजे दारुचा आणि पिणार्‍याचा तो अपमान केल्यासारख आहे. त्यात आणि मागच्या चार…
Read More...

चिकनला हरवून वांगं म्हणतंय, “अख्ख मार्केट आता आपलंय”

क्या चल रहा है ? तुम्ही म्हणाल इंडिया में तो भाई फॉग चल रहा है ! पण आम्ही मराठी माणसं म्हणू की,  भाई हमारे यहा तो बैंगन चल रहा है! होय गड्या वांग्याच्या नावानं नाक मुरडणाऱ्या लोकांना हे समजलं पाहिजे की नकट्या वांग्याचा भाव आता इतका…
Read More...

दौरा रद्द झाला पण एक खरंय, युपीच्या पाठोपाठ प्रियांका गांधीचं रडार आता महाराष्ट्राकडे वळलंय..

देशभरात कोणती गोष्ट सर्वधिक चर्चिली जाते ?  उत्तर सोप्पंय..... काँग्रेस. या काँग्रेसच्या विषयावर भाजपपासून खुद्द काँग्रेसी नेते बऱ्याच चर्चा करत असतात. या चर्चा असतात काँग्रेसच्या पडझडीच्या. पण बोल भिडू तुम्हाला नव्या चर्चा सांगेल, ज्या…
Read More...

ना मुंबईत, ना नागपुरात विधी मंडळाचं पहिलं अधिवेशन झालं होतं पुण्यात

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीच्या सत्तेनंतर राज्यात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा नागपुरात हिवाळी अधिवेशन घेण्यात आलं . यावरून सत्ताधाऱ्यांनी यावरून मागच्या सरकारला चांगलेच डिवचले होते.…
Read More...

ओमिक्रॉन आलाय! पण शाळा सुरु करायच्या कि नाही ते आरोग्य मंत्रालय ठरवणार

ओमिक्रॉन... या नावानं सध्या जगभरात गजहब माजवला आहे. हा कोरोनाचा नवा व्हेरियंट आहे. जसं कोरोनामुळं मागच वर्ष लॉकडाऊन मध्येच गेलं तसं आता हे ही वर्ष जाणार का ? असे प्रश्न उभे राहिलेत. या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो शाळांचा. आज सकाळी…
Read More...

अमिताभ बच्चनने स्वतःला वाचवण्यासाठी व्ही. पी. सिंगांचं अर्थमंत्रीपद घालवलं होतं

आज व्हि. पी. सिंग यांचा स्मृतिदिन. विश्वनाथ प्रताप सिंग हे अद्भूत व्यक्तिमत्व असलेले राजकीय नेते होते. पण व्ही. पी. सिंगांची ओळख आहे ती काँग्रेस मध्येच राहून राजीव गांधींवर त्यांनी बोफर्स भ्रष्टाचाराचे आरोप केले होते म्हणून. त्यानंतर…
Read More...

नागपूर विधानपरिषद बिनविरोध होऊ न देणारे छोटू भोयर कोण आहेत ?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कर्मभूमीतल्या छोटू भोयर या माजी संघ स्वयंसेवकांच नाव सध्या चर्चेत आहे. विषय आहे विधानपरिषदेचा तर राज्यातल्या सहापैकी चार विधानपरिषदा नागपूर स्थानिक स्वराज्य…
Read More...

कोल्हापूरच्या म्हादबा मिस्त्रींनी ७० वर्षांपूर्वी कोळशाच्या गॅसवर गाडी पळवून दाखवलेली

बाबा आदमच्या काळात पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं की लोक गाड्या घेऊन पंपावर पळायचे...  कशाला तर टाक्या फुल्ल करायला. आता बाबा आदम म्हणजे लै जुना काळ नाही तर अलीकडचाच म्हणजे साधारण १५ वर्षांमागे.. तर त्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या…
Read More...