Browsing Category

दिल्ली दरबार

आंदोलनकर्त्यांना रोखण्याची ही टेक्निक शास्त्रीजींची देण आहे.

गेले काही दिवस दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून पंजाब व हरियाणाचे शेतकरी आक्रमक झाले आहेत. दिल्लीच्या रस्त्यांवर उतरून त्यांची आंदोलने सुरु आहेत, याशिवाय हजारो शेतकरी दिल्लीच्या…
Read More...

त्यांनीच इंदिरा गांधींना ‘गुंगी गुडिया ते आयर्न लेडी’ बनवलं ..

१९६६ मध्ये लाल बहादुर शास्त्री यांच्या निधनानंतर इंदिरा गांधी पहिल्यांदाच पंतप्रधान बनल्या होत्या. पण त्या पूर्वी पक्षात बंडखोरीने डोक वर काढलं. मोरारजी देसाई पक्षाच्या या निर्णयाने नाराज होते. पण लगेच पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका…
Read More...

एकेकाळचा पंचायत समितीचा सदस्य काँग्रेसचा शातीर दिमाग कसा बनला होता ?

वर्ष १९७७, इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीनंतर काँग्रेस पक्ष मोडकळीस आला होता. अनेक जुने मोठे नेते जनता पक्षात गेले होते. जे उरले होते ते खुश नव्हते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंदिरा गांधींच्या आणिबाणीवर जनता खुश नव्हती, संजय गांधी व…
Read More...

सरकारने विकायला काढलेल्या भारत पेट्रोलियमचा असा आहे इतिहास

खाजगीकरण. अर्थात एखाद्या कंपनीमध्ये सरकारचा जो काही असलेला हिस्सा असेल तो विकायचा आणि ती कंपनी खाजगी मालकांच्या ताब्यात द्यायची. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारने खाजगीकरण संदर्भातील असाच एक निर्णय घेतला. यानुसार देशातील भारत…
Read More...

समाजवाद्यांमुळेच खऱ्या अर्थांने संघाचा राजकारणात प्रवेश होऊ शकला…

जयप्रकाश नारायण यांची ख्याती इंदिरा गांधींच्या एकहाती सत्तेला तडा देणारी भारतातील एकमेव व्यक्ती म्हणून होती. काँग्रेसच्या विरोधात असणाऱ्या सगळ्याच पक्षांना एकत्र घेऊन त्यांची मोट बांधायची संकल्पना जयप्रकाश यांनीच काढली होती. कम्युनिस्ट…
Read More...

सगळ्या जगाला विकिलिक्स गोत्यात आणत होते आणि यांनी त्यालाच वापरून निवडणूक जिंकली

ज्युलियन असांज हा वाघ माणूस. शत्रूच्या जमिनीवर राहून त्याने जनतेसाठी उघड लढा दिला. त्याचं काम म्हणजे पत्रकारिता. पण आशीतशी साधीसुधी नाय. थेट शत्रूच्या गोटात घुसून जगात सरकारे काय काय जनतेपासून लपवत आहेत, कोण किती पैसा जमवतो, किती…
Read More...

संजय गांधींचा मृत्यू झाला होता आणि इंदिरा गांधी आसामचा प्रश्न सोडवत होत्या

१९८० चे वर्ष. ७ व्या लोकसभेचा निकाल लागून नुकत्याच इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या होत्या. पण यामागचे खरे हिरो होते त्याचे पुत्र संजय गांधी. पक्षाच्या तिकीट वाटपापासून ते प्रचारपर्यंतची सगळी जबाबदारी त्यांनीच पार पडली होती. युवा…
Read More...

राजा महाराजांची प्रिवी पर्स बंद करणं हा इंदिरा गांधींचा सर्वात मोठ्ठा निर्णय समजला जातो..

इंदिरा गांधींची चर्चा सुरू झाली की अनेक किस्से निघतात. एक नंबरला येते ती आणिबाणी, त्यानंतर बांग्लादेशची निर्मीती, बॅंकाचे राष्ट्रीयकरण वगैरे वगैरे.. पण या सर्व गोष्टीत सर्वात महत्वाचा मुद्दा नेहमीच विसरला जातो तो म्हणजे प्रिवी पर्स, शाही…
Read More...

म्हणूनच न होऊ शकलेल्या पंतप्रधानांच्या यादीत बाबू जगजीवन राम यांचा पहिला क्रमांक लागतो

बाबू जगजीवन राम. सर्वाधिक काळ सलगपणे संसदेचे सदस्य आणि सर्वाधिक काळ कॅबिनेट मंत्रीपदावर राहण्याचा विक्रम ज्यांच्या नावावर आहे, असं नाव म्हणजे बाबू जगजीवन राम. या विक्रमांसोबतच ३ वेळा पंतप्रधानपदाच्या जवळ जाऊन सुद्धा या पदावर पोहचू न…
Read More...

नितीशकुमार यांना बिहारच्या राजकारणात पलटूराम अस का म्हणतात?

काल बातमी आली नितीश कुमार यांनी आपल्या जागा घटल्याने मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला आहे. पण भाजप मात्र नितीश यांनीच मुख्यमंत्री व्हावे म्हणून अडून बसले आहेत. मात्र निकाल लागून चार दिवस उलटले तरी अद्याप कोणीही सत्तास्थापनेचा दावा केलेला…
Read More...