आंब्याच्या पानात एवढी ताकत आहे की, या आजारांना मुळापासून संपवू शकते..
आंबा जसा फळाचा राजा आहे, तसाच तो आरोग्याचा राजा देखील आहे. आंबा हे फळच नव्हे तर आंब्याच्या झाडाची पाने देखील गुणकारी असल्याचे दाखले दिले जातात. मोतीबिंदू, तणाव, लठ्ठपणा आणि कॅन्सर सारख्या आजारांना आंबा बरा करतो. आंब्या सोबत त्याची पानही…