या दोन बहिणी कॉटनच्या साड्या विकून १६ हजार घरं चालवतायेत

परवा घरी हळदी कुंकू होतं. उखाळया पाखाळ्या करायला आणि पक्वान्न खायला लय बायका आलेल्या. त्यात म्हात्रे काकूंची नुकतंच लग्न झालेली सून पण होती. पहिलंच वर्ष होतं त्यामुळे उत्साहात वाटली.. जरा मॉडर्नही वाटली. तिने नेसलेली साडी पण भारी होती. फार…

एकॉन सध्या काय करतोय? तर सेनेगलचा ‘गडकरी’ बनायला बघतोय…

Smack that all on the floor Smack that give me some more Smack that 'till you get sore Smack that oh-oh! आता या चार लाईनी तुम्ही सुरात वाचल्या असतील, तर योगासन करुन स्वतःची पाठ थोपटून घ्या. कारण तुम्ही नॉस्टॅल्जीक भिडू ही पदवी मिळवलेली…

अगं कुणीतरी माझे आणि माझ्या ताईचे फोटो एडिट केलेत, अगदी घाण पद्धतीने…

कालपासून खूपच ड्रॅमॅटिक घटना घडल्या माझ्यासोबत. त्यातून सुटून कुठे तरी रात्री सव्वा एक दरम्यान झोपायचं म्हणून अंथरुण लावलं तितक्यात मोबाईलचं नोटिफिकेशन वाजलं. इतक्या लेट कोण म्हणून बघितलं तर मैत्रिणीचे मेसेज होते "उद्या माझ्यासोबत पोलीस…

गडचिरोलीची प्राजक्ता मधमाशी पालन करून वर्षाला लाखो रुपये कमवतिये…

"डोक्यातलं हे खूळ जास्त दिवस टिकणार नाही. मधमाशी पालन करणं सोपं काम नाही. मानवी वस्ती पासून लांब राहावं लागतं. ती एक महिला आहे तिला असं जमणार आहे का? इथं आदिवासी आपल्या पारंपरिक पद्धतीने  मध गोळा करत आहेत. ६ महिने करेल आणि येईल नाद सोडून"…

हिंदू-मुस्लिम नाही, ब्राह्मण आणि मांसाहारी हिंदू असा व्हेज-नॉनव्हेज विभागणीचा इतिहास आहे

भारतात मांसाहार म्हणजे सर्वसामान्य गोष्ट होती आणि शाकाहार हा अपवाद होता. तेव्हा ही विभागणी कधी सुरु झाली? हे बघणं गरजेचं आहे...

कोहलीला संघात घेतल्यामुळं मराठमोळ्या वेंगसरकरांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता…

जवळपास सहा फुटाची उंची, धिप्पाड खांदे, रुंद छाती, चालण्यात ऐट, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि एकदा बॅटिंगला आला की, मॅच बघणाऱ्याला खुर्चीवरुन हलू न देणारा माणूस म्हणजे दिलीप वेंगसरकर. मुंबईच्या गल्ल्यांमध्ये वाढलेला आणि आपल्या खेळाच्या जोरावर…

चहावाल्याने केलेला अपमान जिव्हारी लागला आणि रमेश देवांची बॉलिवूडमध्ये एंट्री झाली….

मराठीमध्ये चार्मर हिरो नव्हता तेव्हाचा हा काळ होता. हिरोईक फेस आणि दणकेबाज गाणी, नात्यागोत्याच्या रडक्या गोष्टी आणि दोन चार फायटींग सीन असा सगळा सीन होता. एका बाजूला दादा कोंडके कोणालाही न जुमानता धडाधड सिनेमे आणत होते आणि दणक्यात बॉक्स…

भंगारात निघणाऱ्या युद्धनौकेचं बाळासाहेबांमुळे युद्ध स्मारकात रुपांतर होऊ शकलं..

नुकतीच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीनं कारवाई करत त्यांची संपत्ती जप्त केली. त्याच्यानंतर राऊत काय बोलतात, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. मात्र राऊत यांनी ईडीच्या कारवाईवर भाष्य करतानाच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर खळबळजनक…

कुमार सानू ते द्रविड ; क्रेड ला 90’s जॉनर कळला अन् कंपनी सुसाट सुटली

क्रेड, च्या जाहिराती तुम्ही युट्युब किंवा टिव्ही चॅनलवर पहिली नसले हे शक्य नाही. त्यांच्या जाहिरातीत कोणीही विचार केला नसेल अस दाखविण्यात आलंय. राहुल द्रविड सारख्या शांत खेळाडूला रस्त्यावर भांडण करतांना दाखविल्यानंतर क्रेडच्या ॲप सर्वाधिक…

समृद्धी महामार्गाचं श्रेय कोणाचं, फडणवीस की ठाकरे..?

"कोणी कितीही प्रयत्न केले तरीही ते लोकं समृद्धी महामार्गमधून माझं नाव मिटवू शकणार नाहीत. गेली वीस वर्षे ही संकल्पना माझ्या डोक्यात होती. जेव्हा राज्याच्या जनतेने मुख्यमंत्री म्हणून संधी दिली तेव्हा मी समृद्धी महामार्ग बांधला,"  - देवेंद्र…