Browsing Category

थेटरातनं

मंदाकिनीचा तो सीन आणि त्याचा वाद यावर राज कपूरने दिलेलं उत्तर सगळं प्रकरण शांत करून गेलं..

नुकताच सोशल मीडियावर हेमांगी कवी या मराठी अभिनेत्रीने बाई, बुब्स आई ब्रा हे प्रकरण वर काढलं. यावर बरेच वाद- प्रतिवाद घालताना लोकं आपल्याला दिसली. कमेंट सेक्शनमध्ये तर यावर चांगलीच चर्चा झडत होती. न्यूडिटी आणि त्याकडे पाहण्याचा लोकांचा…
Read More...

घाणेकर, लागूंनी नाकारलेला सखाराम बाईंडर निळूभाऊंनी अजरामर केला….

निळकंठ कृष्णाजी फुले म्हणजे आपले सगळ्यांचे आवडते निळूभाऊ. आपल्या अभिनयाच्या जोरावर निळूभाऊंनी महाराष्ट्रातल्या घराघरात नाव कमावलं होतं. त्यांच्या खलनायकी भूमिकेमुळे बायका त्यांच्या नावाने बोटं मोडायच्या, शिव्या घालायच्या हीच निळूभाऊंच्या…
Read More...

एकदा शेट्टी अण्णानं १२८ नेपाळी वेश्यांना मदत करुन शानपट्टीचं काम केलेलं.

बॉलिवूडचा येडा अण्णा कधीकधी चांगली काम करतो. पण केलेल्या कामाचा गवगवा कधी करतं नाही. त्याच्या अशाच एका मदतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. आणि मग भिडू लोकांना समजलं आपला येडा अण्णा कधीकधी शानपट्टीची काम पण करतो. नेमका विषय काय…
Read More...

सगळ्यात महागडी फिल्म सुपरफ्लॉप ठरणं हा धक्का गुरुदत्तला कायमचं खिळखिळा करून गेला.

सिनेमाच्या नादात घर दार विकलं, बायको मुलं सोडून गेली, सगळ्यात महाग फिल्म सुपरफ्लॉप ठरली, माझी माणसं दुसऱ्यांसाठी कामं करायला लागली, आता मी पूर्णपणे अनाथ झालोय हे शेवटच्या काळातले शब्द होते भारताच्या एकेकाळच्या सगळ्यात मोठ्या दिग्दर्शक…
Read More...

पंतप्रधान नेहरूंनासुद्धा कॉमेडियन जगदीपला भेटण्याचा मोह आवरला नव्हता…

भारतीय सिनेमाला वेगळं वळण देणारा सिनेमा म्हणजे शोले. शोलेमुळे सिनेसृष्टीत दोन विभाग पडले एक बिफोर शोले आणि एक आफ्टर शोले. या सिनेमातलं प्रत्येक पात्र हिट आलं. यापैकीच एक होते सय्यद इश्तियाक अहमद जाफरी उर्फ सुरमा भोपाली. सिनेमासाठी जगदीप…
Read More...

म्हणजे इतक्या मोठ्या ऍक्टरला पण बायकोचा धाक होताच की!

मी जेव्हापासून SRK ची फॅन आहे तेव्हापासून मी बऱ्याच लोकांना एक वाक्य बोलताना ऐकलंय ते म्हणजे SRK कॉपी कॅट आहे ... तो नेहमी दिलीप कुमार यांची कॉपी करत आलाय! ते मला कधी पटलं नाही कारण मी दिलीप कुमार यांचं काही काम विशेष पहिलंच नव्हतं कधी..…
Read More...

एका रेडिओ जिंगलमुळे कैलाश खेर संगीत क्षेत्रातला बाहुबली बनला…….

२००३ मध्ये अल्लाह के बंदे हस दे हे गाणं आलेलं, हे गाणं त्याकाळातलं सगळ्यात लोकप्रिय गाणं होतं. बऱ्याच लोकांच्या मोबाईलची रिंगटोन हे गाणं होतं. या गाण्याचा गायक कैलाश खेर या यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला होता आणि पुढे तो संगीत क्षेत्रातला…
Read More...

अन प्रेक्षकांच्या प्रेमाने यंत्रमाग कामगाराच्या पोराची हलगी पाकिस्तानातही वाजली…

गाणाऱ्याची अन लिहिणाऱ्याची कीर्ती ज्याची त्यालाच साजली अन प्रेक्षकांच्या प्रेमाने साजनची हलगी पाकिस्तानातही वाजली..... वरच्या शीर्षकावरून तुम्हाला कळल असेल की गाणं कुठलं आहे. सोशल मिडीयावर लाखोंच्या संख्येने हिट्स मिळवणारं बोल में हलगी…
Read More...

वर्ल्ड म्युझिकवर दहशत आणि जस्टिन बिबरचं मार्केट डाऊन करणारी बीटीएस व त्यांची आर्मी

म्युझिक बँड आणि त्यांच्यात चालणाऱ्या रायवलरी हे आजच्या काळात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. You tube वर जास्तीत जास्त व्हीव्ज आणि like कसे मिळतील या हिशोबाने गाणी बनवली जातात. म्हणजे परदेशात सिनेमातील गाण्यांपेक्षा म्युझिक बँडच्या गाण्याला…
Read More...