Browsing Category

आपलं घरदार

घोडदौड काँग्रेसची, पण चर्चा विलासरावांची !

राजस्थान, छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसची मोठ्ठी आघाडी, मध्यप्रदेशात कॉंग्रेस सत्तेपासून अगदी जवळ. सकाळपासून पहिल्या फेरीचे निकाल डिक्लेर व्हायला लागले. कॉंग्रेस आणि विजय ही गोष्ट गेल्या चार पाच वर्षा लोकांच्या विस्मृतीत गेली होती. ग्रामपंचायत
Read More...

ब्रिटीश पोलिसांना छळणारे क्रांतीसिंहांचे संताजी-धनाजी

औरंगजेबाच्या सैन्याला सगळीकडे संताजी आणि धनाजी दिसायचे इतके या जोडीने औरंगजेबाला आणि त्याच्या सैन्याला पछाडले होते. आधुनिक काळात एक अशीच संताजी धनाजीची जोडी या देशात होऊन गेली जिने ब्रिटीश पोलिसांना असेच पछाडले होते. ४२च्या लढ्यात या…
Read More...

पुण्याच्या खुन्या मुरलीधराची मूर्ती वाचवण्यासाठी २०० अरब मुस्लीम लढले होते

सदाशिव पेठेत खुन्या मुरलीधर म्हणून एक मंदिर आहे. स्वतः घनश्याम मुरलीधर पुण्यात आल्यावर खुन्या कसा झाला? पेठेत तुम्हाला खूप जण खूप कथा सांगतील. कोण सांगेल चाफेकर बंधूची फितुरी करणाऱ्या हरामखोर गणेश शंकर द्रविडचा इथं खून केलेला, तर कोणी…
Read More...

कर्मवीरांच्या पठ्ठ्याला गांधीजी म्हणाले, बोलणं खरं केलंस तर दोन्ही हातानी आशीर्वाद देईन.

शाहू महाराजांचे मानसपुत्र म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील आणि भाऊराव पाटलांचे मानसपुत्र म्हणजे बॅरीस्टर पी.जी.पाटील. शाहू महाराजांनी दिलेला शिक्षण प्रसाराचा वसा कर्मवीर अण्णानी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेला आणि त्यांच्या पठ्ठ्याने तो झेंडा…
Read More...

मनमोहनसिंग यांची दोन लाखांची उधारी..!

१९९९ सालच्या लोकसभा निवडणुका. सोनिया गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात होती. कारगिल युद्धातील विजय, वाजपेयींच सर्वसमावेशक नेतृत्व यामुळे भाजपच पारड जड होत. दोन्ही पक्षाच्या राजकीय पंडिताकडून अनेक डाव…
Read More...

गांधीवादी मुळशी पॅटर्न : “सेनापती बापट विरुद्ध टाटा”.

काही काळापूर्वी अख्या महाराष्ट्रात मुळशी पॅटर्नची चर्चा होती. या सिनेमामध्ये शहराच्या विकासासाठी गावखेड्यांचे दिले जाणारे बळी हा या सिनेमाचा विषय. हाच शहराचा विकास आणि शेतीची संस्कृती हा संघर्ष साधारण शंभर वर्षापूर्वीही मुळशीमध्ये उभा…
Read More...

हिरोजी म्हणाले, दुर्गावर येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या चरणकमलाचे दर्शन व्हावे हेच आमचे बक्षीस.

२५ नोव्हेंबर १६६४, मालवण जवळील कुरटे बेट. स्वतः महाराजांची स्वारी या बेटावर आली होती. खुद्द शिवाजी महाराज तळकोकणातल्या या निर्जन बेटावर का आलेत याची उत्सुकता सगळ्या गावकऱ्यांना लागली होती. अरबी सागरात स्वराज्याचा धाक निर्माण करणाऱ्या…
Read More...

कुस्ती आणि क्रांतिकार्याची परंपरा हातात हात घालून उभं असलेलं कुंडलचं कुस्ती मैदान

सांगली जिल्ह्यातील कुंडल म्हणजे स्वातंत्र्याच्या धगधगत्या क्रांतीपर्वाचा साक्षीदार. प्रतिसरकारच्या क्रांतीकारकांची ही राजधानीच. इंग्रज सरकारच्या विरोधातली अनेक खलबत इथे शिजली. या गावात शिरण्याचं  ब्रिटिश पोलीसांच धाडस होत नव्हतं. घराघरात…
Read More...

वसंतदादा पाटलांनी आपल्या गावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा सुरु केली होती.

स्वातंत्र चळवळीतील लढवय्या क्रांन्तीकारक आणि कॉंग्रेसचे नेते अशी वसंतदादा पाटील यांची ओळख पण अचानक तुम्हाला कोणी सांगितल, वसंतदादा राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये होते, तर ? Wtsapp विद्यापीठाचा बळी म्हणून तुम्ही त्यांच्याकडे पाहाल. आमच्या…
Read More...

जेव्हा शाहू महाराजांच्या पैलवानाला कोल्हापूरकरांचा पैलवान भिडला..

पहिलवानाला राजश्रय पाहीजे, त्याचा खुराक दांगडा. पहिलवान तयार करायचा म्हणजे साधं काम थोडीच असतय. राजर्षी शाहूच्या काळात खऱ्या अर्थानं पहिलवानांना राजाश्रय मिळाला. राजर्षी शाहूंच्या राजाश्रयात पहिलवान तयार झाले नाहीत तर या पहिलवानांनी…
Read More...