लंडनमध्ये शिकलेला इंजिनियर बायकोच्या हट्टापायी गँगस्टर बनला.

मुंबईत एकेकाळी अंडरवर्ल्डचं साम्राज्य होतं. खुद्द डॉन दाऊद इब्राहिमचं सुरुवतीचं बरंचसं आयुष्य इथेच व्यतीत झालं. मुंबईत कुख्यात गुन्हेगारांसोबत त्यांच्या पत्नींचा सुद्धा बोलबाला झाला. नवरा वाईट धंदे जरी करत असला तरीही या गुन्हेगारांच्या…
Read More...

बॉलिवूडच्या ‘संस्कारी माँ’ ला तिच्या गावाने वाळीत टाकलं होतं

अमिताभ संवादफेकीत एकदम फॉर्मात असतो. शशी कपूर शांतपणे बच्चनचा डायलॉग पूर्ण व्हायची वाट बघत असतात. 'तुम्हारे पास क्या है?' असं म्हणत अमिताभ शशी कपूर कडून येणाऱ्या उत्तराची वाट बघत असतो. 'मेरे पास माॅं है!' या एकाच डायलॉगने शशी कपूर अख्खा सिन…
Read More...

आर्मी मध्ये जाण्याचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न नानांनी ‘प्रहार’ बनवून पूर्ण केलं

राकट दिसत असलेला हा माणूस बोलायला लागला की ऐकतंच राहावंसं वाटतं. हिंदी इंडस्ट्री गाजवलेल्या या व्यक्तीजवळ मराठी शब्दांचं मौल्यवान भांडार आहे. कोणते शब्द कुठे पेरावेत याची उत्तम जाण त्यांना आहे. आणि अभिनय.. भूमिका छोटी असो वा मोठी. त्यांची…
Read More...

जावेद अख्तरने रागाच्या भरात निम्मं सोडलेलं गाणं समीरने पूर्ण केलं आणि इतिहास घडला

लहानपणी सिनेमांचा मनावर इतका पगडा असतो की, सिनेमात दिसणाऱ्या जोड्या खऱ्या आयुष्यात एकमेकांच्या पार्टनर असतील असंच वाटतं. शाहरुख खान आणि काजोल ही अशीच एक जोडी. या दोघांची सिनेमातली केमिस्ट्री इतकी कमाल होती की हे दोघे खऱ्या आयुष्यात सुद्धा…
Read More...

रेल्वेमध्ये एका प्रवाशाने केलेला अपमान अशोक सराफ यांच्या जिव्हारी लागला..

आपल्या मराठी इंडस्ट्रीत कलाकारांना फार आपलेपणा मिळतो. मराठी प्रेक्षक इतका प्रेमळ आहे, की एखादा कलाकार आवडला की त्या कलाकाराच्या नावाची फोड करून त्याला संबोधण्यात येतं. उदाहरणार्थ लक्ष्मीकांत बेर्डे यांना लक्ष्या म्हटलं जातं. प्रभाकर पणशीकर…
Read More...

पोलिसांनी त्या तरुणीची फोन हिस्ट्री चेक केली आणि राज बब्बर प्रकरणात अडकले…

स्मिता पाटील या अभिनेत्री विषयी मनात अपार आदर आणि प्रेम. ही अभिनेत्री जेव्हा बॉलिवुड गाजवत होती तेव्हा आमचा जन्म झाला नव्हता. परंतु कळत्या वयात स्मिता पाटील विषयी एक आत्मीयता वाटू लागली. अवघ्या ३१ वर्षांच्या आयुष्यात तिने इतकं काम करून…
Read More...

वेटरचं काम करणाऱ्या माणसाला वयाच्या चाळीशीत करियरची दिशा सापडली..

दोन सख्खे भाऊ एके दिवशी ठरवतात की दोघांच्या घरामध्ये असलेली भिंत पाडायची आणि भांडण मिटवायचं. मग काय, ही भिंत पाडण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न करतात. बॉम्ब लावतात. मोठा खांब आणतात. तरी सुद्धा ही भिंत काही त्यांना पाडता येत नाही. मग शेवटी या…
Read More...

शकिलाची क्रेझ एवढी होती की चीन मधली लोकं देखील तिचा पिक्चर डब करून बघायची..

प्रत्येकाच्या आयुष्यात बेसिक गरजा असतात. एखादी चांगली नोकरी, ऐसपैस घर वैगरे वैगरे. या गरजा पूर्ण करण्यासाठी काहीजणं सरळ मार्गाने वाटचाल करत असतात. सरळ मार्गाने स्वत:ची स्वप्न पूर्ण करणं कोणाला नाही आवडणार? परंतु काही लोकांच्या आयुष्यात…
Read More...

गर्लफ्रेंडला सिनेमात काम न देणाऱ्या प्रोड्युसरला डॉनने थेट यमसदनी धाडलं होतं..

प्रेम हे आंधळं असतं,असं म्हणतात बुवा! आत्ता या वाक्याचा नेमका अर्थ काय माहित नव्हतं. बरं, जेव्हा आम्ही प्रेम केलं तेव्हा अपेक्षाभंग झाल्याशिवाय दुसरं काही वाट्याला आलं नाही. त्यामुळे आंधळेपणाने प्रेम कसं करतात हे समजण्याआधी ती निघून गेली…
Read More...

केवळ घरासाठी सुधा मूर्तींनी इन्फोसिसचं डायरेक्टर पद स्वीकारलं नाही

सुधा मूर्तींची पुस्तकं वाचून थोडंफार शहाणपण आलं. अर्थात त्यांची मुळ इंग्रजी पुस्तकं कळण्याइतकं इंग्रजी चांगलं नव्हतं. त्यामुळे लीना सोहोनी यांनी केलेली त्यांची बरीचशी अनुवादीत पुस्तकं वाचनातं आली. सभोवताली वावरत असणाऱ्या प्रत्येक…
Read More...